चटपटा पंचम शेव चाट: पंचम शेव चाट हा पदार्थ दुपारी चहा बरोबर किंवा कीटी पार्टीला किंवा मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बनवायला छान आहे. पंचम शेव चाट बनवतांना ह्यामध्ये छोटे-छोटे दाल पकोडे बनवून त्यावर खजूर चिंच चटणी, हिरवी चटणी, कांदा, टोमाटो कोथंबीर ने सजवून कोबी पातळ चिरून घातला आहे व वरतून शेव घातली आहे. पंचम शेव चाट… Continue reading Chatpata Pancham Chaat Recipe in Marathi
Category: Snacks Recipes
Khushkhushit Nachni Chi Chakti Recipe in Marathi
खुशखुशीत नाचणीच्या चकल्या: चकली म्हंटले की आपल्या तोंडाला पाणी येते. कारण तिची चटपटीत चव व छान कुरकुरेपणा. आपण ह्या आगोदर भाजणीच्या चकल्या, मुग डाळीच्या चकल्या, ज्वारीच्या पिठाच्या चकल्या अश्या नानाविध प्रकारच्या चकल्या पाहिल्या आहेत. आता नाचणीच्या चकल्या हा एक चकलीचा वेगळा प्रकार आहे. नाचणी मध्ये भरपूर प्रमाणात कँल्शीयम व प्रोटीन आहे. आजारी माणसासाठी नाचणी ही… Continue reading Khushkhushit Nachni Chi Chakti Recipe in Marathi
Recipe for Spicy Mixed Dal Idli in Pizza Masala
This is a Recipe for making at home Rawa, Palak and Mixed Dal Idli with Pizza Style Topping. This tasty and delicious Mixed Dal Idli is prepared and then mixed with a specially prepared Masala, which includes Pizza Masala, Garam Masala and some other ingredients to give it that added spicy flavor. It can be… Continue reading Recipe for Spicy Mixed Dal Idli in Pizza Masala
Recipe for Healthy and Nutritious Khajoor Ladoo
This is a Recipe for making at home healthy and nutritious Khajoor Ladoo or Ladoos prepared using Dates as the main ingredient. This is a simple step-by-step recipe for making Khajoor Ladoo, which are rich in Vitamins “A” “B” and “C’ and iron, calcium and copper. Khajoor is extremely beneficial for increasing the overall health,… Continue reading Recipe for Healthy and Nutritious Khajoor Ladoo
Paushtik Khajoor Ladoo Recipe in Marathi
खजुराचे पौष्टिक लाडू: खजुराचे लाडू हे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. रोज सकाळी एक खजुराचा लाडू व कपभर दुध सेवन केल्यास आपल्या आरोग्याला अगदी फायदेशीर होईल. खजूर हा अति पौस्टिक, वीर्यवर्धक, व बलवर्धक आहे. खजूर हृदयासाठी हितावह व शीतल, पण पचण्यास जड आहे. अशक्तपणा घालवण्यासाठी व वजन वाढवण्यासाठी खजूर दुधात उकळून खाल्यास खूप… Continue reading Paushtik Khajoor Ladoo Recipe in Marathi
Homemade Sevai Biryani Recipe in Marathi
होममेड शेवई बिर्याणी: होममेड शेवई बिर्याणी याला आपण न्युडल्स बिर्याणी सुद्धा म्हणू शकतो. ही एक न्युट्रीशीयस डीश आहे कारणकी ह्या मध्ये हात शेवया वापरल्या आहेत त्या गव्हाच्या रव्या पासून बनवल्या जातात. तसेच ह्यामध्ये भाज्या सुद्धा वापरल्या आहेत ही एक निराळीच डीश आहे. आपण जेवणात व मुलांना शाळेत जातांना डब्यात सुद्धा देवू शकतो. बनवण्यासाठी वेळ: ३०… Continue reading Homemade Sevai Biryani Recipe in Marathi
Homemade Eggless Coconut Biscuits Recipe in Marathi
होममेड एगलेस कोकनट बिस्कीट: होममेड एगलेस कोकनट बिस्कीट हे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. कोकनट बिस्कीट बनवण्यासाठी मैदा, थोडे बटर अथवा वनस्पती तूप, व्ह्ननीला इसेन्स, डेसिकेटेड कोकनट वापरले आहे. कोकनट बिस्कीट आपण चहा बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो. ही बिस्कीट चवीला खूप छान लागतात. ही बिस्कीट बनवतांना अंडे वापरले नाही. कोकनट बिस्कीट बनवतांना… Continue reading Homemade Eggless Coconut Biscuits Recipe in Marathi