होममेड चहाचा मसाला: चहाचा मसाला चहा मध्ये घालून चहा छान कडक व टेस्टी होतो. चहाचा मसाला हा चहा बनवत असतांना दोन कप चहा साठी १/४ टी स्पून टाकायचा म्हणजे चहा छान लागतो. आपण चहाची पावडर कोणती सुद्अधा वापरू शकता फक्श्यात चहा कडक व टेस्टी बनवण्यासाठी हा मसाला वापरावा. अश्या प्रकारचा चहा थंडीत किंवा पावसाळ्यात बनवतात… Continue reading Homemade Chaha Cha Masala Recipe in Marathi
Category: Maharashtrian Recipes
Maharashtrian Style Chana Dal Ghosali Bhaji Recipe in Marathi
महाराष्ट्रीयन स्टाईल चमचमीत चणाडाळ घोसाळ्याची भाजी: घोसाळी ही गोड, थंड, वातूळ, अग्निदीपक व कफकारक असतात. तसेच ती दमा,खोकला, ताप, व कृमी दूर करतात. तीच्या सेवनाने रक्त पिक्त व वायू हे विकार दूर होतात. घोसाळी वातूळ नसतात. घोसाळ्याची किंवा गिलकीची भाजी बनवायला सोपी व झटपट होणारी आहे तसेच त्यामध्ये चणाडाळ भिजवून घातली तर भाजी छान चवीस्ट… Continue reading Maharashtrian Style Chana Dal Ghosali Bhaji Recipe in Marathi
Crispy Maharashtrian Baked Mango Karanji Recipe in Marathi
खुसखुशीत महाराष्ट्रियन बेक्ड मँगो करंजी: आंबा हा फळांचा राजा तो सगळ्यांना खूप आवडतो. त्याचे कोणतेही पदार्थ बनवले तरी अप्रतीम लागतात. ह्या आगोदर आपण आंब्याचे आईसक्रिम, मिल्कशेक, मस्तानी, कस्टर्ड, लस्सी, मोदक आता आपण करंज्या कश्या बनवायच्या ते बघूया. अश्या प्रकारच्या करंज्या आपण सणावाराला इतर वेळी किंवा दिवाळी फराळसाठी बनवू शकतो. अगदी सोप्या व आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या… Continue reading Crispy Maharashtrian Baked Mango Karanji Recipe in Marathi
Healthy Pancharangi Salad for Weight Loss Recipe in Marathi
हेल्दी पंचरंगी सलाड फॉर वेट लॉस रेसिपी: पंचरंगी सलाड हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. ज्यांना weight loss करायचे आहे त्याच्या साठी हे खूप फायदेशीर आहे. कारण की हे सलाड बनवताना काकडी, कोबी, शिमला मिर्च, गाजर व टोमाटो वापरले आहे व हे सर्व किती पौस्टिक आहे ते आपण बघणार आहोत. कोबी आपल्या आरोग्यासाठी हितावह… Continue reading Healthy Pancharangi Salad for Weight Loss Recipe in Marathi
Refreshing Chilled Khamang Kakdi Salad Recipe in Marathi
रिफ्रेशिंग थंडगार खमंग काकडी सलाड: हे सलाड आपण मेन जेवणात किंवा घरी पार्टीला सुद्धा बनवू शकतो. काकडी ही पित्त, दाह, मुतखडा ह्यावर गुणकारी आहे. तसेच ती थंड आहे त्यामुळे उष्णतेचा त्रास होत नाही. काकडीचे अश्या प्रकारचे सलाडचे सेवन केल्यास लघवीची जळजळ दूर होते व ती पाचक आहे. काकडी सलाड किवा कोशिंबीर बनवतांना बारीक चिरून त्यामध्ये कोथंबीर,… Continue reading Refreshing Chilled Khamang Kakdi Salad Recipe in Marathi
Konkani Style Aloo Chya Panachi Patal Bhaji Recipe in Marathi
कोकणी पद्धतीची आळूच्या पानांची पातळ भाजी: महाराष्ट्रातील कोकण ह्या भागातील ही पारंपारिक लोकप्रिय भाजी आहे. महाराष्टात लग्नाच्या जेवणात किंवा सणावाराला अश्या प्रकारची भाजी हमखास बनवतात. अळूची भाजी छान आंबटगोड लागते ती चपाती, भात किंवा पुरी बरोबर मस्त टेस्टी लागते. आळूची पाने ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. अळूमध्ये व्हिटॅमिन “सी” व “ए” असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ति… Continue reading Konkani Style Aloo Chya Panachi Patal Bhaji Recipe in Marathi
Dudhi Bhopla Halwa Recipe in Marathi
दुधीभोपळ्याचा हलवा: दुधीभोपळ्याचा हलवा सोप्या पद्धतीने कसा झटपट बनवता येतो ते पहा. दुधीभोपळा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्याच्या सेवनाने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. मस्तकाची उष्णता दूर होऊन आपल्या मेंदूला शक्ती मिळते व तरतरी येते. शक्तीदायक आहे. जे अशक्त रुग्ण आहेत त्यांच्या साठी दुधी हा उत्तम आहे. ज्याची प्रकृती उष्ण आहे त्याच्या साठी दुधी… Continue reading Dudhi Bhopla Halwa Recipe in Marathi