नेहमीचा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला तर कांद्याचा पराठा अनियन पराठा झटपट बनवा आता मुलांना सुट्या लागल्या आहेत. मग रोज नाश्ता काय करायचं. इडली, डोसा, पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला तर मुलांसाठी नवीन काय बनवायचे.. The Onion Paratha Kanda Paratha Pyaz ka Paratha For Kids Breakfast Video In Marathi be seen on our You… Continue reading Onion Paratha Kanda Paratha Pyaz ka Paratha For Kids Breakfast Recipe in Marathi
Category: Paratha Recipes
Mint Lachha Paratha Tasty Spicy Pudina Paratha Recipe In Marathi
मिंट लच्छा पराठा टेस्टि स्वादिष्ट पुदीना लच्छा पराठा पुदिना पराठा हा मस्त टेस्टी लागतो. पुदिना ही खूप औषधी वनस्पति आहे. त्याच्या सेवनाचे बरेच औषधी गुणधर्म आहेत. पुदिनाच्या सेवनाने केसांचे आरोग्य चांगले राहते. कान, डोकेदुखी,तोंडात फोड येणे, दात दुखीवर लाभदायक , तसेच पुदिनाच्या सेवनाने अपचनाचे रोग बरे होतात. The Mint Lachha Paratha Tasty Spicy Pudina Paratha… Continue reading Mint Lachha Paratha Tasty Spicy Pudina Paratha Recipe In Marathi
Lal Bhopla Paratha |Red Pumpkin Ka Paratha | Pumpkin Paratha Recipe In Marathi
लाल भोपळा पराठा | पमकिन पराठे मुलांना डब्यासाठी रेसीपी लाल भोपळा आपणा सर्वाना माहिती आहेच. त्याला अशी फार काही चव नसते पण तो थोडा गोड असतो व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. लहान मुले भाजी खायचा कंटाळा करतात पण त्याना अश्या प्रकारचे निरनिराळे पराठे बनवून दिले तर ते अगदी आवडीने खातात. मुलांना शाळेत जाताना डब्यात… Continue reading Lal Bhopla Paratha |Red Pumpkin Ka Paratha | Pumpkin Paratha Recipe In Marathi
Dudhi Bhopla Paratha | Lauki Ka Paratha | Bottle Gourd Paratha Recipe in Marathi
पौष्टिक दुधी भोपळा पराठे लौकी पराठा मुलांसाठी दुधी भोपळा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किनी हितावह आहे ते आपण ह्या अगोदरच्या आर्टिकलमध्ये पहिले आहे. लहान मुले भाजी खायचा कंटाळा करतात. पण आईला वाटते की मुलांनी भाजी खाल्लीच पाहिजे. त्यासाठी अश्या प्रकारचे भाजी वापरुन आपण पराठे बनवून देवू शकतो. The Dudhi Bhopla Paratha | Lauki Ka Paratha |… Continue reading Dudhi Bhopla Paratha | Lauki Ka Paratha | Bottle Gourd Paratha Recipe in Marathi
Olya Naralachi Puran poli Rakhi/Narali Pornima Special In Marathi
राखी/नारळी पूर्णिमा स्पेशल कोकणी पद्धतीने ओल्या नारळाची पुरणपोळी राखी पूर्णिमा किंवा नारळी पूर्णिमा ह्या दिवशी देवाला नेवेद्य नारळ वापरुनच बनवला जातो. म आपण नारळाच्या वड्या किंवा रवा नारळ लाडू किंवा नारळी भात बनवतो. कोकणामध्ये नारळ हा प्रेतक पदार्थमध्ये वापरला जातो. The Marathi Olya Naralachi Puran poli can of be seen on our YouTube Channel of… Continue reading Olya Naralachi Puran poli Rakhi/Narali Pornima Special In Marathi
Punjabi Style Pyaj Kachori Paratha | Onion Paratha | Kanda Paratha In Marathi
कचोरी हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. कचोरी आपण वेगवेगळे सारण भरून बनवू शकतो. त्यातील एक पदार्थ म्हणजे प्याज म्हणजेच अनियन कचोरी. कचोरी आपण नाश्तासाठी बनवू शकतो. पॅन बरेच वेळा आपल्याला कचोरी हा तळलेला पदार्थ खायचा नसतो तर त्याचा एक ऑप्शन म्हणजे त्याचा पराठा बनवणे. कचोरी किंवा अनियन पराठा हा पंजाबी लोकांचा आवडता व लोकप्रिय पदार्थ… Continue reading Punjabi Style Pyaj Kachori Paratha | Onion Paratha | Kanda Paratha In Marathi
Wheat Flour Masala Lachha Paratha | Layered Masala Paratha In Marathi
आपण ह्या अगोदर प्लेन लच्छा पराठा कसा बनवायचा ते पाहिले आता आपण मसाला लच्छा पराठा कसा बनवायचा ते पाहू या. मसाला लच्छा पराठा बनवायला अगदी सोपा आहे त्यालाच लेयर पराठा सुद्धा म्हणतात. अश्या प्रकारचा पराठा बनवताना त्यावर मसाला घालून बनवायचा आहे. टेस्टी लागतो आपण ब्रेकफास्ट किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो. मसाला लच्छा पराठा आता सर्व… Continue reading Wheat Flour Masala Lachha Paratha | Layered Masala Paratha In Marathi