Khamang Maswadi Recipe in Marathi

Khamang Maswadi

मासवड्या : मासवड्या ह्या जेवणामध्ये साईड डीश म्हणून बनवता येतात. ह्या वड्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. तसेच ही पूर्वीच्या काळातील डीश आहे. ह्या वड्या बनवायला जरा वेळ लागतो पण खूप टेस्टी लागतात. तसेच त्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक सुद्धा आहेत. ह्या वड्यांचे आपण कालवण सुद्धा बनवू शकतो. The English language version of this Maswadi recipe can be… Continue reading Khamang Maswadi Recipe in Marathi

Typical Amrutulya Chai Recipe in Marathi

Typical Amrutulya Chai

अमृततुल्य चहा: अमृततुल्य चहा हा पुण्यात खूप लोकप्रिय आहे. आपल्याला ठीक ठिकाणी अमृततुल्य चहाची दुकाने दिसतात. हा चहा थोडा दाट म्हणजेच घट्ट असून थोडा गोड असतो. ह्यामध्ये दुध, सोसायटी टी, चहाचा मसाला, साखर सुद्धा नेहमी पेक्षा जास्त असते. अश्या प्रकारचा एक कप चहा घेतला तरी छान फ्रेश वाटते. बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट वाढणी २ कप… Continue reading Typical Amrutulya Chai Recipe in Marathi

Nachni Gulache Ladoo Recipe in Marathi

Nachni Gulache Ladoo

नाचणी गुळाचे लाडू: नाचणी ही आपल्या आरोग्यासाठी थंड आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. लहान मुलांना नाचणीचे लाडू द्यायला अगदी पौस्टिक आहेत, तसेच लाडू बनवताना गुळ वापरला आहे त्यामुळे गुळ तर आपल्या आरोग्यासाठी खूप औषधी आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: १५-१७ लाडू साहित्य: २ कप नाचणी १/४ कप साजूक तूप १/४ कप पिठीसाखर १/४… Continue reading Nachni Gulache Ladoo Recipe in Marathi

Ratalyache Soup Recipe in Marathi

Ratalyache Soup

स्वीट पोटँटो सूप: रताळ्याचे सूप अत्यंत पौस्टिक आहे कारण रताळ्यामध्ये आपल्या आरोग्या साठी लागणारे कॅल्श‌यिम, सोडीयम, पोटॅशियम, लोह. जीवनसत्व “ए” व “सी” असते. तसेच रताळे हे आपल्या आरोग्यासाठी गुणकारी व थंड आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १ टे स्पून बटर ४ मध्यम आकाराची रताळी ५-६ लसून पाकळ्या १ छोटा कांदा एक… Continue reading Ratalyache Soup Recipe in Marathi

Homemade Sevai Biryani Recipe in Marathi

Homemade Sevai Biryani

होममेड शेवई बिर्याणी: होममेड शेवई बिर्याणी याला आपण न्युडल्स बिर्याणी सुद्धा म्हणू शकतो. ही एक न्युट्रीशीयस डीश आहे कारणकी ह्या मध्ये हात शेवया वापरल्या आहेत त्या गव्हाच्या रव्या पासून बनवल्या जातात. तसेच ह्यामध्ये भाज्या सुद्धा वापरल्या आहेत ही एक निराळीच डीश आहे. आपण जेवणात व मुलांना शाळेत जातांना डब्यात सुद्धा देवू शकतो. बनवण्यासाठी वेळ: ३०… Continue reading Homemade Sevai Biryani Recipe in Marathi

Jowar Chya Pithacha Dosa Recipe in Marathi

Jowar Chya Pithacha Dosa

ज्वारीच्या पीठाचे डोसे: ज्वारीच्या पीठाचे डोसे ही एक नाश्त्याला किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो. लहान मुले भाकरी खायचा कंटाळा करतात किंवा त्यांना ती आवडत नाही. ज्वारीमध्ये पोषक घटक व चरबीचा भाग असतो. ज्वारीही थंड व रुक्ष असल्याने वायुकारक असते. तसेच तिचा वापर रोजच्या जेवणात केल्याने टी आरोग्य कारक असते. ज्वारी ही थंड ,रुक्ष , मधुर,… Continue reading Jowar Chya Pithacha Dosa Recipe in Marathi

Zatpat Chicken Pizza Recipe In Marathi

Zatpat Chicken Pizza

झटपट चिकन पिझा: पिझा म्हंटले की तोंडाला पाणी सुटते. पिझा हा लहान मुलांना तसेच मोठ्या लोकांना सुद्धा आवडतो. ह्या आगोदर आपण शाकाहारी पिझ्झा बघितला आता आपण चिकन पिझा कसा बनवायचा ते बघुया. चिकन पिझ्झा बनवण्यासाठी प्रथम चिकनला आले-लसूण-हिरवी पेस्ट, लिंबू, मीठ, लाल मिरची, हळद व चिकन तंदुरी मसाला व एक टे स्पून तेल मिक्स करून… Continue reading Zatpat Chicken Pizza Recipe In Marathi