कराची बिस्किट्स हैद्राबादचे टूटी फ्रूटी कराची बिस्कीट कराची बिस्किटस हे हैद्राबाद येथील लोकप्रिय बिस्किटस आहे. आपण हैद्राबादला गेलो व तेथून कराची बिस्किटस आणले नाही तर नवलच. पण आपण घरीच मस्त टेस्टि हैद्राबाद येथील कराची बेकरी सारखे बिस्किटस आपण बनवू शकतो. ह्या बिस्किटसना कराची टूटी फ्रूटी बिस्किटस सुद्धा म्हणतात. कराची बिस्किटस हे मस्त टेस्टि लागतात. आपण… Continue reading Karachi Biscuits | Hydrabadi Trutti Fruti Karachi Biscuits Recipe In Marathi
Category: Snacks Recipes
Wheat Flour Tasty Nashta For Kids New Recipe For Kids Recipe In Marathi
गव्हाच्या पिठाचा असा टेस्टी नाश्ता बनवा सगळे विचारतील कसा बनवला आता मुलांना सुट्ट्या आहेत मग रोज काहीना काही नवीन डिश आपण बनवतो. पण ती डिश पौष्टिक असायला पाहिजे असे आपल्याला वाटते. आज आपण अशीच नवीन एक डिश पाहणार आहोत. गव्हाचे पीठ वापरुन मस्त टेस्टी नाश्ता बनवा सगळे अगदी आवडीने खातील. The Wheat Flour Tasty Nashta… Continue reading Wheat Flour Tasty Nashta For Kids New Recipe For Kids Recipe In Marathi
Akshaya Tritiya 2022 Shubh Muhurat, Puja vidhi, Mahatva In Marathi
अक्षय तृतीया 2022 शुभ मुहूर्त, पूजाविधी, दानधर्म हिंदू पंचांग अनुसार दरवर्षी वैशाख महिन्यात शुक्लपक्ष तृतीया ह्या तिथीला अक्षय तृतीया हा पावन पर्व साजरा केला जातो. ह्या दिवशी विष्णु भगवान व माता लक्ष्मी ह्यांची विधिपूर्वक पूजा केली जाते. अक्षय तृतीया ह्या दिवशी भगवान विष्णुचा सहावा अवतार म्हणजे भगवान परशुराम ह्यांचा जन्म झाला होता. हिंदू पंचांग अनुसार… Continue reading Akshaya Tritiya 2022 Shubh Muhurat, Puja vidhi, Mahatva In Marathi
Tasty Crispy Homemade Potato Smiley For Kids recipe in Marathi
टेस्टि कुरकुरीत होममेड पोटैटो स्माइली लहान मुलांसाठी स्माईली हे आपल्या परिचयाचे आहे. लहान मुलांचे अगदी आवडते. मुलांना भूक लागली तर आपण असे फ्रीजर मध्ये बनवून स्टोर करू शकतो. व पाहिजे तेव्हा तळून सर्व्ह करू शकतो. स्माईली आपण बटाटा वापरुन बनवू शकतो तसेच ती बनवायला अगदी सोपी आहे. स्माईलीचे आपण डोळे व तोंड वेगवगळे बनवू शकतो.… Continue reading Tasty Crispy Homemade Potato Smiley For Kids recipe in Marathi
Swadisht Rasam Vada South Indian Style In Marathi
रसम वडा खाल तर इडली वडा सांबर विसराल साऊथ इंडियन स्टाईल आपण नेहमी इडली-वडा सांबर बनवतो. इडली-वडा सांबर सर्वाना आवडतो. आपण ब्रेकफास्ट किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर आपण बनवतो पण आपण रसम वडा कधी बनवला आहे का? तर नक्की बनवून पहा सर्वांना आवडेल. The Tasty Swadisht Rasam Vada South Indian Style can be seen… Continue reading Swadisht Rasam Vada South Indian Style In Marathi
Tasty Spicy Vegetable Masala Idli For Kids Tiffin in Marathi
टेस्टि व्हेजिटेबल मसाला इडली मुलांच्या डब्यासाठी इडली हा पदार्थ साऊथह्या भागातील लोकप्रिय पदार्थ आहे. पण हळू हळू भारतातिल इतर प्रांतात लोकप्रिय होत गेला. आता तर परदेशात सुद्धा लोकप्रिय झाला आहे. इडली हा पदार्थ आपण सर्वजण जाणता. इडली पचायला हलकी आहे त्याच बरोबर आपण नाश्तासाठी किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो. The Tasty Spicy Vegetable Masala Idli… Continue reading Tasty Spicy Vegetable Masala Idli For Kids Tiffin in Marathi
Tasty Crispy Cabbage Pakora | Kobichi Bajji | Capsicum Pakora |Shimla Mirch Bajji in Marathi
कुरकुरीत कोबीची भजी व शिमला मिरचीची भजी ढोबळी मिरची भजी आता पावसाळा हा सीझन चालू आहे. बाहेर पाऊस पडत असला की आपल्याला गरम गरम चहा किंवा कॉफी प्यायची तलफ येते. मग बाल्कनीत बसून गरम गरम चहा किंवा कॉफी बरोबर मस्त पैकी गरम गरम भजी तर हवीच. The Marathi Tasty Crispy Kobichi Bajji & Shimla Mirchichi… Continue reading Tasty Crispy Cabbage Pakora | Kobichi Bajji | Capsicum Pakora |Shimla Mirch Bajji in Marathi