Homemade Sugandhi Utane-सुगंधी उटणे

Utane for Diwali

सुगंधी उटणे Sugandhi Utane for Diwali Abhyanga Snan: दिवाळी आली की महिला अभ्यंग स्नाना साठी दिवाळीच्या फराळाच्या सामाना बरोबरच सुगंधी उटणे  (उबटन), सुगंधी साबण खरेदी करतात. दिवाळी मध्ये सुगंधी उटन्याला फार महत्व आहे. हे उटणे आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी पण उपयोगी आहे. सुगंधी उटणे लावतांना त्यामध्ये दुध व गुलाबजल घालून मिक्स करून लावावे. उटन्याने आपली कांती फार… Continue reading Homemade Sugandhi Utane-सुगंधी उटणे

Shirdi Sai Baba Mandir Pune-Alandi Road

Shirdi Sai Baba Murti in Alandi-Pune Mandir

The Shirdi Sai Baba Mandir located on Pune –Alandi Road, which is approximately 15 Kilometers or so from Pune Station or Pune GPO and, which was constructed a few years back, has rapidly grown over the past few years to become a spacious full-fledged site of pilgrimage for Sai Bhakts. Being a regular visitor to… Continue reading Shirdi Sai Baba Mandir Pune-Alandi Road

दिवाळी मध्ये रांगोळीने आंगण सजवा

Rangoli for Diwali

रांगोळी (Rangoli) : आपल्या अंगणात रांगोळी काढणे हा प्रकार फक्त महाराष्ट्रात नाही तर सगळ्या प्रांतात घरासमोर रांगोळी काढली जाते. रांगोळी काढणे हे आपल्या भारतीय संकृतीत आहे. रोज सकाळी घरासमोरील परिसर झाडून सडा घालून रांगोळी काढावी ही आपली संकृती आहे. तसेच त्यामुळे असे समजले जातेकी आपल्या घराची कळा आंगणावरून ठरते म्हणजे असे की आपले घर किती… Continue reading दिवाळी मध्ये रांगोळीने आंगण सजवा

महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याचे महत्व

श्रावण महिना : आषाढ महिना संपला की सगळ्यांना श्रावण महिन्याचे वेध लागतात. महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याचे महत्व खूप आहे. श्रावण महिना म्हटले की घरातील स्त्रियाची व मुलीची खूप धावपळ असते. तेव्हा पासून एक-एक सण चालू होतात. श्रावण हा महिना श्रवणाचा महिना आहे. ह्या महिन्यात देवाच्या कहाण्याचे तसेच पोथ्याचे वाचन करतात. ह्या महिन्यात निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करून… Continue reading महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याचे महत्व

आषाढ अधिक मासाचे महत्व

आषाढ अधिक मास ह्या वर्षी बुधवार दि. १६ जून २०१५ रोजी चालू होवून १६ जुलै २०१५ रोजी परंत आलेला आहे. आपल्या हिंदू धर्म शात्रामध्ये अधिक मासाचे महत्व मोठे मानले जाते. अधिक मास हा दर बतीस महिने सोळा दिवस व चार घटिका इतक्या कालावधी नंतर येतो. या अधिक महिन्यात दररोज उपोषण करावे. तसे जमत नसेल तर… Continue reading आषाढ अधिक मासाचे महत्व

Modak – The Favourite Food of Ganesha

Modak and Ganesha are inseparable, when one thinks about the Modak; the image of Ganesha comes to the mind. Modaks are in huge demand all over Maharashtra during the Ganapati festival, during this festival the Modak is the most sought after Food Offering or Prasad/ Bhog, which is offered to Ganesha. Apart from the Ganapati… Continue reading Modak – The Favourite Food of Ganesha