Zatpat Masale Bhat Recipe in Marathi

झटपट मसाले भात Quick Masale Bhat : मसाले भात म्हंटले की महाराष्ट्रीयन लोकांची आवडती डीश आहे. हा भात सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते दिले आहे. ह्या मध्ये भाज्या घातल्यामुळे ह्या छान चव येते. मसाले भात हा आपण सणावाराला किंवा इतर दिवशी पण करता येतो. झटपट मसाले भात बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य… Continue reading Zatpat Masale Bhat Recipe in Marathi

Mushroom Pulao Recipe in Marathi

Mushroom Pulao

मश्रूम पुलाव : Mushroom Pulao/Rice/Bhaat मश्रूम पुलाव हा चवीला अगदी उत्कृष्ट लागतो. मश्रूम किती पौस्टिक आहेत हे आपल्याला माहीत आहेत. मश्रूम घालून पुलावाला एक वेगळी टेस्ट येते. ह्या बरोबर रायता किंवा भजी केली तर दुसरे काही नाही केले तरी चालते. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४-५ जणासाठी साहित्य : २ कप बासमती तांदूळ २ कप मश्रुमचे… Continue reading Mushroom Pulao Recipe in Marathi

Gajaracha Sakhar Bhat Recipe in Marathi

गाजराचा साखरभात : गाजराचा साखरभात ही एक स्वीट डीश आहे. आपण नेहमीच साखरभात, अननस भात बनवतो. गाजराचा भात चवीला छान लागतो. दिसायला पण सुंदर दिसतो. त्यामध्ये गाजर व नारळ घातला आहे त्यामुळे ह्याची चव फारच सुंदर लागते. साहित्य : १ कप बासमती तांदूळ १ कप गाजराचा कीस १ १/२ कप साखर ३/४ कप नारळ (खोवून)… Continue reading Gajaracha Sakhar Bhat Recipe in Marathi

Lemon Rice Recipe in Marathi

Lemon Rice

लेमन राईस : लेमन राईस म्हणजेच लिंबू भात होय. आपण भात राहिला तर नेहमी फोडणीचा भात करतो त्या आयवजी लेमन राईस करून बघा. हा भात खूप छान लाहतो. लहान मुलांना ड्ब्यात द्यायला अगदी ऊत्तम आहे. लेमन राईस हा पार्टीसाठी करायला पण चांगला आहे. हा राईस चवीला अगदी वेगळा लागतो. साहित्य : २ कप शिजवलेला भात… Continue reading Lemon Rice Recipe in Marathi

Varan Bhaat Recipe in Marathi

Varan Bhaat

वरण-भात : वरण-भात किंवा दाल-चावल हा पदार्थ सगळ्याच्या परिचयाचा आहे. तरी पण ही रेसीपी देत आहे. वरण -भात हा महाराष्टात मराठी लोकांचा लोकप्रिय पदार्थ आहे. वरण- भात हा सणावाराला, देवाच्या नेवेद्यासाठी बनवतात. तो पौस्टिक तर आहेच व चवीला पण छान लागतो. लहान मुलांचे हे जेवणच आहे. आजारी रुग्णाला पण वरण-भात हा गुणकारी आहे. वरण-भाता शिवाय… Continue reading Varan Bhaat Recipe in Marathi