टेस्टी कुरकुरीत कांदा बटाटा भजी पकोडा अगदी निराळी पद्धत पावसाळा सीझन चालू झाला की आपण निरनिराळ्या प्रकारची भजी बनवतो. त्यामध्ये कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी. मिरची किंवा शिमला मिर्चची भजी ई. अश्या प्रकारची भजी आपण दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो. आपण कांदा-बटाटा भजी बनवली आहेत का? बनवून बघा… Continue reading Tasty Crispy Kanda Batata Bhaji | Pakora | Pakoda Different Style In Marathi
Category: Snacks Recipes
Dosa With Mayonnaise Sauce For Kids Recipe in Marathi
डोसा ही साऊथमधील अगदी लोकप्रिय डिश आहे. प्रेतक प्रांतात ही डिश अगदी आवडीने बनवली जाते. त्याच बरोबर भारताच्या बाहेर सुद्धा अगदी आवडीने ही डिश बनवली जाते. डोसा म्हंटले की मुलांना खूप आवडतो. आपण नष्टयला किंवा जेवणात सुद्धा डोसा बनवतो. मग आपण त्याच्या बरोबर बटाट्याची भाजी, सांबर व चटणीसुद्धा बनवतो. The Marathi language American Dosa With… Continue reading Dosa With Mayonnaise Sauce For Kids Recipe in Marathi
Easy Tasty Green Peas Matar Nashta For Kids Recipe In Marathi
आता हिवाळ्याचा सीझन आला की बाजारात हिरवे ताजे मटार अगदी स्वस्त मिळतात. मटार वापरुन आपण अनेक चवीष्ट पदार्थ बनवू शकतो. हिरवे ताजे मटार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. त्यामुळे आपण ह्या सीझन मध्ये वर्षभरासाठीचे मटार साठवून ठेवू शकतो मग आपण वर्षभर त्याचे नानाविध पदार्थ बनवू शकतो. मटारचे सर्व पदार्थ मस्त लागतात. आज आपण मटार वापरुन… Continue reading Easy Tasty Green Peas Matar Nashta For Kids Recipe In Marathi
Nutritious Shengdana Gulachi Chikki Peanut Chikki Recipe In Marathi
थंडीच्या सीझनमध्ये सोपी पौष्टिक शेंगदाणा व गुळाची चिक्की कशी बनवायची Nutritious Shengdana Gulachi Chikki Peanut Chikki Recipe In Marathi आता थंडीचा सीझन चालू आहे तेव्हा शेंगदाणा व गुळाची पौस्टिक चिक्की बनवावी. अश्या प्रकारची चिक्की आरोग्यदाई आहे. कारण शेंगदाणा व गुळाची पौस्टिक चिक्की ही आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. The Marathi language video Nutritious Shengdana Gulachi (Peanut)… Continue reading Nutritious Shengdana Gulachi Chikki Peanut Chikki Recipe In Marathi
Cheese Khari Bites For Kids Recipe In Marathi
चीज खारी बाईट्स व्हाइट सॉस मध्ये मुलांसाठी Cheese Khari Bites For Kids Recipe In Marathi चीज खारी बाईट्स ह्या स्टार्टर म्हणून किंवा टी टाईम किंवा मुलांना दुधा बरोबर सर्व्ह करू शकतो. खारी बाईट्स ही डिश बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. कोणी पाहुणे येणार असतील तर तेव्हा सुद्धा बनवायला मस्त आहे. चीज खारी बाईट्स… Continue reading Cheese Khari Bites For Kids Recipe In Marathi
Tasty Crunchy Maggi Pakoda For Kids Nasta Recipe In Marathi
मैगी पासून एकदम नवीन जबरदस्त नाश्ता मुलांसाठी Tasty Crunchy Maggi Pakoda For Kids Nasta Recipe In Marathi मॅगी म्हंटले की मुलांच्या तोंडाला पाणी सुटते. मॅगी ही सर्वात मुलांची आवडती डिश आहे. आता आपण मॅगी पासून एक जबरदस्त नवीन नाश्ता बनवणार आहोत. अश्या प्रकारची डिश लहान मुले काय मोठे सुद्धा अगदी आवडीने खातील. मॅगीचा अश्या प्रकारचा… Continue reading Tasty Crunchy Maggi Pakoda For Kids Nasta Recipe In Marathi
Simple Homemade Eggless Suji-Atta Noodles Recipe In Marathi
सिम्पल होममेड एगलेस रवा-आटा नूडल्स मुलांसाठी Simple Homemade Eggless Suji-Atta Noodles Recipe In Marathi नूडल्स म्हंटल की लहान मुलांना खूप आवडतात. त्या आपण विविध प्रकारे बनवू शकतो. आपण बाजारातून नूडल्स आणतो. नूडल्स हा असा पदार्थ आहे की तो झटपट बनतो. पण आपण अश्या प्रकारच्या नूडल्स घरीच झटपट बनऊ शकतो त्यापण अगदी पौस्टीक. The Marathi language… Continue reading Simple Homemade Eggless Suji-Atta Noodles Recipe In Marathi