Tasty Strawberry Marble Cake Recipe in Marathi

Strawberry Marble Cake

टेस्टी स्ट्रॉबेरी मार्बल केक: स्ट्रॉबेरी मार्बल केक दिसायला अगदी आकर्षक दिसतो तसेच टेस्टी सुद्धा लागतो. मुले अगदी आवडीने खातात. आपण मुलांच्या पार्टीला किंवा नाश्त्याला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो. आपल्याला माहीती आहेच मार्बल कसा अप्रतीम दिसतो म्हणजे पांढरा व त्यामध्ये दुसर्‍या रंगाच्या छटा. तसेच ह्या केकेमध्ये अगदी फिकट पिवळा रंग व… Continue reading Tasty Strawberry Marble Cake Recipe in Marathi

Eggless Tutti Frutti Cake without Butter in Pressure Cooker Recipe in Marathi

Eggless Tutti Frutti Cake

टूटी फ्रूटी मिल्क पाउडर केक कुकरमध्ये एगलेस व ऑइललेस बनवा रेसिपी टूटी फ्रूटी मिल्क पाउडर केक बनवतांना अंडी वापरली नाही तसेच तेल किंवा बटर किवा डालडा सुद्धा वापरले नाही केक बनवतांना ओव्हन किंवा माइक्रोवेव किंवा ओटीजी सुद्धा सुद्धा वापरला नाही. टूटी फ्रूटी मिल्क पाउडर केक बनवायला अगदी सोपा आहे. तसेच ह्याची टेस्ट सुद्धा निराळी आहे.… Continue reading Eggless Tutti Frutti Cake without Butter in Pressure Cooker Recipe in Marathi

Make Cake in Tea Mug in Microwave in 2 Minutes Recipe in Marathi

Cake in Tea Mug in Microwave

मग केक माइक्रोवेव ओव्हनमध्ये 2 मिनिटात कसा बनवायचा मग केक हा चहाच्या मग मध्ये बनवला आहे. झटपट व सोपा व मुलांना नक्की आवडणारा आहे. पण हा केक बनवल्यावर लगेच संपवावा लागतो. तसेच टेस्टी लागतो. मग केक बनवतांना कोको पावडर वापरली आहे आपण आपल्याला पाहीजे तो फ्लेवर वापरू शकतो. मग केके बनवतांना मायक्रोवेव वापरला आहे त्यासाठी… Continue reading Make Cake in Tea Mug in Microwave in 2 Minutes Recipe in Marathi

Super Lemonade Cake Recipe in Marathi

Super Lemonade Cake

सुपर लेमोनेड केक: हा केक सध्या ओव्हनमध्ये बनवला आहे. सुपर लेमोनेड केक बनवतांना लिंबूरस व लिंबाची साले किसून घातली आहेत त्यामुळे केकची टेस्ट अप्रतीम लागते. सुपर लेमोनेड केक बनवायला सोपा आहे. आपण घरी नाश्त्याला किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो. तसेच मुलांच्या बर्थडे पार्टीला सुद्धा बनवू शकतो. लेमन केक घरी बनवला की त्याचा सुगंध… Continue reading Super Lemonade Cake Recipe in Marathi

Delicious Tea Time Brownie Recipe in Marathi

Delicious Tea Time Brownie

डिलीशियस टी टाईम ब्राऊनी: ब्राऊनी हा केकचा उत्तम प्रकार आहे. ब्राऊनी बनवायला अगदी सोपा आहे. आपण डेझर्ट म्हणून किवा दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. ब्राऊनी लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडतो. ब्राऊनी बनवतांना अंडी, कोको पावडर कॉफी पावडर वापरली आहे त्यामुळे ब्राऊनीला छान थोडीशी अशी कडवट… Continue reading Delicious Tea Time Brownie Recipe in Marathi

Healthy Eggless Wheat Flour Cake Recipe in Marathi

पौस्टीक अंड्याशिवाय गव्हाच्या पिठाचा केक गव्हाच्या पिठाचा केक बनवतांना मैदा किंवा साखर किवा अंडे वापरले नाही. तसेच बिना ओव्हनचा अश्या प्रकारचा केक बनवतना कुकर किवा कढाई किवा नॉन-स्टीक भांडे (पॅन) वापरायचा आहे. गव्हाच्या पिठाचा केक बनवायला अगदी सोपा आहे तसेच झटपट होणारा आहे. गव्हाचे पीठ म्हणजेच आटा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे ते आपल्याला माहीत… Continue reading Healthy Eggless Wheat Flour Cake Recipe in Marathi

Zatpat Moong Dal Halwa Recipe in Marathi

Zatpat Moong Dal Halwa Recipe in Marathi

झटपट सोप्या पद्धतीने मूंग डाळ हलवा कसा बनवायचा मुगाच्या डाळीचा हलवा सर्वांना आवडतो तसेच त्याची टेस्ट अगदी अप्रतीम लागते. मुगाच्या डाळीचा हलवा बनवायचा म्हणजे बराच वेळ लागतो तसेच मुगाची डाळ भीजवून वाटून मग ती जास्त प्रमाणात साजूक तूप घालून भाजून हलवा बनवतात. हलवा बनवतांना आपण जेव्हडे तुपामध्ये भाजू तेव्हडा हलवा छान खमंग लागतो. पण भाजताना… Continue reading Zatpat Moong Dal Halwa Recipe in Marathi