Jhatpat Sopa Pan Cake Recipe in Marathi

Jhatpat Pan Cake

झटपट सोपा पॅन केक: लहान मुलांना भूक लागली की अश्या प्रकारचा पॅन केक बनवायला मस्त आहे. कारण की पौस्टिक आहे. पॅन केक आपण वेगवगळ्या प्रकारे बनवू शकतो. हा पॅन केक बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, अंडे, साखर, दुध, वनीला इसेन्स वापरले आहे. मुले अंडे खायचा कंटाळा करतात किंवा त्यांना अंड्यातील योक आवडत नाही त्यासाठी अश्या प्रकारचा पॅन… Continue reading Jhatpat Sopa Pan Cake Recipe in Marathi

Crispy Sabji Suran Kabab Recipe in Marathi

Crispy Sabji Suran Kabab

सब्जी (सुरणाचे) कबाब किंवा कटलेट: सुरणाचे कबाब हे बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत. आपण starter म्हणून किंवा नाश्त्याला किंवा साईड डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो. सुरण हे एक कंदमूळ आहे. सर्व कंदमुळामध्ये सुरण हे एक उत्तम समजले जाते. सुरण हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सुरणा मध्ये प्रोटीन, कैल्शियम, फॉसफरस, लोह तसेच विटामीन “A”… Continue reading Crispy Sabji Suran Kabab Recipe in Marathi

Tasty Crispy Chattam Vada Recipe in Marathi

टेस्टी कुरकुरीत चटम वडा

टेस्टी कुरकुरीत चटम वडा: चटम वडा हा आपण मुलांना शाळेत जातांना डब्यात देवू शकतो किंवा जेवणात किंवा चहा बरोबर सर्व्ह करू शकतो. चटम वडा बनवतांना मुगडाळ, चणाडाळ, मसूरडाळ, उडीदडाळ व तांदूळ वापरून बनवला आहे डाळी ह्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. चटम वडा बनवायला सोपा आहे व झटपट होणारा आहे. छान कुरकुरीत लागतो त्यामुळे सर्व… Continue reading Tasty Crispy Chattam Vada Recipe in Marathi

Crispy Mixed Dal Cheese Appe Recipe in Marathi

Mixed Dal Cheese Appe

टेस्टी चटपटीत पौस्टिक मिश्र डाळीचे चीज आप्पे: मिश्र डाळींचे आप्पे बनवतांना चणाडाळ, उडीदडाळ, मसूरडाळ, तुरडाळ मुगडाळ व तांदूळ वापरले आहेत. डाळींमध्ये अनेक पौस्टिक गुणधर्म आहे. त्याचे रोज सेवन करावे. डाळींमध्ये फायबर आहे त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते तसेच कॅल्शियम आणि प्रोटीन पण जास्त प्रमाणात आहे. आयरन Iron आहे त्यामुळे ताकद मिळते पचनशक्ती सुधारते. व्हिटॅमिन बी1,… Continue reading Crispy Mixed Dal Cheese Appe Recipe in Marathi

Sweet Pakatli Kurkurit Champakali Recipe in Marathi

Sweet Pakatli Kurkurit Champakali

स्वीट पाकातील कुरकुरीत चंपाकळी: पाकातील चंपाकळी ही एक छान गोड डिश आहे ती आपण दिवाळी फराळासाठी किंवा इतर सणावाराला सुद्धा बनवू शकतो. ही छान चवीस्ट आकर्षक कुरकुरीत लागते. बनवायला सोपी आहे तसेच करंजीला एक पर्याय म्हणून सुद्धा मस्त आहे. चंपाकळी बनवतांना बारीक रवा किंवा मैदा वापरा व पाकामध्ये रंग, वेलचीपूड व लिंबूरस घालून बनवली आहे.… Continue reading Sweet Pakatli Kurkurit Champakali Recipe in Marathi

Crispy Maharashtrian Baked Mango Karanji Recipe in Marathi

Crispy Maharashtrian Baked Mango Karanji

खुसखुशीत महाराष्ट्रियन बेक्ड मँगो करंजी: आंबा हा फळांचा राजा तो सगळ्यांना खूप आवडतो. त्याचे कोणतेही पदार्थ बनवले तरी अप्रतीम लागतात. ह्या आगोदर आपण आंब्याचे आईसक्रिम, मिल्कशेक, मस्तानी, कस्टर्ड, लस्सी, मोदक आता आपण करंज्या कश्या बनवायच्या ते बघूया. अश्या प्रकारच्या करंज्या आपण सणावाराला इतर वेळी किंवा दिवाळी फराळसाठी बनवू शकतो. अगदी सोप्या व आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या… Continue reading Crispy Maharashtrian Baked Mango Karanji Recipe in Marathi

Crispy Batata Pakoda Recipe in Marathi

Crispy Batata Pakoda

बटाटा भजी पकोडे: पोट्याटोचे पकोडे किंवा भजी सर्वांना आवडतात. पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाऊस पडत असतांना चहा बरोबर गरम गरम भजी बनवा. भजी पार्टीला, सणावाराला, इतर वेळी सुद्धा बनवता येतात. भजी बनवतांना बेसनमध्ये तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, ओवा-जिरे, कोथंबीर, मीठ व कडकडीत तेलाचे मोहन घातले आहे त्यामुळे भजी जास्त तेलकट होत नाहीत. सोडा वापरून… Continue reading Crispy Batata Pakoda Recipe in Marathi