Recipe for Dosa with Leftover Rice In Marathi

Dosa with Leftover Rice

नाश्त्यासाठी राहिलेल्या भाताचे झटपट टेस्टी चमचमीत डोसे मुलांसाठी कधी कधी आपला भात लावायचा अंदाज चुकतो किंवा घरातील व्यक्ती जेवली नाही तर भात तसाच उरतो. मग राहीलेला भात टाकून द्यायचा पण जीवावर येते. व गरम करून खायचा पण कंटाळा येतो. तेव्हा मग अश्या प्रकारचे पौस्टीक डोसे बनवून बघा घरात सगळ्याला आवडतील. उरलेल्या भाताचे डोसे बनवण्यासाठी तांदळाचे… Continue reading Recipe for Dosa with Leftover Rice In Marathi

Upvasache Che Durable Batata Wafers Recipe in Marathi

Upvasache Che Batata Wafers

उपवासाचे साठवणीचे बटाटा वेफर्स उपवासासाठी वर्षभर राहणारे बटाट्याचे जाळीदार वेफर्स आपण अगदी बाजार सारखे घरी बनवू शकतो. अश्या प्रकारचे वेफर्स बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट होणारे आहेत तसेच ते वर्षभर टिकतात आपल्याला जेव्हा पाहिजे आपण तळू शकता. बटाटा वेफर्स आपण नाश्त्याला किंवा कधी पण तळू शकतो. मुलांना असे वेफर्स खूप आवडतात. बटाटा वेफर्स तळल्यावर… Continue reading Upvasache Che Durable Batata Wafers Recipe in Marathi

Eggless Choco Lava Cake in Idli Stand Recipe in Marathi

Eggless Choco Lava Cake in Idli Stand

बीना अंड्याचा चॉको लावा केक इडली स्टँड मध्ये चॉको लावा केक म्हंटले की आपल्या सागळ्यांना आवडतो. लावा केक खाताना त्यामधून चॉको लावा बाहेर येतो त्यामुळे त्याची टेस्ट अगदी अनोखी लागते. चॉको लावा केक बनवताना त्यामध्ये चॉकलेट भरून केले आहे. चॉको लावा केक ह्याची एक खास बात आहे की अश्या प्रकारचा केक ओव्हन शिवाय बनवला आहे.… Continue reading Eggless Choco Lava Cake in Idli Stand Recipe in Marathi

Jabardast Fresh Matar Nashta Recipe in Marathi

Jabardast Fresh Matar Nashta

अगदी नवीन स्टाईल मध्ये ताज्या मटारचा चटपटा जबरदस्त नाश्ता मटारचा सीझन आलाकी बाजारात छान ताजे ताजे मटार मिळतात मग आपण मटार वापरुन नानाविध रेसिपी बनवतो. मटार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. पाटवड्या हा पदार्थ महाराष्टात पारंपारीक व लोकप्रिय आहे. पाटवडी बनवतांना बेसन लाल मिरची पावडर व मीठ वापरतात. पण त्यामध्ये आपण मटार घालून बनवली तर… Continue reading Jabardast Fresh Matar Nashta Recipe in Marathi

Healthy Pan Cakes Nashta for Children Recipes in Marathi

Healthy Nashta for Children

मुलांना भूक लागली झटपट दोन प्रकारचे हेल्दि नाश्ता बनवा अगदी आवडीने खातील रेसीपी मुले शाळेतून घरी आली किंवा बाहेर खेळून आली की त्यांना भूक लागते व त्यांना पटकन काही तरी त्यांच्या आवडीचे खायचे असते. मग उगाच काही तरी सटर फटर खाण्या पेक्षा अश्या प्रकारचा खाऊ त्यांना दिला तर मुले खुश व आपण सुद्धा खुश की… Continue reading Healthy Pan Cakes Nashta for Children Recipes in Marathi

Healthy and Nutritious Maharashtrian Dinkache Ladoo Recipe in Marathi

Maharashtrian Dinkache Ladoo

कडक थंडीसाठी सहज सोपे झटपट बिनपाकाचे आपल्या बोनसाठी  डिंकाचे लाडू थंडी आली की आपण आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेतो कारण थंडी संपलीकी लगेच उन्हाळा सीझन चालू होतो त्यासाठी आपल्याला आपले आरोग्य चांगले ठेवावे लागते म्हणजे आपण उन्हाळा सीझन मध्ये आपली तब्येत छान ठेवू शकतो. थंडीसाठी सहज सोपे बिनपाकाचे हेल्दी डिंकाचे लाडू गोंद के लड्डू बनवायला… Continue reading Healthy and Nutritious Maharashtrian Dinkache Ladoo Recipe in Marathi

Eggless Sugarless Banana Oats Muffins Recipe in Marathi

Eggless Sugarless Banana Oats Muffins

क्रिसमस एगलेस शुगरलेस बनाना ओट्स मफिन्स रेसिपी हेल्दी एगलेस शुगरलेस बनाना ओट्स मफिन्स ह्यामध्ये बनाना केळी, मैदा, ओट्स, दालचीनी, व्हेनिगर, अगदी कमी साखर वापरली आहे तसेच अगदी कमी तेल वापरले. बनाना ओट्स मफिन्स मुलांना खूप आवडतात त्यांना डब्यात द्यायला मस्त आहे. तसेच आपण क्रिसमस किवा नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सुद्धा बनवू शकतो. मफिन्स आपण वेळवेगळ्या… Continue reading Eggless Sugarless Banana Oats Muffins Recipe in Marathi