Oats Dosa Recipe in Marathi

Oats Dosa

ओट्स डोसा : ओट्स डोसा ही एक पौस्टिक डीश आहे. ती मुलांच्या डब्या साठी, नाश्त्याला व जेवणात सुद्धा बनवता येते. ओट्स किती पौस्टिक आहेत ते सगळ्यांना माहीत आहेतच. जर हा डोसा बनवतांना थोडा रवा मिक्स केला तर डोसा कुरकुरीत होतो. व त्यामध्ये आले, हिरवी मिरची व कोथंबीर घातली तर त्या डोश्याची चव वेगळीच लागते. तसेच… Continue reading Oats Dosa Recipe in Marathi

Lal Bhoplyachi Puri Recipe in Marathi

Lal Bhoplyachi Puri

लाल भोपळ्याच्या पुऱ्या : लाल भोपळ्याच्या पुऱ्या हअ एक गोड पदार्थ आहे. ह्या पुऱ्या चवीस्ट लागतात. ह्यामध्ये लाल भोपळा आहे त्याने चव छान येते. तसेच ह्यामध्ये साखरे आयवजी गुळ वापरलेला आहे. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहेत. तसेच त्या पौस्टिक पण आहेत. ही एक महाराष्ट्रियन डीश आहे. नाश्त्याला सुद्धा बनवता येते. साहित्य : १/२… Continue reading Lal Bhoplyachi Puri Recipe in Marathi

Simple Macaroni Recipe in Marathi

मैकरोनी : मैकरोनी म्हंटले की लहान मुलांच्या तोंडाला पाणी येते. मायक्रोनी ही महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. बनवायला अगदी सोपी व लवकर होणारी आहे. ह्यामध्ये आपण सुद्धा टाकू शकतो. तसेच चीज घालून तर मायक्रोनी अप्रतीम लागते. जेव्हा मुलांना भूक लागली की काहीतरी पटकन बनवून द्यायचे असेल तर ही डीश गाजर, टोमाटो, मटार, बीन्स घालून बनवता येते.… Continue reading Simple Macaroni Recipe in Marathi

Masala Puri Recipe in Marathi

मसाला पुरी : मसाला पुरी ही एक मराठी लोकांची आवडता पदार्थ आहे. ह्या पुरीमध्ये कसुरी मेथी आहे त्यामुळे पुरी चवीस्ट लागते. कसुरी मेथी म्हणजे सुकवलेली मेथी होय. तिखट- मीठ घातल्याने पुरीची चव चांगली लागते. ह्या पुऱ्या मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला चांगल्या आहेत. गव्हाचे पीठ आहे त्यामुळे त्या पौस्टिक तर आहेतच. नेहमीच डब्यात पोळी भाजी… Continue reading Masala Puri Recipe in Marathi

Doodh Pohe Recipe in Marathi

दूध पोहे : दुध पोहे ही पौस्टिक व लवकर होणारी डीश आहे. लहान पणी आमची आजी भूक लागली की पटकन बनवून द्यायची. व आम्ही ती आवडीने खायचो. पोहे हे सर्वाना आवडतातच ह्यामध्ये दुध आहे त्याने पोहे छान भिजले जावून थोडेसे मऊ होतात. काजू, किसमिस घातल्यामुळे ती चांगली पौस्टिक होते. व्ह्नीला ईसेन्स व जायफळ पावडर घातल्याने… Continue reading Doodh Pohe Recipe in Marathi

Moong Dosa Recipe in Marathi

मोड आलेल्या मुगाचा डोसा : मोड आलेल्या मुगाचा डोसा बनवण्यासाठी हिरवे मुग वापरावे. हे मुग स्वदिस्ट व गुणकारी असतात. मुग हे पचायला हालके, थंड, डोळ्यासाठी हितकारक, तापशामक आहेत. मुगाचे पौस्टिक डोसे आजारी माणसांना हितकारक आहेत. तसेच लहान मुलांना सुद्धा गुणकारी आहेत. मुलांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहेत. सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर करायला पण… Continue reading Moong Dosa Recipe in Marathi