सूप हा पदार्थ सर्वाना आवडतो. आपण रात्रीच्या जेवणामद्धे सूप व व हलका एखादा पदार्थ बनवू शकतो. ब्रोकोली सूप बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. तसेच ते टेस्टी सुद्धा लागते. आपण ब्रोकोली सूप ही क्रीम व दूध वापरुन बनवू शकतो. म्हणजेच क्रीम ऑफ ब्रोकोली सूप होय. ब्रोकोली आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. ब्रोकली मध्ये खूप… Continue reading Tasty Healthy Cream of Broccoli Soup Recipe in Marathi
Category: Soup Recipes
Garma Garam Lal Bhopla (Red Pumpkin) Soup Recipe In Marathi
गरमागरम लाल भोपळ्याचे सूप Garma Garam Lal Bhopla (Red Pumpkin) Soup Recipe In Marathi तांबडा भोपळा हा आरोग्याच्या दृष्टीने हितावाह व पित्त शामक आहे. नाजुक प्रकृतीच्या व उष्ण प्रकृती च्या लोकांसाठी लाभदायक आहे. लाल भोपळ्याचे सूप छान टेस्टी लागते. बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. त्याचा रंग सुद्धा अगदी मोहक येतो. तसेच आपण कमी… Continue reading Garma Garam Lal Bhopla (Red Pumpkin) Soup Recipe In Marathi
Tasty Healthy Cream of Mushroom Soup
गरमा गरम टेस्टी क्रीम ऑफ मशरूम सूप Tasty Healthy Cream of Mushroom Soup मशरूम ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहेत. मशरूम मध्ये पोषक तत्व आहेत. मशरूम मध्ये बीटा ग्लाइसीन व लिनॉलिक एसिड आहे. तसेच प्रोस्टेट व ब्रेस्ट कैंसर च्या आजारपासून दूर ठेवतात. मशरूमच्या सेवनाने वजन कमी होते. मशरूम मध्ये कार्बोहाइड्रेट्स आहे त्यामुळे ब्लड शुगर लेवल… Continue reading Tasty Healthy Cream of Mushroom Soup
Tasty Chicken Sweet Corn Soup Recipe in Marathi
चिकन स्वीट कॉर्न सूप: हे सूप बनवतांना चिकनचे तुकडे व स्वीट कॉर्न वापरले आहे. हे सूप जर अशक्तपणा आला असेलतर खूप आरोग्यदाई आहे. बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. चिकन स्वीट कॉर्न सूप बनवतांना चिकनचा स्टॉक वापरला आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: १ मध्यम आकाराचे स्वीट कॉर्न (किसून) ४ मोठे… Continue reading Tasty Chicken Sweet Corn Soup Recipe in Marathi
Ratalyache Soup Recipe in Marathi
स्वीट पोटँटो सूप: रताळ्याचे सूप अत्यंत पौस्टिक आहे कारण रताळ्यामध्ये आपल्या आरोग्या साठी लागणारे कॅल्शयिम, सोडीयम, पोटॅशियम, लोह. जीवनसत्व “ए” व “सी” असते. तसेच रताळे हे आपल्या आरोग्यासाठी गुणकारी व थंड आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १ टे स्पून बटर ४ मध्यम आकाराची रताळी ५-६ लसून पाकळ्या १ छोटा कांदा एक… Continue reading Ratalyache Soup Recipe in Marathi
Dal Shorba Recipe in Marathi
दाल शोरबा: दाल शोरबा हे पंजाब ह्या प्रांतात लोकप्रिय आहे. थंडीच्या दिवसात संध्याकाळी अश्या प्रकारचे दाल शोरबा अगदी आवर्जून बनवतात. ह्या नारळाच्या तेलाची फोडणी केली आहे त्यामुळे दाल शोरबाची टेस्ट अगदी वेगळी लागते. तसेच गरम मसाला आयवजी मद्रास करी मसाला वापरला आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी : ४ जणासाठी साहित्य: १ कप तुरीची डाळ… Continue reading Dal Shorba Recipe in Marathi
Nourishing Cheese Chicken Soup Recipe in Marathi
चीज चिकन सूप: चीज चिकन सूप चवीला टेस्टी आहे तसेच बनवायला सोपे व झ्त्पे होणारे आहे. सूप बनवतांना प्रथम चिकन स्टॉक बनवून घ्या. चिकन सूप हे लहान मुलांना किंवा आजारी माणसांना द्यायला चांगले आहे. पावसाळ्याच्या किंवा थंडीत सुद्धा बनवायला छान आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: ४ कप चिकन स्टॉक २ टे… Continue reading Nourishing Cheese Chicken Soup Recipe in Marathi