Many of you might have noticed that utensils containing food in some religious ceremonies and functions, like marriages and banquets in temples and ashrams are always kept covered with a piece of cloth, in the kitchen or the storeroom. This is a part of the age old traditions, on the serving of food in such… Continue reading Tradition and Belief Behind Covering Food in India
Category: Mantras and Prayers
Mangala Gauri Puja and Aarti Article in Marathi
मंगळागौर पूजा: मंगळागौरची पूजा श्रावण महिन्याच्या पहिल्या मंगळवार पासून केली जाते. मंगळागौरची पूजा महाराष्टातील ब्राम्हण वर्गात केली जाते तसेच मराठा समाजता सुद्धा केली जाते. खर म्हणजे प्रत्येक प्रांतात त्याच्या पद्धतीने पूजा केली जाते. मंगळागौर म्हणजेच अन्नपूर्णा देवीची पूजा होय. मंगळागौरची पूजा २०१६ ह्या वर्षामध्ये ९, १६, २३ व 30 ऑगस्ट ह्या दिवशी आहे. मंगळागौरची पूजा… Continue reading Mangala Gauri Puja and Aarti Article in Marathi
Jivati chi Puja Kashi Karavi
जिवतीची पूजा: श्रावण महिना चालू झाला की आपले सण वार चालू होतात. आपल्याला प्रसन्न वाटते, आपले मन, आपले घर, बाजूचा परिसर पण प्रसन्न वाटतो. आपल्याला उत्साह वाटायला लागतो. श्रावण महिन्यात प्रतेक दिवसाचे काहीना काही महत्व आहे. तसेच शुक्रवार सुद्धा महत्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी लक्ष्मी देवीच्या पूजे बरोबर जिवतीची पूजा करायची प्रथा आहे. श्रावण महिना… Continue reading Jivati chi Puja Kashi Karavi
चैत्र महिन्यातील गुढी पाडव्याचे महत्व
चैत्र् शुद्ध १ ह्या दिवसा पासून हिंदूचे नववर्ष आरंभ होते. ह्या दिवशी महाराष्ट्रामध्ये घरोघरी गुडी उभारून हा सण साजरा करतात. ह्या दिवशी घरासमोर सडा घालून रांगोळी घालतात, देवाची पूजा करून महानैवेद्द करतात. देवाजवळ नवीन वर्ष सुख, समृद्धीचे, चांगले आरोग्याचे जावे म्हणून प्रार्थना करतात. गुडी उभारतांना काठीला वरच्या बाजूला रेशमी वस्त्र, कडू लिंबाची डहाळी, आंब्याची पाने,… Continue reading चैत्र महिन्यातील गुढी पाडव्याचे महत्व
महाराष्ट्रात होळीचे महत्व
होळीचे महत्व: आपल्या मराठी महिन्याप्रमाणे होळी फाल्गुन महिन्यात व इंग्लिश महिन्या प्रमाणे मार्च महिन्यात येते. होली हा सण पूर्ण भारतात उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रात व उत्तर प्रदेशात ह्याचे खूप महत्व आहे. ह्या दिवसाला फाल्गुन पौर्णिमा असे म्हणतात. ह्या दिवशी होळीची पूजा करतात. खरम्हणजे थंडी संपून वसंत ऋतूचे आगमन होते. त्याच्या निमिताने हा एक सार्वजनिक सण… Continue reading महाराष्ट्रात होळीचे महत्व
मकर संक्रांतीचे महत्व पूजा व माहिती
मकर संक्रांतीचे महत्व , माहिती व पूजा कशी करावी : जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून, पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे. गुजरात मध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपारिक पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत… Continue reading मकर संक्रांतीचे महत्व पूजा व माहिती
दिवाळी २०१५ दिवसांचे व पूजेचे वेळपत्रक
दिवाळीच्या दिवसांमध्ये पूजेची वेळ : आपण सगळे वर्षभर दिवाळीची आतुरतेने वाट बघत असतो. दिवाळी हा महाराष्ट्रातील मराठी लोकांचा सर्वात मोठा व आवडता सण आहे. सगळ्या सणांचा राजा असे दिवाळीला म्हंटले जाते. सगळेजण अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबां परंत अगदी आनंदाने दिवाळी साजरी करतात. घराची साफसफाई, रंगरंगोटी, घर सजवणे, नवीन कपड्याची खरेदी, फटाके, दिवाळी फराळ… Continue reading दिवाळी २०१५ दिवसांचे व पूजेचे वेळपत्रक