सिम्पल होममेड एगलेस रवा-आटा नूडल्स मुलांसाठी Simple Homemade Eggless Suji-Atta Noodles Recipe In Marathi नूडल्स म्हंटल की लहान मुलांना खूप आवडतात. त्या आपण विविध प्रकारे बनवू शकतो. आपण बाजारातून नूडल्स आणतो. नूडल्स हा असा पदार्थ आहे की तो झटपट बनतो. पण आपण अश्या प्रकारच्या नूडल्स घरीच झटपट बनऊ शकतो त्यापण अगदी पौस्टीक. The Marathi language… Continue reading Simple Homemade Eggless Suji-Atta Noodles Recipe In Marathi
Category: Snacks Recipes
Tasty Crispy Sweet Corn Pakoda
कुरकुरीत स्वीट कॉर्न पकोडा Tasty Crispy Sweet Corn Pakoda स्वीट कॉर्न पकोडा हे खूप छान कुरकुरीत लागतात. बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. पावसाळ्याच्या सीझन मध्ये अश्या प्रकारची भजी तळून सर्व्ह करा. स्वीट कॉर्नमध्ये जीवनसत्व “ए” , “बी” व “इ” भरपूर प्रमाणात आहे. तसेच खनिज व फायबर आहे त्यामुळे पचनपण व ब्लड प्रेशर सुद्धा… Continue reading Tasty Crispy Sweet Corn Pakoda
Tasty Crispy Different Style Cheese Stuffed Samosa
अगदी निराळे टेस्टी कुरकुरीत चीज समोसे Tasty Crispy Different Style Cheese Stuffed Samosa आपण नेहमी समोसे बनवतो. समोसे ही डिश सर्वांना आवडते. समोसे नाश्त्याला किंवा साईड डिश म्हणून सुद्धा बनवता येतात. चीज म्हंटले की मुलांना खूप आवडते व समोसे म्हणजे मुले अगदी खुषच होणार. समोसे बनवतांना आपण आवरण मैदाच्या पिठाचे बनवतो व सारण बटाटा किंवा… Continue reading Tasty Crispy Different Style Cheese Stuffed Samosa
New Different Style Crispy Moong Dal Bhaji Pakora
अगदी निराळी कुरकुरीत मुगाच्या डाळीची भजी रेसिपी New Different Style Crispy Moong Dal Bhaji Pakora Recipe भजी म्हंटले की सर्वांना आवडतात. भजी आपण नाना प्रकारची बनवतो. ह्या अगोदर आपण कांदा भजी, खेकडा भजी, बटाटा भजी बघीतली आता आपण चविस्ट मूग डाळीची भजी बघणार आहोत. आपण जेवणात किंवा नाश्त्याला भजी बनवू शकतो. मुग डाळीची भजी बनवतांना… Continue reading New Different Style Crispy Moong Dal Bhaji Pakora
Restaurant Style Crispy Stuffed Bread Pakora
हलवाई सारखा क्रिस्पी स्टफ्ड ब्रेड पकोड़ा Restaurant Style Crispy Stuffed Bread Pakora पाकोडा म्हणजेच भजी म्हंटले की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. बाहेर पाऊस पडत असला तर पकोडा बनवून सर्व्ह करायला सुद्धा मस्त वाटते.ह्या अगोदर आपण खेकडा भजी, कांदा भजी, उडीद डाळ भजी बघीतली आता आपण हलवाई सारखा क्रिस्पी स्टफ्ड ब्रेड पकोड़ा बघणार आहोत. हलवाई सारखा… Continue reading Restaurant Style Crispy Stuffed Bread Pakora
Healthy Zatpat Suji Sevai Veg Cutlet
हेल्दि रवा व शेवयाचे झटपट कटलेट रेसिपी Healthy Zatpat Suji Sevai Veg Cutlet Recipe रवा व शेवयाचा अश्या प्रकारचा हेल्दि नाश्ता आपण सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी चहा बरोबर किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर अगदी झटपट पौस्टीक नाश्ता बनवू शकतो. लहान मुले व मोठे सुद्धा अगदी आवडीने खातात. तसेच आपण मुलांच्या पार्टीला किंवा घरी छोटी… Continue reading Healthy Zatpat Suji Sevai Veg Cutlet
Crispy Tasty Khekda Bhaji Or Kanda Bhaji
कुरकुरीत टेस्टी खेकडा भजी | कांदा भजी Crispy Tasty Khekda Bhaji Or Kanda Bhaji भजी म्हंटले की सगळ्यांच्या म्हणजेच लहान मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. आपण नाश्त्याला किंवा सणावाराला अश्या प्रकारची भजी बनवू शकतो. खेकडा भजी ही फार पूर्वीच्या काळा पासून बनवली जातात. खेकडा भजी बनवताना कांदा जास्त प्रमाणात वापरला जातो. म्हणून ह्याला कांदा भजी सुद्धा… Continue reading Crispy Tasty Khekda Bhaji Or Kanda Bhaji