मोड आलेल्या मुगाचा डोसा : मोड आलेल्या मुगाचा डोसा बनवण्यासाठी हिरवे मुग वापरावे. हे मुग स्वदिस्ट व गुणकारी असतात. मुग हे पचायला हालके, थंड, डोळ्यासाठी हितकारक, तापशामक आहेत. मुगाचे पौस्टिक डोसे आजारी माणसांना हितकारक आहेत. तसेच लहान मुलांना सुद्धा गुणकारी आहेत. मुलांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहेत. सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर करायला पण… Continue reading Moong Dosa Recipe in Marathi
Category: Snacks Recipes
Sabudana Vada Recipe in Marathi
साबुदाणा वडा – Sabudana Vada : कुरकुरीत साबुदाणा वडा ही महाराष्ट्रातील मराठी लोकांची लोकप्रिय डीश आहे. साबुदाणा वडा उपासासाठी व नाश्त्याला सुद्धा बनवता येते. साबुदाणा वड्यामध्ये उकडलेला बटाटा घातल्यामुळे तो थोडा क्रिस्पी होतो व आत मधून थोडा ओलसर सुद्धा राहतो. साबुदाणा वडा लहान मोठ्यांना सर्वाना आवडतो. हे वडे तेलामध्ये तळण्या आयवजी तुपामध्ये तळले तर अजून… Continue reading Sabudana Vada Recipe in Marathi
Upasachi Khamang Sabudana Khichdi
उपासाची खमंग साबुदाणा खिचडी : साबुदाणा खिचडी ही महाराष्ट्रीयन लोकांची लोकप्रिय डीश आहे. साबुदाणा खिचडी ही उपासाच्या दिवशी किंवा नाश्त्याला सुद्धा बनवता येते. तसेच लहान मुलांना पण खूप आवडते त्यामुळे त्यांना डब्यात सुद्धा देता येते. साबुदाणा खिचडी पौस्टिक तर आहेच कारण त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कुत, उकडलेले बटाटा आहे. बनवण्याचा वेळ: 30 मिनिटे – भिजवण्याचा वेळ सोडून… Continue reading Upasachi Khamang Sabudana Khichdi
Pasta with Mushroom-Tomato Sauce Marathi Recipe
पास्ता विथ मुश्रूम इन क्रीमी टोमाटो सॉस : पास्ता विथ मुश्रूम इन क्रीमी टोमाटो सॉस ही एक इटालीयन डीश आहे पण त्याला महाराष्ट्रियन पद्धतीने बनवले आहे. पास्ता ही डीश सगळ्यांना आवडते. पास्ता आपण नाश्ता साठी किंवा जेवणाच्या वेळेला सुद्धा बनवू शकतो. मुश्रूममुळे ह्याला एक छान वेगळीच चव येते. टोमाटोमुळे त्याला रीचनेस येतो. चीज घातल्याने त्याची… Continue reading Pasta with Mushroom-Tomato Sauce Marathi Recipe
Macaroni with Cheese-Broccoli Marathi Recipe
मँक्रोनी विथ चीज अँड ब्रोकोली : मँक्रोनी ही लवकर बनणारी डीश आहे. ही एक इटालीयन डीश आहे. आता इटालीयन डीश महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. मुलांना शाळेत जातांना डब्यात देता येईल तसेच लहान मुलांच्या पार्टीला पण बनवता येईल. ह्या मध्ये ब्रोकोली चांगली लागते व ती पौस्टिक सुद्धा आहे. बेसिलने छान सुगंध येतो. चीजने ह्याची चव खूप… Continue reading Macaroni with Cheese-Broccoli Marathi Recipe
Cheese Pizza With Toppings Marathi Recipe
चीज पिझा विथ शिमला मिर्च कोबी टाँपिंग : पिझा म्हंटले की लहान मुले अगदी खुश होतात. लहान मुलेच काय मोठे सुद्धा खूष होतात. ह्यामध्ये मुख्य म्हणजे चीज आहे. चीज किती पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत आहेच. तसेच ह्यामध्ये कोबी व शिमला मिर्च आहे त्यामुळे टाँपिंग दिसायला फार सुंदर दिसते. टोमाटो केचप मुळे चव पण छान… Continue reading Cheese Pizza With Toppings Marathi Recipe
Khamang Kurkurit Appe Marathi Recipe
खमंग कुरकुरीत आप्पे : आप्पे ही एक नाश्तासाठी बनवायची डीश आहे. ती आपण सकाळी किंवा संध्याकाळी चहा बरोबर घेवू शकतो. ही एक पौस्टिक डिश आहे. ह्यामध्ये चणाडाळ, तांदूळ व उडीद डाळ आहे ते पौस्टिक आहेत. हे मुलांना डब्यात द्यायला खूप छान आहेत. तसेच ह्याने चांगले पोट सुद्धा भरते. दोनी बाजूनी फ्राय केल्याने छान खमंग पण… Continue reading Khamang Kurkurit Appe Marathi Recipe