पालक मेथी पौस्टीक पराठा मुलांच्या डब्यासाठी: पालक व मेथी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कीती हितावाह आहे हे आपल्याला माहीत आहेच. मुले पाले भाज्या खायचा कंटाळा करतात किवा त्यांना पाले भाजी खायला आवडत नाही. पालक मेथीचा पौस्टीक पराठा बनवून बघा त्यांना नक्की आवडेल. पालकह्या भाजीमध्ये जीवनस्त्व “A” , “B”, “C” व “E” तसेच प्रोटीन, फॉसफरस, कॅल्शियम व… Continue reading Healthy Palak Methi Paratha Recipe in Marathi
Category: Snacks Recipes
Diwalichya Urlelya Faralachi Chatpatit Bhel Recipe in Marathi
दिवाळी फराळ उरला चला मुलांना खाऊ साठी फराळाची चटपटीत भेळ बनवूया रेसिपी दिवाळी फराळ शिल्लक राहीला तर त्याचे काय करायचे हा प्रश्न पडतो. मुख्यता तिखट पदार्थ राहिले तर आपण अश्या प्रकारची चटपटीत भेळ बनवू शकतो. अश्या प्रकारची भेळ बनवतांना चिवडा, शेव, चकली, कडबोळी, खारे शंकरपाळे असे फरळचे पदार्थ वापरुन कांदा, बटाटा, टोमॅटो वापरला आहे व… Continue reading Diwalichya Urlelya Faralachi Chatpatit Bhel Recipe in Marathi
Tasty Konkani Style Puranache Kadabu Recipe in Marathi
स्वादिस्ट गोड पुरणाचे कडबू रेसिपी: आपण नेहमी सणावाराला किंवा होळी, पाडवा, दसरा ह्या दिवशी पुरणपोळी बनवतो. महाराष्ट्रातील लोकप्रिय पुरणपोळी ही डीश म्हणजेच पकवान आहे. आपण पुरणपोळी सुद्धा वेगवेगळ्याप्रकारे बनवतो. पुरणपोळी बनवण्यासाठी आपण पुरण बनवले की त्याचे कडबू सुधा बनवू शकतो. पुरणाचे कडबू ही कोकण ह्या भागातील कोकणी लोकांची लोकप्रिय डीश आहे. पुरणाचे कडबू बनवायला सोपे… Continue reading Tasty Konkani Style Puranache Kadabu Recipe in Marathi
Thai Curry Masala Chakli for Diwali Faral Recipe in Marathi
टेस्टी थाई चकली: दिवाळी फराळ म्हंटले की चकली ही आलीच त्याशिवाय आपला फराळ पूर्ण कसा होणार. ह्या आगोदर आपण खमंग भाजणीची चकली पाहिली तसेच अजून वेगवगळ्या प्रकारच्या चकल्या सुद्धा पाहिल्या. बटर चकली, मसाला चकली, मुरक्कू, शेजवान, बेसन, ज्वारीच्या पीठाची, पालक चकली, मुगाच्या डाळीची चकली आपल्याला नेहमी पदार्थ बनवतांना काहीतरी वेगळे करावेसे वाटते. म्हणजेच फ्युजन. महाराष्ट्रातील… Continue reading Thai Curry Masala Chakli for Diwali Faral Recipe in Marathi
Crispy Rava Maida Shankarpali for Diwali Faral
This is Diwali Faral Special Recipe for preparing at home Crispy Rava Maida Shankarpali. These Shankarpali are crispier and tastier than the usual ones prepared using only Refined Flour because of the use of Semolina and Milk along with Refined Flour. This step-by step recipe will make it easier to prepare these Khuskhushit or Crispy… Continue reading Crispy Rava Maida Shankarpali for Diwali Faral
Maharashtrian Shahi Chiwda for Diwali Faral Recipe in Marathi
महाराष्ट्रीयन स्टाईल लोकप्रिय शाही चिवडा: चिवडा हा पदार्थ असा आहे की लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडतो. दिवाळी आली की आपण लाडू, चकली, करंजी, शेव बनवतो त्या बरोबर आपल्याला चिवडा तर हवाच. चिवड्यामुळे आपल्या तोंडाला छान चव येते. आपण चिवडा वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतो. आपण पातळ पोहे, मक्याचे पोहे, भाजके पोहे ह्याचा चिवडा नेहमी बनवतो.… Continue reading Maharashtrian Shahi Chiwda for Diwali Faral Recipe in Marathi
Crispy and Tasty Oats and Poha Chivda Recipe in Marathi
कुरकुरीत हेल्दी ओट्स व पोहे चिवडा दिवाळी फराळ रेसिपी: ओट्स खाण्याने आपल्या शरीराला बरेच फायदे होतात. ओट्सचे रोज नियमित सेवन केले तर वाईट bad कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये राहते. हार्ट संबंधीत तक्रारी कमी होतात. तसेच त्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक आहे. आपल्या शरीराचे वजन कमी होते. कॅन्सर होत नाही व डायबेटीस ज्यांना आहे त्यानी रोज ओट्स सेवन करावे त्यामुळे… Continue reading Crispy and Tasty Oats and Poha Chivda Recipe in Marathi