4 Different Types of Ghadichi Chapati or Poli Recipe in Marathi

4 Different Types of Ghadichi Chapati or Poli

चार ४ प्रकारच्या मऊ लुसलुशीत घडीच्या चपात्या किंवा पोळ्या ह्याचे गुपित. गव्हाच्या पीठाची चपाती म्हंटले की आपल्याला जेवणात पाहिजेच त्या शिवाय आपले जेवण होत नाही. जेवणात चपाती छान मऊ असेल तर मन अगदी तृप्त होते. गहू मधील आपण गुणधर्म बघू या. गहू हा मधुर, थंड, वायू व पिक्तनाशक, पचावयास जड, बलकारक, पुष्टी कारक, रुची निर्माण… Continue reading 4 Different Types of Ghadichi Chapati or Poli Recipe in Marathi

Khamang Methi Palak Paratha Recipe in Marathi

खमंग सोपा व झटपट  मेथी पालक पराठा रोल

खमंग सोपा व झटपट  मेथी पालक पराठा रोल रेसिपी – मेथीची भाजी खाण्याचे फायदे आपण ह्या आगोदर पाहिले आहेत. मेथीच्या सेवनानी आपले वजन कमी होऊ शकते. आपली त्वचेचे आरोग्य चांगले रहाते. केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. मेथी मध्ये आयर्न, कैल्शियम, फास्फोरस, प्रोटीन व विटामिन K आहे. ज्यांना डायबेटीस आहे त्याच्यासाठी मेथीचे सेवन करणे हितावह… Continue reading Khamang Methi Palak Paratha Recipe in Marathi

Lal Bhoplyacha Paratha Recipe in Marathi

Lal Bhoplyacha Paratha

लाल भोपळ्याचा पराठा: लाल भोपळ्याचा पराठा ह्यालाच लाल भोपळ्याच्या घाऱ्या सुद्धा म्हणतात. घाऱ्या बनवण्यासाठी लाल भोपळा , गव्हाचे पीठ, बेसन, गुळ व दुध वापरले आहे. लाल भोपळा हा शीतल, रुची उत्पन करणारा, मधुर, व पित्तशामक आहे. तसेच गुल व गव्हाचे पीठ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान… Continue reading Lal Bhoplyacha Paratha Recipe in Marathi

Jhatpat Fruit Pizza for Children Recipe in Marathi

Jhatpat Fruit Pizza for Children

मुलांसाठी खास झटपट फ्रुट पिझ्झा : ह्या आगोदर आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट पिझ्झा पाहिले. फ्रुट पिझा हा खास मुलासाठी खास डीश आहे. अश्या प्रकारचा फ्रुट पिझ्झा मुलांना नाष्ट्या साठी किंवा इतर वेळी भूक लागली की बनवता येतो. मुले नाहीतरी फळे खायचा कंटाळा करतात फ्रुट पिझ्झा च्या निमीतानी फळे सुद्धा दिली जातील व पिझा खाल्याचा सुद्धा… Continue reading Jhatpat Fruit Pizza for Children Recipe in Marathi

Nutritious Palak Methi Paratha Recipe in Marathi

Nutritious Palak Methi Paratha

पौस्टिक पराठा: पौस्टिक पराठा ह्या मध्ये पालक, मेथी, बटाटे वापरून पराठे बनवले आहेत. पौस्टिक पराठा आपण सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहेत. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: १/२ पालक गड्डी १ कप मेथी पाने ३ मोठे बटाटे ७-८ लसूण पाकळ्या ७-८ हिरव्या मिरच्या १/२” आले तुकडा साखर… Continue reading Nutritious Palak Methi Paratha Recipe in Marathi

Jowar Chya Pithacha Dosa Recipe in Marathi

Jowar Chya Pithacha Dosa

ज्वारीच्या पीठाचे डोसे: ज्वारीच्या पीठाचे डोसे ही एक नाश्त्याला किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो. लहान मुले भाकरी खायचा कंटाळा करतात किंवा त्यांना ती आवडत नाही. ज्वारीमध्ये पोषक घटक व चरबीचा भाग असतो. ज्वारीही थंड व रुक्ष असल्याने वायुकारक असते. तसेच तिचा वापर रोजच्या जेवणात केल्याने टी आरोग्य कारक असते. ज्वारी ही थंड ,रुक्ष , मधुर,… Continue reading Jowar Chya Pithacha Dosa Recipe in Marathi