बटाट्याचा कीस हा उपासासाठी किंवा नास्त्या साठी पण करता येतो. हा चवीला चांगला लागतो. बटाटे हे थंड असतात पण पचायला थोडे जड असतात. बटाट्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, पोट्याशीयम, लोह असते. The Marathi language video of this Fasting Recipe Batatyacha Kees can be seen on our YouTube Channel: Maharashtrian Style Upvasasathi Batatyacha Kis साहित्य : ५ मोठे… Continue reading Batatyacha Kees recipe in Marathi
Category: Snacks Recipes
Crispy Spicy Matar Puri Recipe in Marathi
मटर पुरी ही अगदी चविष्ट लागते. मटर हे पौस्टिक तर आहेतच व ह्याच्या पुऱ्या खुसखुशीत लागतात. तसेच त्या मसालेदार असल्याने चांगल्या लागतात. मुलांच्या ड्ब्यासाठी किंवा नसत्या साठी पण बनवता येतात. साहीत्य : १ किलो ग्राम मटर, ७-८ हिरवी मीरची, १ १/२ टे स्पून आल–लसून पेस्ट, १/४ कप कोथंबीर, १ टी स्पून लिंबूरस, १/२ टी स्पून… Continue reading Crispy Spicy Matar Puri Recipe in Marathi
Chocolate Coconut Vadi recipe in Marathi
चॉकलेट कोकनट वडी ही ओला नारळ, कोको पावडर व चॉकलेट सॉस पासून बनवले आहे. कोको पावडर ने रंग फार छान येतो व चॉकलेट सॉसने चव छान येते. ह्या वड्या चवीला अगदी खमंग लागतात व खुटखुटीत होतात. खवा घातला की त्याला वेगळ्या प्रकारची चव येते.चॉकलेट तर सर्वाना खूप आवडते त्याची वडी बनवली तर अजूनच छान लागते.… Continue reading Chocolate Coconut Vadi recipe in Marathi
Fruit Pani Puri
This is a Recipe for Fruit Pani Puri, a variation of the normal Pani Puri, experimented by me. These Puri can be served as Chatpata Snacks for Children parties or kitty Parties as an uncommon fast food snack item. Preparation Time: 45 Minutes Serves: 4 Persons Ingredients Packet of Pani Puri – Puris 2 Cups… Continue reading Fruit Pani Puri
French Fries Recipe in Marathi
फ्रेंच फ्राईज हे आपल्याला साईड डीश म्हणून घेता येईल. किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा करता येतील ह्या कृतीने केले तर खूप कुरकुरीत होतात. चाट मसाला व मिरे पूड टाकल्याने खट्टी- मिठी अशी चव येते. व हे झटपट पण होतात. फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणांसाठी साहित्य : ३–४ मोठे बटाटे मीठ चवीनुसार चाट… Continue reading French Fries Recipe in Marathi
French Toast Recipe in Marathi
फ्रेंच टोस्ट हे आपल्याला सकाळी नास्तासाठी किंवा रात्री हलके जेवण म्हणून सुद्धा घेता येईल. ब्रेड व अंड्यामुळे पोट सुद्धां भरते. तुपामध्ये फ्राय केल्याने खमंग लागतात. व टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह केल्याने चव पण छान लागते. फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: २ जणासाठी फ्रेंच टोस्ट साहित्य: ४ ब्रेंडचे स्लाईस २ अंडी २ टे स्पून… Continue reading French Toast Recipe in Marathi
Simple Recipe for Rice Idli
This is a simple and easy to understand Recipe for making the popular Rice Idli. The preparation is easy and most suitable for new homemakers for making clean and hygienic Idli Batter and Idlis at home. The Marathi language version of this Rice Idli recipe and preparation method can be seen here – Simple Idli Recipe… Continue reading Simple Recipe for Rice Idli