चैत्रगौर हळदी-कुंकू कैरीचे पन्हे व डाळकैरी कशी बनवायची चैत्र शुद्ध त्रयोदशी ह्या दिवशी महाराष्टमधील स्त्रिया गौरीची स्थापना करून महिनाभर तिची पूजा अर्चा करतात. तसेच महिनाभरमध्ये कोणत्यासुद्धा मंगळवारी किंवा शुक्रवारी स्त्रियांना हळदीकुंकूला बोलावतात. गौरीला देव्हाऱ्यात किंवा पाळण्यात बसवल्या नंतर तिच्या समोर छान आरास करतात. रांगोळ्या काढतात तसेच देवीला छान दागिने व जरीचे कपडे घालून सजवतात. फळे,… Continue reading Chaitra Gauri Haldi-KumKum | Kairiche Panhe | Dal Kairi Recipe In Marathi
Category: Recipes in Marathi
Healthy Spinach Idli | Palak Idli For Kids Tiffin Or Breakfast Recipe In Marathi
हेल्दी पालक इडली मुलांच्या डब्यासाठी नाश्तासाठी रेसीपी इडली ही दक्षिण भारत ह्या भागतिल डिश असलीतरी भारतभर व भारता बाहेरसुद्धा लोकप्रिय आहे. इडली ही पचायला हलकी व हेल्दी सुद्धा आहे. इडलीचे मिश्रण बनवले की आपल्याला पाहिजे तशी इडली वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येते. आपण ह्या अगोदर मसाला इडली किंवा इडली सांबर कसे बनवायचे ते पहिले आता आपण… Continue reading Healthy Spinach Idli | Palak Idli For Kids Tiffin Or Breakfast Recipe In Marathi
Easy Soft Dahi Vada With Secret Masala Recipe In Marathi
सोपे मऊ दहीवडे (दही भल्ले) सिक्रेट मसाला वापरून आता उन्हाळा म्हणजेच गरमी चालू झाली आहे त्यामुळे आपल्याला सारखे थंड गार प्यावेसे वाटते किंवा खावेसे वाटते. आता मुलांच्या शाळांना सुद्धा सुट्या लागतील. मग रोज छान थंडगार कोणते पदार्थ बनवायचे. दही वडे ही डिश सर्वाना आवडते. आपण पार्टीला किंवा लग्न समारंभ मध्ये दही वडे अगदी आवर्जून बनवतो.… Continue reading Easy Soft Dahi Vada With Secret Masala Recipe In Marathi
Delicious Soft Khavyachi (Mawa) Pakatali Karanji Konkani Style Recipe In Marathi
स्वीट डीलीशीयस खव्याची (मावा) पाकातली करंजी कोंकणी पद्धतीने करंजी महाराष्ट्रियन लोकांची आवडते पक्वान्न आहे. आपण सणावराला किंवा दिवाळीह्या सणाला अगदी आवर्जून बनवतो. आपण नारळाची करंजी नेगमी बनवतो पण खव्याची करंजी बनवून बघा ते पण पाकातली घरात नक्की सर्वाना आवडेल. दिवाळी फराळमध्ये लाडू व करंजी ही मुख्य पदार्थ आहेत. The Tasty Delicious Soft Khavyachi (Mawa) Pakatali… Continue reading Delicious Soft Khavyachi (Mawa) Pakatali Karanji Konkani Style Recipe In Marathi
Tasty Crispy Homemade Potato Smiley For Kids recipe in Marathi
टेस्टि कुरकुरीत होममेड पोटैटो स्माइली लहान मुलांसाठी स्माईली हे आपल्या परिचयाचे आहे. लहान मुलांचे अगदी आवडते. मुलांना भूक लागली तर आपण असे फ्रीजर मध्ये बनवून स्टोर करू शकतो. व पाहिजे तेव्हा तळून सर्व्ह करू शकतो. स्माईली आपण बटाटा वापरुन बनवू शकतो तसेच ती बनवायला अगदी सोपी आहे. स्माईलीचे आपण डोळे व तोंड वेगवगळे बनवू शकतो.… Continue reading Tasty Crispy Homemade Potato Smiley For Kids recipe in Marathi
Mint Lachha Paratha Tasty Spicy Pudina Paratha Recipe In Marathi
मिंट लच्छा पराठा टेस्टि स्वादिष्ट पुदीना लच्छा पराठा पुदिना पराठा हा मस्त टेस्टी लागतो. पुदिना ही खूप औषधी वनस्पति आहे. त्याच्या सेवनाचे बरेच औषधी गुणधर्म आहेत. पुदिनाच्या सेवनाने केसांचे आरोग्य चांगले राहते. कान, डोकेदुखी,तोंडात फोड येणे, दात दुखीवर लाभदायक , तसेच पुदिनाच्या सेवनाने अपचनाचे रोग बरे होतात. The Mint Lachha Paratha Tasty Spicy Pudina Paratha… Continue reading Mint Lachha Paratha Tasty Spicy Pudina Paratha Recipe In Marathi
Perfect (Egg Mayo) Egg Mayonnaise Sandwich For Breakfast Recipe in Marathi
परफेक्ट चविष्ट एग मायो अंड्याचे मेयोनिज ब्रेड सँडविच आपण सँडविच बनवतो तेव्हा आपण चटणी लाऊन कांदा टोमॅटो व काकडी घालतो. पण आपण अंड्याचे मेयोनिज ब्रेड सँडविच बनवले आहे का खूप चविष्ट लागते. बनवून बघाच. आपण ह्या अगोदरच्या आर्टिकल किंवा विडियो मध्ये अंड्याचे मेयोनिज सॉस कसा बनवायचा ते पहिले आता आपण त्याच मेयोनिज सॉसनी ब्रेड सँडविच… Continue reading Perfect (Egg Mayo) Egg Mayonnaise Sandwich For Breakfast Recipe in Marathi