उन्हाळा आला की आपण वर्षभरासाठी साठवणीचे पदार्थ बनवून ठेवतो. त्यामध्ये साबुदाण्याचे पापड, पापड्या, बटाटा चिप्स किंवा पापड, कुरड्या, तांदळाचे पापड किवा पापड्या किंवा सालपापड्या ई. अश्या प्रकारे आपण पदार्थ बनवून ठेवले तर आपल्याला पाहिजे तेव्हा तळून खाता येतात. तांदळाचे पापड किंवा पापड्या बनवायला खूप सोप्या आहेत तसेच झटपट होणाऱ्या आहेत. तांदळाचे पापड किंवा पापड्या आपण… Continue reading In 2 Minutes Durable Steamed Rice Papad Recipe In Marathi
Category: Recipes for Side Dishes
Dosa With Mayonnaise Sauce For Kids Recipe in Marathi
डोसा ही साऊथमधील अगदी लोकप्रिय डिश आहे. प्रेतक प्रांतात ही डिश अगदी आवडीने बनवली जाते. त्याच बरोबर भारताच्या बाहेर सुद्धा अगदी आवडीने ही डिश बनवली जाते. डोसा म्हंटले की मुलांना खूप आवडतो. आपण नष्टयला किंवा जेवणात सुद्धा डोसा बनवतो. मग आपण त्याच्या बरोबर बटाट्याची भाजी, सांबर व चटणीसुद्धा बनवतो. The Marathi language American Dosa With… Continue reading Dosa With Mayonnaise Sauce For Kids Recipe in Marathi
Spicy Tomato Chutney Without Onion-Garlic Recipe In Marathi
आपण बाजारात गेलोकी आपल्याला लाल चुटुक टोमॅटो दिसले की आपण लगेच घेतो. टोमॅटो खाण्याचे बरेच फायदे आहेत. टोमॅटो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. आपण आपल्या रोजच्या जेवणात टोमॅटोचा अगदी सरास वापर करतो. त्यामुळे आपल्या जेवणाला चव सुद्धा येते. आपण भाजी किंवा आमटीमध्ये टोमॅटो वापरतो त्याशिवाय आपली भाजी किंवा आमटी टेस्टी लागत नाही. टोमॅटोची भाजी, सूप… Continue reading Spicy Tomato Chutney Without Onion-Garlic Recipe In Marathi
Maharashtrian Style Palak Wadi | Spinach Vadi Recipe In Marathi
पालक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. पालक मध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन के, मैग्नीशियम, मैगनीज व आयर्न आहे.पालकच्या सेवनाने डोळ्याचे आरोग्य चांगले राहते तसेच ब्लड प्रेशर योग्य राहते. पालकची भाजी, भजी किंवा पालक पनीर आपण बनवतो. पालक वडी सुद्धा मस्त लागते पालक वडी बनवायला सोपी आहे तसेच झटपट होणारी आहे. आपण पालक वडी जेवणात… Continue reading Maharashtrian Style Palak Wadi | Spinach Vadi Recipe In Marathi
Konkani Style Kothimbir Vadi | Maharashtrian Cashew Nut Coriander Vadi In Marathi
आपण कोथिंबीर वडी नेहमी बनवतो पण आता आपण जरा वेगळ्या प्रकारे कोथिंबीर वडी बनवणार आहोत. त्यामध्ये आपण काजू वापरले आहेत. कोंकणी पद्धतीने कोथिंबीर वडी म्हणजे त्यामध्ये काजू घातले तर एकदम मस्त लागते. कोकण ह्या भागात काजू मुबलक प्रमाणात मिळतात व कोकण ह्या भागात बऱ्याच रेसीपी मध्ये काजू वापरले जातात. The Marathi language video Maharashtrian Style… Continue reading Konkani Style Kothimbir Vadi | Maharashtrian Cashew Nut Coriander Vadi In Marathi
Easy Tasty Green Peas Matar Nashta For Kids Recipe In Marathi
आता हिवाळ्याचा सीझन आला की बाजारात हिरवे ताजे मटार अगदी स्वस्त मिळतात. मटार वापरुन आपण अनेक चवीष्ट पदार्थ बनवू शकतो. हिरवे ताजे मटार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. त्यामुळे आपण ह्या सीझन मध्ये वर्षभरासाठीचे मटार साठवून ठेवू शकतो मग आपण वर्षभर त्याचे नानाविध पदार्थ बनवू शकतो. मटारचे सर्व पदार्थ मस्त लागतात. आज आपण मटार वापरुन… Continue reading Easy Tasty Green Peas Matar Nashta For Kids Recipe In Marathi
Tasty Green Peas Pan Cake For Kids Recipe In Marathi
चटपटीत पौष्टिक हिरव्या ताज्या मटारची पॅन केक मुलांच्या नाश्त्यासाठी Tasty Green Peas Pan Cake For Kids Recipe In Marathi आता बाजारात छान हिरवे गार मटार मिळतात. त्या पासून आपण मस्त वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. ताज्या मटार पासून आपण पॅन केक बनवू शकतो. पॅन केक अगदी मस्त लागतात. मुले अगदी आवडीने खातात. तसेच मटारचे पॅन केक… Continue reading Tasty Green Peas Pan Cake For Kids Recipe In Marathi