तिळगुळाची करंजी: तिळगुळाची कारंजी हा एक करंजीचा निराळा प्रकार आहे. आता पौष महिना आला की मकर संक्रांत येते त्या दिवशी महाराष्टात मकर संक्रांत हा दिवस उस्ताहानी साजरा करतात महाराष्ट बरोबर उत्तर प्रदेश व गुजरात मध्ये सुद्धा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. उत्तर प्रदेश मध्ये करंजी ही ह्या दिवशी मुद्दामून बनवतात. करंजी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे… Continue reading Delicious Til Gulachi Karanji Recipe in Marathi
Category: Maharashtrian Recipes
Zanzanit Shevgyachya Shenganchi Besan Pithale Recipe in Marathi
झणझणीत शेवग्याच्या शेंगाचे पिठले/बेसन : शेवग्याच्या शेंगाचे पिठले हे कधी घरात भाजी नसेल किंवा कधी काही निराळे म्हणून सुद्धा करायला छान आहे. शेवग्यामध्ये रक्तदोष दूर करणारा गुण आहे. वात विकार असणाऱ्यांना शेवगा हा गुणकारी आहे. पिठले हा पदार्थ महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे. गाव खेड्यात तर पिठले भाकरी अगदी आवर्जून बनवतात. पिठले भाकरीचा बेत असला की… Continue reading Zanzanit Shevgyachya Shenganchi Besan Pithale Recipe in Marathi
Hariyali Sweet Corn Rice Recipe in Marathi
हरियाली स्वीटकॉर्न राईस: हरियाली स्वीटकॉर्न राईस ही एक जेवणातील चवीस्ट डीश आहे. हरियाली स्वीटकॉर्न राईस बनवण्यासाठी कोथंबीर, पुदिना, स्वीटकॉर्नचे दाणे, व दही वापरले आहे. अश्या प्रकारचा भात आपण सणावाराला किंवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. टेबलावर दिसायला सुद्धा छान दिसतो. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: ४-५ कप मोकळा शिजवलेला भात १ १/२… Continue reading Hariyali Sweet Corn Rice Recipe in Marathi
Delicious Sweet Khajurache Chandrakala Recipe in Marathi
डीलीशियस खजुराच्या चंद्रकला: खजुराच्या चंद्रकला ही एक स्वीट डीश आहे. ह्यामध्ये करंजी बनवून त्यामध्ये खजूर सारण म्हणून भरला आहे. अश्या प्रकारच्या चंदकला आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: २०० ग्राम मैदा १/२ टी स्पून मीठ ५० ग्राम तूप (वनस्पती) १ अंडे ५० ग्राम साखर १… Continue reading Delicious Sweet Khajurache Chandrakala Recipe in Marathi
Sweet Delicious Doodhi Recipe in Marathi
गोड दुधी: गोड दुधी ही एक जेवणानंतरची स्वीटडीश किंवा जेवतांना सुद्धा वाढता येणारी डीश आहे. ही डीश बनवतांना दुधी भोपळा, नारळाचे दुध, साखर, काजू व किसमिस वापरले आहे. दुधी भोपळा हा पौस्टिक आहे हे आपल्याला माहीत आहेच. मुले जर दुधीभोपळा भाजी खयचा कंटाळा करीत असतील तर अश्या प्रकारची दुधीभोपळा डीश बनवा नक्की सर्वजण आवडीने खातील.… Continue reading Sweet Delicious Doodhi Recipe in Marathi
Tasty Jodhpuri Vegetable Pulao Recipe in Marathi
टेस्टी जोधपुरी व्हेजीटेबल पुलाव: जोधपुरी पुलाव हा सणावाराला किंवा इतर वेळी सुद्धा करायला छान आहे. हा पुलाव चवीस्ट लागतो. तसेच पौस्टिक सुद्धा आहे कारण की ह्यामध्ये भाज्या व ड्रायफ्रुट वापरले आहेत. मुलांना अश्या प्रकारचा पुलाव आवडतो. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ कप बासमती तांदूळ १ कप फुलकोबीचे तुकडे १/२ कप गाजर… Continue reading Tasty Jodhpuri Vegetable Pulao Recipe in Marathi
Daane Makhana Mawa Bhaji Recipe in Marathi
टेस्टी दाणे, मखाणे मावा भाजी: दाणे, मखाणे मावा भाजी बनवण्यासाठी शेंगदाणे, मखाणे, मावा, ड्रायफ्रुट, शिमला मिर्च, व टोमाटो वापरले आहेत. अश्या प्रकारची भाजी ही आपण सणवारांना किंवा घरी पार्टीला सुद्धा बनवू शकतो. ही भाजी पौस्टिक तर आहेच व चवीस्ट सुद्धा लागते. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी ४ जणासाठी साहित्य: १ कप शेंगदाणे १ कप मखाणे… Continue reading Daane Makhana Mawa Bhaji Recipe in Marathi