Restaurant Style Cauliflower Bhaji using Secret Masala in 10 Minutes Recipe in Marathi

Restaurant Style Cauliflower Bhaji

10 मिनिटात झटपट कॉलिफ्लॉवरची (टिकाऊ) सिक्रेट मसाला वापरुन रेस्टोरंट सारखी भाजी रेसीपी कॉलिफ्लॉवरची (टिकाऊ) सिक्रेट मसाला वापरुन रेस्टोरंट सारखी भाजी बनवायला अगदी सोपी व झटपट होते. सीक्रेट मसाला वापरला आहे तो बनवायला अगदी सोपा आहे व फ्रीजरमध्ये 4-5 दिवस अगदी छान राहतो. हा मसाला वापरुन आपण झटपट विवीध प्रकारच्या भाज्या बनवू शकतो. तसेच कडधान्ये वापरुन… Continue reading Restaurant Style Cauliflower Bhaji using Secret Masala in 10 Minutes Recipe in Marathi

Zatpat Delicious Bread Gulab Jamun Recipe in Marathi

Zatpat Bread Gulab Jamun

ब्रेडचे झटपट गुलाबजाम अगदी हलवाईच्या मिठाई सारखे मऊ लुसलुशीत रेसीपी गुलाबजाम म्हंटले की अगदी तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून ते मोठ्या परंत सर्वांना गुलाबजाम ही स्वीट डिश आवडते. गुलाबजाम आपण सणावाराला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो. किंवा वाढदिवसाच्या पार्टीला सुद्धा बनवू शकतो. आपण ब्रेड वापरुन सुद्धा गुलाबजाम बनवू शकतो. घरच्या घरी आपण… Continue reading Zatpat Delicious Bread Gulab Jamun Recipe in Marathi

Make Garlic Naan without Yeast and Oven Recipe in Marathi

Garlic Naan without Yeast and Oven

तवा गार्लिक बटर नान बिना यीस्ट बिना ओव्हन आपण घरच्या घरी अगदी हॉटेल सारखे बटर नान बनवू शकतो. बटर नान बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट होणारे आहेत. आपण हॉटेल मध्ये गेलो की भाजी बरोबर छान कुरकुरीत गरमा गरम बटर नान ऑर्डर करतो. बटर नान आपण घरी सुद्धा अगदी भट्टी सारखे बिना ओव्हन आपल्या गॅस… Continue reading Make Garlic Naan without Yeast and Oven Recipe in Marathi

Kadak and Refreshing Chaha Recipe in Marathi

Kadak and Refreshing Chaha

एकदम कडक चहा प्या व फ्रेश व्हा सकाळ झाली की आपल्याला चहा हे पेय हवेच त्याशिवाय आपला दिवस कसा सुरू होणार तसेच आपल्याला काम करायला उत्साह कसा वाटणार. भारतात आपल्याला अगदी गल्ली बोळात चहाची दुकाने किंवा ट्पर्‍या दिसतात. पार्टी असो वा प्रवास आपल्याला चहा हा हवाच. थंडी असो किंवा उन्हाळा असो आपल्याला सकाळी एक कप… Continue reading Kadak and Refreshing Chaha Recipe in Marathi

Delicious Dalia or Phutana Dal Ladoo Recipe in Marathi

Delicious Dalia or Phutana Dal Ladoo

दलिया लाडू/ फुटाणा डाळ लाडू  रेसीपी आपण नेहमी बेसन लाडू रवा लाडू बुंदीचे लाडू अथवा नानाप्रकारचे लाडू बनवतो. द्लिया म्हणजेच फुटाणा डाळीच्या पिठाचे लाडू होय. फुटाणा डाळीच्या पिठाचे लाडू हे चवीला खूप मस्त टेस्टी लागतात. आपण सणवाराला किंवा जेवणा नंतर डेझर्ट महणून सुद्धा बनवू शकतो. दलिया लाडू बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत तसेच… Continue reading Delicious Dalia or Phutana Dal Ladoo Recipe in Marathi

Maharashtrian Bhogichi Bhaji for Makar Sankranti Recipe in Marathi

Maharashtrian Bhogichi Bhaji

मकर संक्रांत साठी स्पेशल महाराष्ट्रियन पद्धतीने भोगीची भाजी जानेवारी महिना आला की वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय. महाराष्टात मकर संक्रांत हा सण महिला खूप उत्साहाने साजरा करतात. मकर संक्रांतच्या आदल्या दिवशी भोगी असते. ह्या दिवशी इन्द्र देवाची पूजा करून प्रार्थना केली जाते की आपल्या धर्तीवर उदंड पीक येवू देत. म्हणून ह्या दिवशी सर्व… Continue reading Maharashtrian Bhogichi Bhaji for Makar Sankranti Recipe in Marathi

3 Different Types of Healthy Carrot Koshimbir Recipe in Marathi

3 Types of Carrot Koshimbir

3 प्रकारच्या झटपट सोप्या यम्मी टेस्टी हेल्दी गाजराच्या  कोशिंबीर (सॅलड) आपण बाजारात भाजी आणायला गेलोकी आपल्याला छान ताजी केशरी गाजर दिसली की आपल्याला गाजर खरेदी करायचा मोह होतो. मग आपण घरी गाजर आणली की त्याचा हलवा, सलाड किंवा कोशंबीर, सूप पराठे बनवतो. ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांनी अश्या प्रकारची गाजराची कोशंबीर जरूर सेवन… Continue reading 3 Different Types of Healthy Carrot Koshimbir Recipe in Marathi