Kurkurit Batata Bhaji Recipe in Marathi

Kurkurit Batata Bhaji

बटाटा भजी : बटाट्याची भजी ही एक साईड डीश आहे. बटाटाचे पकोडे हे आपण जेवणामध्ये, नाश्त्याला करू शकतो. महाराष्ट्रात बटाटा भजी ही फार लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात जेव्हा गोडाचे जेवण बनवले जाते, तेव्हा बटाटा भाजी ही बनवलीच जातात. पुरणपोळीचे जेवण, श्रीखंड पुरीचे जेवण, खीर पुरीचे जेवण असले की बटाटा भाजी ही पाहिजेच. कारण ह्या मेनू बरोबर… Continue reading Kurkurit Batata Bhaji Recipe in Marathi

Recipe for Making Paneer 65 in Marathi

पनीर ६५ – पनीर ६५ ही डीश साईड डीश म्हणून करता येते. पनीर म्हंटले की सगळ्यांना आवडते. त्याचे बरेच प्रकार करता येतात. आपण पनीरच्या स्वीट डीश करतो. पनीरच्या वेगवेगळ्या भाज्या करतो. पनीर परोठे करतो तसेच पनीरचे स्टारटर सुद्धा बरेच आहेत. पनीर ६५ मध्ये प्रथम पनीर आले-लसून-हिरवी मिरची व दही ह्यामध्ये भिजवून ठेवले आहे मग त्यावर… Continue reading Recipe for Making Paneer 65 in Marathi

Surnache Kaap Recipe in Marathi

सुरणाचे काप : सुरणाचे काप चवीला खूप छान लागतात. ही एक साईड डीश आहे. सुरणाचे प्रकार हे चवीस्ट व रुचकर लागतात. तसेच ते पौस्टिक सुद्धा आहे. सुरणाचे काप बनवतांना सुरण हे फिकट गुलाबी रंगाचे वापरावे. ते खाजरे नसते. फिकट गुलाबी रंगाचे म्हणजे सुरणाचा आतील गराचा भाग फिकट गुलाबी पाहिजे. सुरणाचे काप हे अगदी मटणाच्या कबाब… Continue reading Surnache Kaap Recipe in Marathi

Recipe for Homemade Thalipeeth Bhajani

Maharashtrian Style Homemade Khamang Thalipeeth Bhajani

This is a Recipe for preparing at home Thalipeeth Bhajani or Thalipeeth Atta for making tasty and delicious Thalipeeth as and when required using this fresh unadulterated Atta. This homemade Thalipeeth Atta can be easily prepared at home by following this simple to understand preparation method described in this article. Thalipeeth Bhajani Preparation Time :… Continue reading Recipe for Homemade Thalipeeth Bhajani

Making Thalipeeth Bhajani Recipe in Marathi

Maharashtrian Style Thalipeeth Bhajani

थालपीठ भाजणी कशी बनवायची : थालपीठ भाजणी घरच्या घरी कशी बनवायची. थालपीठ भाजणी बनवतांना बाजरी, तांदूळ, हरभरा डाळ, ज्वारी, गहू, धने व काळे उडीद हे वापरले आहेत. त्यामुळे ते किती पौस्टिक आहे ते आपल्याला समजले असेलच. काळे उडीद म्हणजे साल असलेले उडीद ते फार पौस्टिक असतात. बनवण्यासाठी वेळ : ३० मिनिट साधारणपणे २ किलोग्राम भाजणी… Continue reading Making Thalipeeth Bhajani Recipe in Marathi