Konkani Style Ambat God Kairi-Coconut Chutney

Konkani Style Ambat God Kairi-Coconut Chutney

This is a recipe for making at home traditional Konkani Style Ambat God Coconut Chutney. This Chutney is prepared using shredded raw mangoes and grated coconut as the main ingredients along with a few spices. This Green or Hirvi Chutney can be served as an add-on with the main course or with snacks, like Idli,… Continue reading Konkani Style Ambat God Kairi-Coconut Chutney

Ambat God Kairi Naralachi Chutney Recipe in Marathi

Ambat God Kairi Naralachi Chutney

कोकणी पद्धतीची आंबटगोड कैरी-नारळाची चटणी: कच्या कैरी व नारळाची चवीस्ट चटणी बनवायला सोपी आहे. अश्या प्रकारच्या चटणीने तोंडाला छान चव येते. झटपट होणारी कोकणातील लोकप्रिय चटणी आहे. आपण इडली, डोसा, वडे किंवा तोंडी लावायला ही चटणी सर्व्ह करू शकतो. कच्ची कैरीची चटणी बनवतांना ओला नारळ, कैरी, आले-लसून-मिरची मीठ व साखर वापरली आहे. The English language… Continue reading Ambat God Kairi Naralachi Chutney Recipe in Marathi

Chilled Mango Custard Recipe in Marathi

Chilled Mango Custard

मँगो कस्टर्ड: ही एक छान डेझर्ट रेसिपी आहे. मँगो हा फळांचा राजा आहे सर्वाना प्रिय आहे. त्याच्या पल्प पासून बनवलेला प्रतेक पदार्थ सुंदर स्वादीस्ट लागतो. एप्रिल मे महिन्यात फार गर्मी असते त्यामुळे आंब्याचे थंड बनवलेले पदार्थ मस्त लागतात. मँगो कस्टर्ड बनवताना प्रथम कस्टर्ड बनवून त्यामध्ये आंब्याचा पल्प घालून ब्लेंड करून आकर्षक ग्लासमध्ये सजवून थंड करून… Continue reading Chilled Mango Custard Recipe in Marathi

Crispy Batata Pakoda Recipe in Marathi

Crispy Batata Pakoda

बटाटा भजी पकोडे: पोट्याटोचे पकोडे किंवा भजी सर्वांना आवडतात. पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाऊस पडत असतांना चहा बरोबर गरम गरम भजी बनवा. भजी पार्टीला, सणावाराला, इतर वेळी सुद्धा बनवता येतात. भजी बनवतांना बेसनमध्ये तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, ओवा-जिरे, कोथंबीर, मीठ व कडकडीत तेलाचे मोहन घातले आहे त्यामुळे भजी जास्त तेलकट होत नाहीत. सोडा वापरून… Continue reading Crispy Batata Pakoda Recipe in Marathi

Kurkurit Tandalachi Kurdai Recipe in Marathi

Kurkurit Tandalachi Kurdai

कुरकुरीत तांदळाच्या कुरड्या: तांदळाच्या करड्या बनवायला सोप्या आहेत व कमी कष्टात बनवतान येतात. तळल्यावर छान कुरकुरीत होतात. अश्या प्रकारच्या कुरड्या झटपट होणाऱ्या आहेत. उन्हाळा आलाकी महाराष्टीयन महिलांची वर्ष भराचे वाळवण करायची लगभग असते. मग पापड, कुरड्या व पापड्या अश्या नानाविध प्रकार बनवले जातात. आपण नेहमी गव्हाच्या कुरड्या बनवतो आता तांदळाच्या कुरड्या बनवून बघा नक्की आवडतील.… Continue reading Kurkurit Tandalachi Kurdai Recipe in Marathi

Kohalyache Sandge Usri Recipe in Marathi

Kohalyache Sandge Usri

कोहळ्याची उसरी / सांडगे: हा एक कोकणात बनवला जाणारा लोकप्रिय वाळवणाचा पदार्थ आहे. एप्रिल, मे महिना चालू झालाकी महाराष्ट्रातील महिला अश्या प्रकारचे वाळवण बनवून ठेवतात. मग कधी घरात भाजी नसली तर ह्याचा उपयोग करून भाजी बनवली जाते, किंवा तळून खायला सुद्धा मस्त लागतात. बनवायला अगदी सोपे आहे तसेच वर्षभरा करीता बनवून ठेवता येतात. साहित्य: १… Continue reading Kohalyache Sandge Usri Recipe in Marathi

Nachni Che Kurkurit Papad Recipe In Marathi

Nachni Che Kurkurit Papad

नाचणीचे टेस्टी कुरकुरीत पापड: नाचणीचे पापड कोकण ह्या प्रांतात लोकप्रिय आहेत. नाचणीचे पापड बनवायला सोपे आहेत व टेस्टी लागतात. नाचणीत कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं आहेत. नाचणीचे पापड बनवतांना त्याचे पीठ करून त्याला उकड काढून मग बनवायचे असतात. आपण नाचणीचे पापड वर्षभरासाठी बनवू शकता पाहिजे तेव्हा तळून खा. उन्हाळा चालू झालाकी महिला… Continue reading Nachni Che Kurkurit Papad Recipe In Marathi