Tilgulache Laddu Recipe in Marathi

Tilgulache Laddu

तिळगुळाचे लाडू: नवीन वर्ष चालू झालेकी की गृहिणीची धावपळ चालू होते की घर कसे सजवायचे , हळदी-कुंकवाची तयारी करायची, लाडू करायचे की वड्या करायच्या तसेच भोगीची तयारी करायची. सुगडं व पूजेचे साहित्य आणायचे व आपला संसार सुखाचा व संमृधिचा व्हावा म्हणून देवा जवळ प्रार्थना करायची. तिळाचे लाडू हे महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहेत. तसेच महाराष्ट्रातील महिलांचा… Continue reading Tilgulache Laddu Recipe in Marathi

Sankranti Tilachi Vadi Recipe in Marathi

तिळाच्या वड्या: जानेवारी महिना आला की नव्या वर्षाचे सण सुरु होतात. मकर संक्रांत हा महाराष्टार्तील महिलांचा आवडता सण आहे. संक्रांतीच्या दिवशी महिला पूजा करून हळदी कुंकू करतात. तेव्हा तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या बनवायची प्रथा आहे. ह्या वड्या खूप छान लागतात. तिळाच्या वड्या बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ४० वड्या The English language version of… Continue reading Sankranti Tilachi Vadi Recipe in Marathi

Besan Sheera Recipe in Marathi

Besan Sheera

बेसनाचा शिरा Besna Cha Sheera: बेसन म्हणजेच चना डाळीचे पीठ हे आपल्याला माहीत आहेच. बेसना पासून अनेक पदार्थ बनवता येतात व ते चवीस्ट पण लागतात. बेसनाचे लाडू, बेसनाची शेव, पाटवडी, कोथंबीर वडी, आळूवडी, भजी हे पदार्थ सर्वांचे आवडतीचे, असे बरेच पदार्थ बनवता येतात. तसेच बेसनाचा शिरा ही एक स्वीट डीश म्हणून बनवता येवू शकते. बेसनाचा… Continue reading Besan Sheera Recipe in Marathi

Gajarachi Vadi Recipe in Marathi

गाजराची वडी-बर्फी: गाजराची वडी ही एक स्वीट डीश आहे. गाजर छान लाल रंगाची घ्यावीत त्यामुळे वडीचा रंग सुद्धा छान येतो. गाजराच्या वड्या बनवायला अगदी सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत. गाजर तर पौस्टिक तर आहेतच. ह्या वड्या बनवतांना त्यामध्ये दुध व साखर वापरली आहे. पाहिजेतर त्यामध्ये खवा सुद्धा वापरू शकता. खवा वापरला तर छान खुसखुशीत होतात.… Continue reading Gajarachi Vadi Recipe in Marathi

Chapati Cha Ladu Recipe in Marathi

Chapati Cha Ladu

मलीद्याचा लाडू: मलीद्याचा लाडू म्हणजे चपातीचा लाडू आहे. चपातीचा लाडू हा पौस्टिक आहे. मलीद्याचा लाडू बनवताना चपाती, गुळ, साजूक तूप, काजू, बदाम घालून बनवला आहे. लहान मुलांना दुधा बरोबर किंवा नाश्त्याला किवा शाळेत जातांना डब्यात द्यायला पण खूप छान आहे. पण हा लाडू बनवतांना अगदी ताजी गरम चपाती वापरू नये. चपाती २ तास तरी अगोदर… Continue reading Chapati Cha Ladu Recipe in Marathi