Recipe for Tasty and Nutritious Paneer Stuffed Mushrooms

Paneer Stuffed Mushrooms

This is a Recipe for making at home tasty, delicious and nutritious Paneer Stuffed Mushroom. This dish makes a great starters snack, which can be also be served along with the main course. I have also used french beans, carrots and capsicum along with mushrooms and paneer for making this recipe. The Marathi language version… Continue reading Recipe for Tasty and Nutritious Paneer Stuffed Mushrooms

Kurkurit Sabudana Papad Recipe in Marathi

Kurkurit Sabudana Papad

कुरकुरीत साबुदाणा पापडी: साबुदाणा पापडी ही आपल्याला उपासासाठी बनवायला छान आहे. उन्हाळा आला की महाराष्ट्र मधील लोणची, पापड, कुरडया, पापड्या अश्या प्रकारचे वर्षभराचे पदार्थ बनवून ठेवत असतात म्हणजे पाहिजे तेव्हा आपल्याला वापरता येतात. पण आजकाल बरेचजण वेळे अभावी बाजारातून आणणे पसंद करतात. मला वाटत की ह्या प्रकारच्या पापड्या बनवायला अगदी सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत… Continue reading Kurkurit Sabudana Papad Recipe in Marathi

Sabudana Batata Papad Recipe in Marathi

Sabudana Batata Papad

बटाटा साबुदाणा पापड्या: बटाटा साबुदाणा पापड्या ह्या उपवासासाठी आहेत. ह्या पापड्या चवीस्ट लागतात. साबुदाणा बटाटा पापडी बनवतांना उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, जिरे वापरले आहेत. अश्या प्रकारच्या पापड्या बनवायला अगदी सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत. बटाटा साबुदाणा पापड्या ह्या रंगीत सुद्धा बनवता येतात. महाराष्ट्रात मुलीच्या लग्नात रुखवत द्यायची पध्दत पूर्वी पासून चालू आहे. रुखवतात ठेवायला अश्या… Continue reading Sabudana Batata Papad Recipe in Marathi

Italian Cheese Macaroni Balls Recipe in Marathi

Italian Cheese Macaroni Balls

इटालीयन चीज मँक्रोनी बॉल्स: ही एक छान स्टार्टर म्हणून किंवा नाश्त्याला बनवायला छान डीश आहे. तसेच लहान मुलांच्या वाढदिवसाला किंवा घरी छोट्या पार्टीला बनवायला छान आहे. मँक्रोनी तर सर्वाना आवडते त्याचे बॉल्स बनवतांना पांढरा सॉस बनवून त्यामध्ये हे बॉल्स बनवले आहेत. An English language version of a similar recipe for making Italian Cheese Macaroni Balls… Continue reading Italian Cheese Macaroni Balls Recipe in Marathi

Pasta with Mushroom in Creamy Tomato Sauce Recipe in Marathi

Pasta with Mushroom in Creamy Tomato Sauce

पास्ता विथ मश्रूम इन क्रीमी टोमाटो सॉस : पास्ता विथ मश्रूम इन क्रीमी टोमाटो सॉस ही एक इटालीयन डीश आहे पण त्याला महाराष्ट्रियन पद्धतीने बनवले आहे. पास्ता ही डीश सगळ्यांना आवडते. पास्ता आपण नाश्ता साठी किंवा जेवणाच्या वेळेला सुद्धा बनवू शकतो. मश्रूममुळे ह्याला एक छान वेगळीच चव येते. टोमाटोमुळे त्याला रीचनेस येतो. चीज घातल्याने त्याची… Continue reading Pasta with Mushroom in Creamy Tomato Sauce Recipe in Marathi

Italian Tomato Bruschetta Recipe in Marathi

टोमाटो ब्रुशेटा: ब्रुशेटा ही एक ईटालियन डीश स्टार्टर म्हणून लोकप्रिय आहे. ब्रुशेटा बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. ब्रुशेटा बनवण्यासाठी गार्लिक ब्रेड वापरला आहे त्यामुळे अगदी चवीस्ट लागते. मुलांना ही डीश खूप आवडेल. दुपारी चहा बरोबर बनवायला पण छान आहे. बनवण्यसाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी: २ फ्रेंच बॅगेट… Continue reading Italian Tomato Bruschetta Recipe in Marathi

Recipe for Spicy Bhutte Ki Kachori

Bhutte Ki Kachori

This is a Recipe for making at home tasty Corn Kachori (भुट्टेकी कचोरी). The Bhutte Ki Kachori make a crispy and spicy snack, which can be served as a stand-alone snack, as a starters snack for any kind of party or as a side dish along with the main course. The Marathi language version of… Continue reading Recipe for Spicy Bhutte Ki Kachori