उडपी स्टाईल हेल्दी मसाला इडली रेसिपी: इडली म्हंटले की आपल्या डोळ्या समोर उडपी रेस्टॉरंट येते. पूर्वीच्या काळी हे पदार्थ साउथ इंडीयन लोकच बनवत होते किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळत होते पण कालांतराने हे पदार्थ आता भारत भर लोकप्रिय झाले आहेत. आपण नेहमी इडली सांबर किंवा चटणी बनवतो. ह्या वेळेस आपण एक नवीन प्रकार बघूया. मसाला इडली… Continue reading Udupi Style Masala Idli Recipe in Marathi
Category: Recipes for Side Dishes
Refreshing Chilled Khamang Kakdi Salad Recipe in Marathi
रिफ्रेशिंग थंडगार खमंग काकडी सलाड: हे सलाड आपण मेन जेवणात किंवा घरी पार्टीला सुद्धा बनवू शकतो. काकडी ही पित्त, दाह, मुतखडा ह्यावर गुणकारी आहे. तसेच ती थंड आहे त्यामुळे उष्णतेचा त्रास होत नाही. काकडीचे अश्या प्रकारचे सलाडचे सेवन केल्यास लघवीची जळजळ दूर होते व ती पाचक आहे. काकडी सलाड किवा कोशिंबीर बनवतांना बारीक चिरून त्यामध्ये कोथंबीर,… Continue reading Refreshing Chilled Khamang Kakdi Salad Recipe in Marathi
Sweet Delicious Doodhi Recipe in Marathi
गोड दुधी: गोड दुधी ही एक जेवणानंतरची स्वीटडीश किंवा जेवतांना सुद्धा वाढता येणारी डीश आहे. ही डीश बनवतांना दुधी भोपळा, नारळाचे दुध, साखर, काजू व किसमिस वापरले आहे. दुधी भोपळा हा पौस्टिक आहे हे आपल्याला माहीत आहेच. मुले जर दुधीभोपळा भाजी खयचा कंटाळा करीत असतील तर अश्या प्रकारची दुधीभोपळा डीश बनवा नक्की सर्वजण आवडीने खातील.… Continue reading Sweet Delicious Doodhi Recipe in Marathi
Recipe for Tasty Stuffed Cucumber Cups Salad
This is a Recipe for making at home tasty and decorative Cucumber Cup Salad, This Kakdi Ka Cup Salad or Stuffed Cucumber Cups Salad is not only tasty, delicious and appetizing but it can be a great add-on to the main course, which is suitable for all kinds of parties. This recipe, which does not… Continue reading Recipe for Tasty Stuffed Cucumber Cups Salad
Cucumber Cups Salad Recipe in Marathi
कुकुंबर कप: कुकुंबर कप हे आपण सालड ह्याला छान पर्याय आहे. कुकुंबर कप दिसायला सुद्धा आकर्षक दिसतात. घरी पाहुणे येणार असतील किंवा घरी पार्टी आहे तेव्हा हे नक्की बनवा. टेबलवर दिसायला सुंदर व चवीस्ट लागतात. अगदी कमी वेळात झटपट बनविला जाणारा पदार्थ आहे. कुकुंबर कप बनवताना काकडी, गाजर, स्वीट मक्याचे दाणे, कोबी किसून, टोमाटो चिरून,… Continue reading Cucumber Cups Salad Recipe in Marathi
Lemon Pepper Green Beans Salad Recipe in Marathi
लेमन-पेपर ग्रीन बीन्स सलाड: लेमन-पेपर ग्रीन बीन्स सलाड हे एक इटालीयन स्टाईल सलाड आहे. ग्रीन बीन्स सलाड हे थंड सर्व्ह करता येते व तसेच हे दही बरोबर सर्व्ह करतात. हे सलाड बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. ह्या सालाडला बीन्स समर सलाड सुद्धा म्हणतात. बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १०० ग्राम… Continue reading Lemon Pepper Green Beans Salad Recipe in Marathi
Chicken Tempura Recipe in Marathi
चिकन टेम्पुरा: चिकन टेम्पुरा हा एक स्टारटर चा प्रकार आहे. चिकनचे अनेक प्रकार बनवता येतात. त्यातला हा एक चवीस्ट पदार्थ आहे. चिकन टेम्पुरा बनवायला जास्त वेळ लागत नाही कोणी पाहुणे येणार असेल तर हा पदार्थ कमी वेळात लवकर होणारा आहे. चिकन तेम्पुरा छान खमंग लगतात. The English language version of this chicken dish preparation method… Continue reading Chicken Tempura Recipe in Marathi