Upvasache Varai Batata Appe Recipe in Marathi

Upvasache Varai Batata Appe

उपवासाचे आप्पे: उपवासाचे आप्पे ही एक छान खमंग डीश आहे. अश्या प्रकारची डीश बनवतांना वरई चे तांदूळ, उकडलेले बटाटे वापरले आहेत. उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी आपण बनवतो त्या आयवजी आप्पे बनवून बघा. किंवा इतर वेळी सुद्धा आपण नाश्त्याला बनवू शकतो. बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट वाढणी: २ जणासाठी साहित्य: १ कप वरयीचे तांदूळ २ मोठे उकडलेले… Continue reading Upvasache Varai Batata Appe Recipe in Marathi

Jain Palak Makhana Recipe in Marathi

जैन पालक मखाना

जैन पालक मखाने: जैन पद्ध्तीची स्पिनाच मखाने भाजी. जैन पालक मखाना बनवताना कांदा, आले=लसून न वापरता बनवले आहे. पंजाब व गुजरात मह्या प्रांतात अश्या प्रकारची भाजी उपवासाला बनवतात. जैन पालक माखने ही भाजी बनवतांना प्रथम पालक प्युरी बनवून घेतली आहे. पालक ह्या भाजीमध्ये जीवनसत्व ‘ए’ ,’बी’ , ‘सी’ आणि ‘इ’ तसेच प्रोटीन, सोडीयम, कॅलशीयम, फॉस्फरस… Continue reading Jain Palak Makhana Recipe in Marathi

Makhana Kaju Curry Recipe in Marathi

माखणे काजू करी

मखाने-काजू करी अथवा ग्रेव्ही: मखाने काजू करी ही आपण उपवासासाठी सुद्धा बनवू शकतो. ही करी बनवताना काजू, खसखस , डेसिकेटेड कोकनट, व दुध वापरले आहे. मखाने मध्ये प्रोटीन, कैल्शियम, पोटेशियम, फास्फोरस, आयर्न, केरोटीन, विटामिन बी-1, वसा, खनिज तत्व व सोडियम च्या बरोबर ते एंटीऑक्सीडेंट़् आहे. त्याच्या मुळे ते आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. ह्या ग्रेव्ही मध्ये… Continue reading Makhana Kaju Curry Recipe in Marathi

Aloo Makhana Bhaji Recipe in Marathi

माखणे आलू भाजी

आलू माखणे भाजी: मखाने आलू भाजी ही. पंजाब, गुजरात ह्या भागामध्ये अश्या प्रकारची भाजी बनवतात. माखणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनी हितावह आहेत. त्यामध्ये अनेक पोषकतेचे गुण आहेत. आलू-माखणे ग्रेव्ही बनवतात मखाने, बटाटे, टोमाटो व मसाला वापरला आहे. माखणे रोज खाणे हितावह आहेत तसेच बनवायला सोपी आहे. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १… Continue reading Aloo Makhana Bhaji Recipe in Marathi

Shahi Upvasacha Makhana Dry Fruit Chivda Recipe in Marathi

Upvasacha Makhana Dry Fruit Chivda

शाही उपवासाचा मखाने ड्राई फ्रूट चिवडा: उपवासाचा चिवडा हा महाशिवरात्र या दिवशी किंवा इतर उपवासाच्या दिवशी सुद्धा बनवायला छान आहे. शेंगदाणे मध्ये प्रोटीन बहुतांश असतात, मखाने मध्ये कार्बोहाईड्रेट तसेच बदाम, काजू, सुके खोबरे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहेत. त्यामुळे आपल्या शरीराला पण हितावह आहेत. लहान मुलांना सुद्धा अश्या प्रकारचा चिवडा आवडतो व तो पौस्टिक… Continue reading Shahi Upvasacha Makhana Dry Fruit Chivda Recipe in Marathi

Upvasache Makhane Kheer Recipe in Marathi

उपवासाची मखाने खीर

उपवासाची मखाने खीर: मखाने मध्ये प्रोटीन व कार्बोहाइड्रेट भरपूर आहेत. मखाने उपवासासाठी सुद्धा चालतात. त्यापासून काही पक्वान्न सुद्धा बनवता येतात. मखानेची खीर खूप स्वादिस्ट लागते. ह्यामध्ये ड्रायफ्रुट घालून अजून स्वादीस्ट बनवता येते. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १ लिटर दुध (म्हशीचे) १ १/२ कप मखाने १ टी स्पून साजूक तूप १५ बदाम… Continue reading Upvasache Makhane Kheer Recipe in Marathi

Upvasachi Idli Recipe in Marathi

Upvasachi Idli

उपवासाची इडली: उपवासाची इडली ही एक छान वेगळी चवीस्ट डीश आहे. आपण उपवासाच्या दिवशी नेहमी साबुदाणा खिचडी बनवतो. त्याआयवजी इडली बनवून बघा सगळ्यांना खूप आवडेल. उपवासाची इडली चटणी बरोबर सर्व्ह करा. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी : ४ जणासाठी साहित्य: ५ कप वरईचे तांदूळ ७-८ हिरव्या ताज्या मिरच्या १ टी स्पून आले वाटून १/२ टी… Continue reading Upvasachi Idli Recipe in Marathi