कोकणी स्टाईल चिकन ग्रेव्ही: कोकण हे महाराष्ट्रात आहे. कोकणी पदार्थ हे फार चवीस्ट लागतात. कोकणी पद्ध्तीने बनवलेले कोंबडीचे चिकन छान खमंग लागते. हे चिकन बनवण्यासाठी ताजा हिरवा मसाला व ताजा लाल मसाला वापरला आहे. कोकणी पद्ध्तीने बनवलेले चिकन हे पारंपारिक पद्धतीने बनवले आहे. The English language version of the same Chicken Gravy can be seen… Continue reading Khamang Konkani Kombdi Rassa Recipe in Marathi
Category: Maharashtrian Recipes
Shahi Batata Kabab Recipe in Marathi
शाही बटाट्याचे कबाब: शाही बटाटाचे कबाब हे नाश्त्याला किंवा जेवणात तोंडी लावायला छान आहेत. बटाट्याचे कबाब बनवतांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे सारण भरून बनवु शकतो. मी हे कबाब बनवतांना आवरण उकडलेल्या बटाट्याचे व सारण भरतांना हंगकर्ड म्हणजे चक्का वापरून चारोळी, बेदाणे, कांदा, आले, हिरवी मिरची, कोथंबीर, साखर व मीठ घालून सारण बनवले आहे. शाही कबाब चवीला… Continue reading Shahi Batata Kabab Recipe in Marathi
Pakatle Shankarpali for Diwali Faral
This is a Recipe for making at home tasty and delicious Pakatle Shankarpali or Shankarpali dipped in Sugar Syrup for Diwali Faral. This Sugar Syurp dipped Shankarapli tastes sweet and tasty and also makes a great snack. The Marathi language version of the same Shankarpali recipe can be seen here – Pakatli Shankarpale Preparation Time:… Continue reading Pakatle Shankarpali for Diwali Faral
Pakatle Shankarpali Recipe in Marathi
पाकातल्या शंकरपाळ्या: पूर्वीच्या काळी दिवाळी म्हंटल की सगळा फराळ करायचे. पण आता आपण वर्षभर काहीना काही पदार्थ बनवत असतो. आपण नेहमी ज्या शंकरपाळ्या बनवतो त्या साखर, दुध व मैदा मिक्स करून बनवतो. पण ह्यामध्ये आधी साध्या शंकरपाळ्या बनवून मग पाकामध्ये घोळून घ्यायच्या आहेत त्यामुळे ह्या शंकरपाळ्याची चव वेगळीच लागते व पाकात घोळल्यावर शंकरपाळी वर साखरेचा… Continue reading Pakatle Shankarpali Recipe in Marathi
Kanda Pudina Paratha Recipe in Marathi
कांदा-पुदिना पराठा: कांदा पुदिना पराठा हा नाश्त्याला किंवा मुलांना डब्यात द्यायला चांगला पौस्टिक आहे. कमी वेळात झटपट होणारा आहे. कांदा पुदिना पराठ्याला नान सुद्धा म्हणता येईल. पुदिना वापरल्यामुळे पराठा चवीला छान लागतो. पुदिना हा औषधी आहे. पुदिन्याच्या सेवनाने कफ मोकळा होतो, पचनशक्ती सुधारते, पिक्तकारक आहे, चांगली भूक लागते. The English language version of this Paratha… Continue reading Kanda Pudina Paratha Recipe in Marathi
Jhatpat Jalebi Recipe in Marathi
झटपट जिलेबी: जिलेबी ही सर्वाना आवडते. जिलेबी इतर वेळी किंवा सणावाराला सुद्धा बनवता येते. जिलबी बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. जिलेबी आपण घरी घरी सुद्धा बनवु शकतो. जिलेबी बनवतांना मैदा, कॉर्नफ्लोर व एक टे स्पून दही वापरले आहे. पाक बनवतांना साखर, ऑरेज जूस अथवा लिंबूरस वापरला आहे. लिंबूरस वापरल्या मुळे जिलबीला छान चकाकी येते.… Continue reading Jhatpat Jalebi Recipe in Marathi
Recipe for Delicious Cashew Nut Kachori
This is a Recipe for making at home tasty Fast-Food Stall or Mithai Shop Style Kaju Ki Kachori or Cashew nut Kachori. This is a delicious Kaju flavored Kachori, which makes use of Cashew nuts as the main ingredient. The Marathi language version of this Kachori recipe can be seen here – Kaju Chi Kachori… Continue reading Recipe for Delicious Cashew Nut Kachori