Makar Sankranti Puja Vidhi Muhurat and Recipes in Marathi

Makar Sankranti

मकर संक्रांत पूजा विधी, मुहूर्त व तिळाच्या रेसिपी : मकर संक्रांत हा सण २०१९ ह्या वर्षातील पहिला सण आहे. आज १४ जनवरी ह्या दिवशी भोगी आहे ह्या दिवशी मिक्स भाजी व तिळाची भाकरी बनवली जाते. तसेच ह्या वर्षी मकरसंक्रांत १५ जानेवारी ह्या दिवशी साजरी होणार आहे. भारतात मकर संक्रांत प्रतेक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरी केला… Continue reading Makar Sankranti Puja Vidhi Muhurat and Recipes in Marathi

Delicious Til Gulachi Karanji Recipe in Marathi

तिळगुळाची करंजी: तिळगुळाची कारंजी हा एक करंजीचा निराळा प्रकार आहे. आता पौष महिना आला की मकर संक्रांत येते त्या दिवशी महाराष्टात मकर संक्रांत हा दिवस उस्ताहानी साजरा करतात महाराष्ट बरोबर उत्तर प्रदेश व गुजरात मध्ये सुद्धा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. उत्तर प्रदेश मध्ये करंजी ही ह्या दिवशी मुद्दामून बनवतात. करंजी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे… Continue reading Delicious Til Gulachi Karanji Recipe in Marathi

तिळाचे औषधी गुणधर्म

Sesame Seeds

तिळाचे औषधी गुणधर्म: तीळ हे आपल्या परिचयाचे आहेत. तिळामध्ये तीन प्रकार आहेत. पांढरे तीळ, काळे तीळ व लाल तीळ. तीळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. तसेच तिळाच्या तीनही प्रकारामध्ये काळे तीळ हे पौस्टिक असून आयुर्वेद मध्ये ह्याचा उपयोग औषध बनवण्यासाठी करतात. धार्मिक कार्यात तीळाला फार महत्व आहे. तिळाच्या सेवनाने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.… Continue reading तिळाचे औषधी गुणधर्म

Til Gulachi Poli Recipe in Marathi

Til Gulachi Poli

तिळ गुळाची पोळी खास मकरसंक्रांतीसाठी  तीळ-गुळाची पोळी: जानेवारी महिना चालू झालाकी पहिला सण म्हणजे मकर संक्रांत असते. महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे. मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या. तिळ-गुळाच्या पोळ्या. तिळाच्या चटणी, तिळाच्या भाकऱ्या बनवतात. तील-गुळाच्या पोळ्या छान खमंग लागतात. त्यावरती साजूक तूप घालून अजूनच छान लागते. तीळ-गुळाची पोळी बनवतांना त्याच्या आवरणामध्ये थोडा मैदा व… Continue reading Til Gulachi Poli Recipe in Marathi

Maharashtrian Tilgul Sesame Seeds Ladoo

This is a simple to follow step-by-step Recipe for making at home Maharashtrian Style Tilgul or Sesame Seeds Ladoo for the festival of Makar Sankranti. This is a special variety of Ladoos prepared using Til or Sesame Seeds as the main ingredient, which are popular once a year during the annual festival of Makar Saankranti.… Continue reading Maharashtrian Tilgul Sesame Seeds Ladoo

Bajra Til Bhakri Recipe in Marathi

बाजरीची[Pearl Millet] भाकरी (ही भाकरी भोगीच्या दिवशी बनवतात). संक्रांत हा सण जानेवारी मध्ये येतो व तेव्हा थंडी पण असते. बाजरीची भाकरी ही शरीराला गरम असते. म्हणून थंडीच्या दिवसात मुद्दाम बाजरी ची भाकरी करतात. त्यावर तीळ [Sesame Seeds] लावले तर त्याची चव छान लागते. बाजरीची भाकरी साहित्य २ वाटी बाजरीचे पीठ २ मोठे चमचे तीळ पाणी… Continue reading Bajra Til Bhakri Recipe in Marathi

Tilachi Chutney Recipe in Marathi

Tilachi Chutney

तिळाची चटणी [ Sesame Seeds Chutney ] ही खमंग लागते त्यात चिंच व थोडी साखर टाकल्याने त्याला आंबटगोड अशी एक वेगळीच चव येते. तसेच ही चटणी वर साजूक तूप व तेल घातल्याने ती खूप छान लागते. तीळ हे स्वादाने तिखट, कडवट, मधुर व तुरट असतात.तीळ हे तब्येतीला व केसांसाठी हितावह असतात. तीळ हे पौस्टिक आहेत.… Continue reading Tilachi Chutney Recipe in Marathi