Chaitra Gauri Haldi-KumKum | Kairiche Panhe | Dal Kairi Recipe In Marathi

Chaitra Gauri Haldi-KumKum Kairiche Panhe Dal Kairi

चैत्रगौर हळदी-कुंकू कैरीचे पन्हे व डाळकैरी कशी बनवायची  चैत्र शुद्ध त्रयोदशी ह्या दिवशी महाराष्टमधील स्त्रिया गौरीची स्थापना करून महिनाभर तिची पूजा अर्चा करतात. तसेच महिनाभरमध्ये कोणत्यासुद्धा मंगळवारी किंवा शुक्रवारी स्त्रियांना हळदीकुंकूला बोलावतात. गौरीला देव्हाऱ्यात किंवा पाळण्यात बसवल्या नंतर तिच्या समोर छान आरास करतात. रांगोळ्या काढतात तसेच देवीला छान दागिने व जरीचे कपडे घालून सजवतात. फळे,… Continue reading Chaitra Gauri Haldi-KumKum | Kairiche Panhe | Dal Kairi Recipe In Marathi

Easy Soft Dahi Vada With Secret Masala Recipe In Marathi

Easy Soft Dahi Vada With Secret Masala

सोपे मऊ दहीवडे (दही भल्ले) सिक्रेट मसाला वापरून आता उन्हाळा म्हणजेच गरमी चालू झाली आहे त्यामुळे आपल्याला सारखे थंड गार प्यावेसे वाटते किंवा खावेसे वाटते. आता मुलांच्या शाळांना सुद्धा सुट्या लागतील. मग रोज छान थंडगार कोणते पदार्थ बनवायचे. दही वडे ही डिश सर्वाना आवडते. आपण पार्टीला किंवा लग्न समारंभ मध्ये दही वडे अगदी आवर्जून बनवतो.… Continue reading Easy Soft Dahi Vada With Secret Masala Recipe In Marathi

Tasty Crispy Homemade Potato Smiley For Kids recipe in Marathi

Tasty Crispy Homemade Potato Smiley For Kids

टेस्टि कुरकुरीत होममेड पोटैटो स्माइली लहान मुलांसाठी  स्माईली हे आपल्या परिचयाचे आहे. लहान मुलांचे अगदी आवडते. मुलांना भूक लागली तर आपण असे फ्रीजर मध्ये बनवून स्टोर करू शकतो. व पाहिजे तेव्हा तळून सर्व्ह करू शकतो. स्माईली आपण बटाटा वापरुन बनवू शकतो तसेच ती बनवायला अगदी सोपी आहे. स्माईलीचे आपण डोळे व तोंड वेगवगळे बनवू शकतो.… Continue reading Tasty Crispy Homemade Potato Smiley For Kids recipe in Marathi

Perfect (Egg Mayo) Egg Mayonnaise Sandwich For Breakfast Recipe in Marathi

Perfect Tasty Egg Mayonnaise Sandwich For Breakfast

परफेक्ट चविष्ट एग मायो अंड्याचे मेयोनिज ब्रेड सँडविच  आपण सँडविच बनवतो तेव्हा आपण चटणी लाऊन कांदा टोमॅटो व काकडी घालतो. पण आपण अंड्याचे मेयोनिज ब्रेड सँडविच बनवले आहे का खूप चविष्ट लागते. बनवून बघाच. आपण ह्या अगोदरच्या आर्टिकल किंवा विडियो मध्ये अंड्याचे मेयोनिज सॉस कसा बनवायचा ते पहिले आता आपण त्याच मेयोनिज सॉसनी ब्रेड सँडविच… Continue reading Perfect (Egg Mayo) Egg Mayonnaise Sandwich For Breakfast Recipe in Marathi

Swadisht Rasam Vada South Indian Style In Marathi

Swadisht Rasam Vada South Indian Style

रसम वडा खाल तर इडली वडा सांबर विसराल साऊथ इंडियन स्टाईल  आपण नेहमी इडली-वडा सांबर बनवतो. इडली-वडा सांबर सर्वाना आवडतो. आपण ब्रेकफास्ट किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर आपण बनवतो पण आपण रसम वडा कधी बनवला आहे का? तर नक्की बनवून पहा सर्वांना आवडेल. The Tasty Swadisht Rasam Vada South Indian Style can be seen… Continue reading Swadisht Rasam Vada South Indian Style In Marathi

Tasty Spicy Vegetable Masala Idli For Kids Tiffin in Marathi

Vegetable Masala Idli for kids tiffin

टेस्टि व्हेजिटेबल मसाला इडली मुलांच्या डब्यासाठी  इडली हा पदार्थ साऊथह्या भागातील लोकप्रिय पदार्थ आहे. पण हळू हळू भारतातिल इतर प्रांतात लोकप्रिय होत गेला. आता तर परदेशात सुद्धा लोकप्रिय झाला आहे. इडली हा पदार्थ आपण सर्वजण जाणता. इडली पचायला हलकी आहे त्याच बरोबर आपण नाश्तासाठी किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो. The Tasty Spicy Vegetable Masala Idli… Continue reading Tasty Spicy Vegetable Masala Idli For Kids Tiffin in Marathi

Tasty Soft Khaman Instant Dhokla Gujrati Style Recipe In Marathi

Khaman Instant Dhokla Gujarati Style

सॉफ्ट खमण इन्स्टंट ढोकळा | ढोकळा गुजराती स्टाईल बिना सोडा  ढोकळा हा सर्वाना आवडतो. ढोकळा ही गुजराती लोकांची लोकप्रिय डिश आहे. पण कालांतराने ती प्रतेक भागात लोकप्रिय होत गेली. आपल्याला घरच्या घरी हलवाया सारखा सॉफ्ट मुलायम ढोकळा बनवता येतो. अगदी झटपट ढोकळा आपण बनवू शकतो. The Tasty Soft Khaman Instant Dhokla can be seen on… Continue reading Tasty Soft Khaman Instant Dhokla Gujrati Style Recipe In Marathi