लिंबाचे आंबटगोड लोणचे 20 मिनिटात कुकरमध्ये असे बनवा डिसेंबर जानेवारी महिन्यात बाजारात लिंबू स्वस्त व मस्त मिळतात. तेव्हा आपण लिंबाचे लोणचे गोड किंवा तिखट, रसलिंबू , सुधारस बनवून ठेवू शकतो. कोकणी पद्धत झटपट टिकाऊ लिंबाचे आंबट गोड लोणचे बनवायला अगदी सोपे आहे. तसेच झटपट होणारे आहे. लिंबाचे आंबट गोड लोणचे बनवताना तेल आजिबात वापरले नाही.… Continue reading Make Lime Pickle Without Oil in 20 Minutes Recipe in Marathi
Category: Maharashtrian Recipes
Special Traditional Til Ki Rewari for Lohri Recipe in Marathi
लोहडी स्पेशल पारंपारिक पद्धतीने क्रंची तिळाची रेवडी लोहडी हा सण उत्तर भारतात लोकप्रीय सण आहे. लोहडी हा सण जानेवारी महीन्यात 12 किंवा 13 ह्या दिवशी साजरा करतात. पंजाबमध्ये ह्या दिवशी रात्री अग्नी प्रज्वलीत करून त्याच्या भोवती मुले मुली फेर धरून गाणी म्हणतात. पंजाबमध्ये ज्यांच्या कडे नुकताच मुलाचा विवाह झाला असेल किंवा कोणाच्या घरी मुलाचा जन्म… Continue reading Special Traditional Til Ki Rewari for Lohri Recipe in Marathi
Maharashtrian Til Honey Ladoo for Makar Sankranti Recipe in Marathi
महाराष्ट्रियन पद्धतीने मकर संक्रांत हेल्दी तीळ हनी लाडू रेसिपी तीळ हनी लाडू हा एक मकरसंक्रांत साठी लाडूचा नवीन प्रकार आहे. तीळ हनी लाडू बनवतांना गूळ किंवा साखरेचा पाक बनवायची गरज नाही. साखर किंवा गूळ वापरण्या आयवजी मध वापरले आहे. तीळ हनी लाडू बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत. थंडीच्या दिवसात तीळ खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने… Continue reading Maharashtrian Til Honey Ladoo for Makar Sankranti Recipe in Marathi
Til Khajur Laddu for Makar Sankranti Recipe in Marathi
महाराष्ट्रियन स्टाईल मकर संक्रांत तीळ खजूर लाडू रेसिपी थंडीच्या दिवसात तीळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हीतावाह आहेत. तीळच्या सेवनाने आपल्या शरीरास शक्ति व पोषण मिळते. तीळ चावून खाल्यास आपल्या दाताचे आरोग्य उत्तम रहाते. मुलांना तीळचे लाडू रोज खायला दिल्यास मुले धष्ट पुष्ट बनतात. नारळ सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हीतावह आहे. खजूर हे पौस्टीक शक्ति वर्धक… Continue reading Til Khajur Laddu for Makar Sankranti Recipe in Marathi
Simple Tips to Make Basic Cake In Marathi
क्रीसमस स्पेशल साधा सोपा बेसिक केक व केक चांगला बनवण्यासाठी काही टिप्स केक बनवतांना काही टिप्स लक्षात घेतल्या तर आपला केक हमखास चांगला बनतो. केक बनवताना बरेच वेळा असे होते की केक फुगत नाही चवीला चांगला होत नाही त्याचा सुगंध बेकरी मधील केक सारखा येत नाही. केक बनवताना मैदा, लोणी, बेकिंग पावडर व अंडी ताजी… Continue reading Simple Tips to Make Basic Cake In Marathi
Konkani Style Tilachi Vadi for Makar Sankranti Recipe in Marathi
अगदी सहज सोप्या मकर संक्रांत स्पेशल कोकणी पद्धतीने तिळाच्या वड्या जानेवारी महिना आला की नव्या वर्षाचे सण सुरु होतात. मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील महिलांचा आवडता सण आहे. ह्या सणाला महाराष्ट्रात खूप महत्व आहे. संक्रांतीच्या दिवशी महिला आपल्या सुखी संसारासाठी पूजा करतात व संध्याकाळी हळदी कुंकू करतात. तेव्हा तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या बनवायची प्रथा आहे.… Continue reading Konkani Style Tilachi Vadi for Makar Sankranti Recipe in Marathi
Maharashtrian Style Tilachi Chutney Recipe in Marathi
महाराष्ट्रियन स्टाईल तिळाची चटणी रेसिपी आपल्या भारतात चटणीचे विविध प्रकार फार लोकप्रिय आहेत. चटणी हा प्रकार असा आहे की चटणीमुळे आपल्या तोंडाला चव येते. तसेच चटण्या ह्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. घरात भाजी नसेलतर आपण चटणी तोंडीला बनवू शकतो. आपण तीळ, शेगदाणा, जवस, काळे तीळ, खोबरे अश्या नानाविध प्रकारच्या चटण्या बनवू शकतो. तिळची चटणी… Continue reading Maharashtrian Style Tilachi Chutney Recipe in Marathi