“जादुई मटर” Mutter Paneer Cone मटर म्हंटल की आपल्या समोर मटरचे बरेच पदार्थ येतात. आता मटरचा हंगाम चालू झाला की आपण नवीन नवीन पदार्थ शोधयला लागतॊ. हे पदार्थ करायला हरकत नाही. हे पदार्थ छोट्या पार्टीकरता करू शकता. मुलांच्या पार्टीसाठी बनवायला छान आहते तसेच दिसायला पण चांगले दिसतील. मटर व पनीर हे पौस्टिक तर आहेच. व… Continue reading मटर पनीर कोन [ Mutter Paneer Cone] – recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
रगडा पॅटीस (Ragda Pattice) recipe in Marathi
रगडा पॅटीस हा एक चवीष्ट चाट आहे. आपण जर ह्या कृती प्रमाणे बनवला तर खमंग व चवीष्ट बनेल. तसेच मुलांना पण खूप आवडेल. रगडा पॅटीस लहान मुलांच्या पार्टीला किवा वाढदिवसाच्या पार्टीला बनवता येते. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. अगदी चौपाटी सारखी होते. The English language version of the same fast-food stall style Ragda Patties recipe… Continue reading रगडा पॅटीस (Ragda Pattice) recipe in Marathi
भेळ (Bhel) recipe in Marathi
भेळ – Bhel हा पदार्थ आगदी सर्वांचा तोंडाला पाणी आणणारा आहे. लहान मुले असो किवा आजी-आजोबा असो सर्वांचा लाडका पदार्थ आहे. भेळ हा पदार्थ असा आहे की तो मुलांच्या पार्टीला नाश्त्यला बनवता येतो. भेळी मध्ये चिंचेची चटणी असते त्यामुळे तोंडला छान चव येते. भेळ ही फक्त महाराष्ट्रात फक्त बनवली जात नाही तर पूर्ण भारतात बनवली… Continue reading भेळ (Bhel) recipe in Marathi
बटाटा पुरी (Batata Puri) recipe in Marathi
बटाटा पुरी हा पदार्थ आपण किटी पार्टीला , वाढदिवसाला किवा कोणत्या पण वेळेला बनवू शकतॊ. साहित्य पाणी पुरीच्या पुऱ्या १ छोटा बटाटा (उकडून) चिंचेची चटणी कांदा (बारीक चिरून) शेव कोथिम्बीर (चिरून) नारळ (खोऊन) दही चटणी १२ खजूर चिंच १ वाटी गुळ १ चमचा धने पावडर १ चमचा जिरे पावडर १ चमचा लाल मिरची पावडर मीठ… Continue reading बटाटा पुरी (Batata Puri) recipe in Marathi
पाणी पुरी (Pani Puri) recipe in Marathi
पाणी पुरी – Pani Puri ही सर्वांची आवडती डीश आहे. त्यामुळे तोंडाला एक छान चव येते. पाणी पुरी ही आपण पार्टीला बनवू शकतो तसेच हा पदार्थ आपण संध्याकाळी नाश्ता बरोबर देवू शकतॊ. पाणी पुरी ही जग प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात पाणी पुरी म्हणतात नॉर्थ मध्ये गोल गप्पे म्हणतात. पाणी पुरीच्या पुऱ्या घरी कश्या बनवायच्या ते विस्ताराने… Continue reading पाणी पुरी (Pani Puri) recipe in Marathi
शेव पुरी (Shev Puri) recipe in Marathi
शेव पुरी हा पदार्थ आपण संध्याकाळी चहाच्या बरोबर बनवू शकतॊ. साहित्य कांदा पुरीच्या पुऱ्या बारीक शेव उकडलेले बटाटाचे तुकडे चिंच-गुळाचे पाणी कोथिम्बीर बारीक चिरून चाट मसाला लाल चिली पावडर कांदा बारीक चिरून कृती शेव पुरी ही नेहमी काचेच्या प्लेटमध्ये द्यावी. पुरीचे तुकडे, शेव, बटाटे, कांदा, चिंच-गुळाची चटणी, मिरची पावडर, मीठ, चाट मसाला व कोथिम्बीर टाकून… Continue reading शेव पुरी (Shev Puri) recipe in Marathi
कांदा पुरी (Kanda Puri) recipe in Marathi
कांदा पुरी-Kanda Puri ही एक चवीस्ट लागणारी डीश आहे. कांदा पुरी हा पदार्थ लवकर होणारा व सर्वांना आवडणारा आहे. कांदा पुरी ही आपण पार्टीला करू शकतो. ह्यामध्ये मी पुऱ्या घरी कश्या बनवायच्या ते दिलेले आहे. कांदा पुरीच्या च्या पुऱ्या छान कुरकुरीत बनतात. तसेच ह्यामध्ये ओला नारळ व कैरीची चटणी वापरली आहे. त्यामुळे ही डीश खूप टेस्टी… Continue reading कांदा पुरी (Kanda Puri) recipe in Marathi