कारल्याचे सूप: कारली ही स्वादाने कडू असली तरी हितावह आहेत, आपण कारल्याची भाजी किंवा कारल्याचे लोणचे बनवतो. कारल्याचे सूप सुद्धा बनवता येते. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात सहाही रसांची आवशकता असते. जे ए खाद्या रस कमी प्रमाणात मिळाला किंवा नाही मिळाला तर शरीराचा समतोल बिघडतो. ज्याप्रमाणे आंबट, खारट, तिखट, तुरट, आणि मधुर रसाची आवशकता… Continue reading Karlyache Soup Recipe in Marathi
Category: Soup Recipes
Nutritious Mixed Vegetable Soup Recipe in Marathi
मिक्स व्हेजिटेबल सूप: मिक्स व्हेजिटेबल सूप हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. ह्या सुपामध्ये भाज्या आहेत. थंडीच्या काळात गरम गरम सूप अगदी चवीस्ट लागते. लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा सूप आवडते. मिक्स व्हेजिटेबल सूप घरी बनवायला अगदी सोपे आहे व पटकन होणारे आहे. तसेच मिक्स व्हेजिटेबल सूप हे डाएटिंग करणाऱ्या अगदी फायदेशीर आहे. हे सूप… Continue reading Nutritious Mixed Vegetable Soup Recipe in Marathi
Simple Indian Style Red Pumpkin Soup
This Is a simple to follow Recipe for preparing at home healthy and nourishing Pumpkin Soup or Lal Bhoplyache Soup as it is called in Marathi and Kaddu Ka Soup in Hindi. This Red Pumpkin Soup recipe given by me has that typical Indian taste and flavor. The Marathi language version of the same Pumpkin… Continue reading Simple Indian Style Red Pumpkin Soup
Red Pumpkin Soup Recipe in Marathi
तांबड्या भोपळ्याचे सूप: तांबड्या भोपळ्याचे सूप हे चवीस्ट लागते व दिसायला पण छान दिसते. तांबडा भोपळा हा लाभदायक व पीतशामक आहे. नाजूक प्रकृतीच्या व उष्ण प्रकृतीच्या लोकांसाठी आरोग्य दायक आहे. भोपळा शीतल, रुचीवर्धक, मधुर, व बलदायक आहे. तांबड्या भोपळ्याच्या सेवनाने झोप पण चांगली येते. The English language version of the preparation method of this Pumpkin… Continue reading Red Pumpkin Soup Recipe in Marathi
Dal Soup for Babies Recipe in Marathi
डाळीचे सूप: डाळीचे सूप हे लहान मुलांना द्यायला चांगले आहे. हे सूप बनवतांना तुरीची किंवा मसूरची डाळ वापरली आहे. तसेच बनवतांना टोमाटो, गाजर, व तांबडा भोपळा वापरला आहे. मुलांना जेव्हा बरे नसते तेव्हा ते खाण्यासाठी खूप त्रास देतात तेव्हा हे सूप बनवावे म्हणजे त्याचे पोट सुद्धा भरेल. ह्या सुपामध्ये भाज्या व डाळ आहे त्यामुळे ते… Continue reading Dal Soup for Babies Recipe in Marathi
Yat Ka Mein Noodle Soup Recipe in Marathi
यात का मेन (न्युडल) सूप : एक चायनीज पारंपारिक सूप आहे. ह्या सुपाची चव एकदम वेगळी व टेस्टी लागते. हे सूप बनवतांना बोनलेस चिकनचे तुकडे, मश्रूम, व चिकन स्टॉक वापरला आहे. त्यामुळे सुपाची चव छान लागते. The English language version of this speciality Chinese Soup preparation method is published here – Yat Ka Mein Soup… Continue reading Yat Ka Mein Noodle Soup Recipe in Marathi
Palak Soup Recipe in Marathi
पालकचे सूप: पालकचे सूप खूप टेस्टी लागते. पालक हा आपल्या आरोग्याला हितकारक आहे हे आपल्याला माहीत आहेच. हे सूप अगदी हॉटेलमध्ये बनवतात तसे बनते. पालक सूप बनवतांना पालकची पाने कोवळी घ्यावीत. पालक उकडल्यावर पेस्ट करतांना दुध मिक्स करत पालक वाटावे म्हणजे अगदी एकजीव होते व रंग पण छान येतो. चीज घातल्याने त्याची टेस्ट पण छान… Continue reading Palak Soup Recipe in Marathi