Bhendichi Bhaji Marathi Recipe

Bhendichi Bhaji

भेंडीच्या चकत्याची भाजी : ही महाराष्ट्रीयन पद्धतीची भाजी आहे. ह्या प्रकारची भेंडीची भाजी लहान मुलांना खूप आवडते. ही बनवायला सोपी व पटकन होते. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. व आवडीची भाजी डब्यात असल्या बरोबर डबापण सगळा संपतो. ही भाजी चपाती बरोबर चांगली लागते. साहित्य : २५० ग्राम कवळी भेंडी, मीठ चवीने, १ टे… Continue reading Bhendichi Bhaji Marathi Recipe

Karlyache Lonche Marathi Recipe

Karlyache Lonche

कारल्याचे लोणचे : आपण नेहमी लिंबाचे, कैरीचे, मिरचीचे वगैरे लोणची बनवतो. कारल्याचे लोणचे हे चवीला खूप छान लागते. व तोंडाला चव पण येते. हे लोणचे गरम गरम भाकरी व चपाती बरोबर चांगले लागते. कारल्याचे लोणचे बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : ३ लहान आकाराची कारली २ टे स्पून मोहरीची डाळ १ टे… Continue reading Karlyache Lonche Marathi Recipe

Khamang Karlyachi Bhaji Marathi Recipe

खमंग भरलेल्या कारल्याची भाजी : कारल्याच्या वेगवेगळ्याप्रकारे भाज्या करता येतात. कोणत्याही प्रकारे कारल्याची भाजी बनवली तरी छान लागते. लहान मुले कारल्याची भाजी आवडीने खात नाहीत पण चिच-गुळ घालून भाजी खूप छान लागते. मुलांना आवर्जून खायला द्या. व ती किती पौस्टिक आहे ते पण पटवून सांगा. कारल्याची ही भाजी थोडी रश्याची आहे त्यामुळे ती चपाती बरोबर… Continue reading Khamang Karlyachi Bhaji Marathi Recipe

Karlyachi Bhaji Recipe in Marathi

कारल्याची भाजी : कारली म्हंटले की लोकांना कडू कारले डोळ्या समोर येते. पण ते किती पौस्टिकव औषधी आहे ते आपल्याला माहीत आहेच. कारल्याची भाजी किती सुंदर लागते. कारल्याच्या भाजी समोर बाकी भाजांची चव अगदी फिक्या लागतात. असे आहे हे कडू कारले. बनवण्यासाठी वेळ: ३५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : ३ मध्यम आकाराची कारली १… Continue reading Karlyachi Bhaji Recipe in Marathi

Khamang Vangyache Bharit Recipe in Marathi

खमंग वांग्याचे भरीत -२ : खमग वांग्याचे भरीत हे सर्वांना आवडते. ह्या पद्धतीने पंजाबी लोक भरीत बनवतात. हे वांग्याचे भरीत पराठ्या बरोबर सर्व्ह करतात. ह्या पद्धतीने भरीत खमंग लागते. ह्यामध्ये कांदा व टोमाटो भाजून घेतला आहे. त्यामुळे ह्याची चव अगदी वेगळी लागते. साहित्य : १ मोठे भरताचे वांगे, २ लहान कांदे (बारिक चिरून), १ छोटा… Continue reading Khamang Vangyache Bharit Recipe in Marathi

Khandeshi Vangyache Bharit Recipe in Marathi

वांग्याचे भरीत : वांग्याचे भरीत हे खानदेशात फार लोकप्रिय आहे. हे भरीत गरम गरम भाकरी बरोबर सर्व्ह करतात. भाकरीवर लोण्याचा गोळा घेवून द्यावे. पुर्वीच्या काळी स्त्रिया चुली वर वांगे भाजून घेवून भरीत करायच्या त्याची चव अगदी अप्रतीम लागायची. पण कालांतराने चुली बंद होऊन त्याची जागा घेतली गँसने घेतली. हे भाजलेले भरीत छान लागते. तसेच हे… Continue reading Khandeshi Vangyache Bharit Recipe in Marathi

Vada Bhat Recipe in Marathi

Maharashtrian Vada Bhat

वडा भात : वडा भात हा चवीला अगदी वेगळा पण छान लागतो. ह्यामध्ये डाळीचे वडे करून घातल्यामुळे खमंग लागतो. व दिसायला पण छान दिसतो. आपण नेहमी मसाले भात, भाज्या वापरून पुलाव बनवतो. ह्या प्रकारचा भात बनवून पहा जरूर आवडेल. साहित्य : २ कप तांदूळ, १ कप तुरडाळ, १/२ कप उडीद डाळ, १ कप हरबरा डाळ,… Continue reading Vada Bhat Recipe in Marathi