Kopra Pak | Khopra Pak Sri Krishna Janmashtami Bhog Recipe In Marathi

Kopra Pak | Khopra Pak Sri Krishna Janmashtami Bhog

श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल खोपरा पाक सुक्या खोबऱ्याची बर्फी नेवेद्यसाठी  श्रावण महिना चालू झालाकी रोज कोणतान कोणता सण वार असतो. आता श्री कृष्ण जन्माष्टमीला स्पेशल खोपरा पाक बनवतात. भगवान श्री कृष्ण ह्याचा आवडतीचा हा नेवेद्य आहे. नारळाचा पाक हा शुभ मानला जातो. कारण की भोग म्हणून ही मिठाई अर्पण करतात. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने… Continue reading Kopra Pak | Khopra Pak Sri Krishna Janmashtami Bhog Recipe In Marathi

Delicious Haldichya Panatil Patolya Recipe In Marathi

Nag Panchami Special Haldichya Panatil Patole

कोकणातील हळदीच्या पानातील पातोळ्या नागपंचमी/गणेश चतुर्थीसाठी नेवेद्यसाठी  पातोळ्या हा कोकणमधील लोकप्रिय डिश आहे. पातोळ्या हा पदार्थ नागपंचमी किंवा गणपती उत्सवमध्ये बनवतात. नागपंचमी ह्या सणाला विस्तवावर तवा ठेवायचा नसतो. त्यामुळे आपण उकड काढून पदार्थ बनवू शकतो. हळदीच्या पानात पातोळ्या बनवल्या तर छान टेस्टि लागतात. त्याचा छान सुगंध सुद्धा येतो. पातोळ्या बनवताना तांदळाच्या पिठाला उकड काढून मग… Continue reading Delicious Haldichya Panatil Patolya Recipe In Marathi

Nagpanchami Special Kokani God Khantoli Recipe In Marathi

Nagpanchami Special Kokani God Khantoli

नागपंचमी स्पेशल कोकणातील गोड खांटोळी श्रावण महिना चालू झाला की आपले सणवार सुरू होतात. लगेच पहिला सण येतो तो महिलांचा आवडतीचा नाग पंचमी. मग महिलांची लगभग चालू होते. नागपंचमी ह्या सणाला महिला जरीची साडी नेसून अंगावर दाग दागिने घालून हातात पूजेची थाळी घेऊन वारुळा जवळ नागोंबाची पूजा करायला जातात. नागपंचमी ह्या दिवशी विस्तवावर तवा ठेवायचा… Continue reading Nagpanchami Special Kokani God Khantoli Recipe In Marathi

Nagpanchami Special Kheer-Kanule Recipe in Marathi

Nagpanchami Special Kheer-Kanule

नाग पंचमी स्पेशल खीर व कानुले विस्मरणातील पदार्थ श्रावण महिना आला की प्रतेक दिवसाला काहीना काही महत्व आहे. श्रावण महिना आलाकी नागपंचमी हा सण महिलांचा अगदी आवडतीचा सण होय. ह्या दिवशी महिला जरीची साडी नेसून अंगावर दाग दागिने घालून नाकात नथ घालून हातात पूजेची थाळी घेऊन वारुळा जवळ नाग देवाची पूजा करायला जातात. नागपंचमी ह्या… Continue reading Nagpanchami Special Kheer-Kanule Recipe in Marathi

Nag Panchami Special Purnache Diwe Naivedya sathi Recipe in Marathi

Nagpanchami Special Purnache Diwe

नाग पंचमी स्पेशल पुरणाचे दिवे नेवेद्यसाठी श्रावण महिना चालू झाला की रोज काहीना काही सणवार असतो. श्रावण महिन्यात येणारी नागपंचमी महिलांचा अगदी आवडतीचा सण आहे. ह्या दिवशी महिला नतून थटुन हातात पूजेची थाली घेऊन नाग देवाची पूजा करायला वारुळा जवळ जातात. नागपंचमी ह्या दिवशी पुरणाचे दिवे बनवून ते लाऊन देवाला दाखवण्याची खूप जुनी परंपरा आहे.… Continue reading Nag Panchami Special Purnache Diwe Naivedya sathi Recipe in Marathi

Traditional Adhik Maas Purnache Fried Dhonde Recipe In Marathi

Traditional Adhik Maas Purnache Dhonde

अधिक मास स्पेशल पारंपारिक पुरणाचे धोंडे (दिंड) लेक-जावयाला करा खुश अधिक महिना हा दर तीन वर्षांनी एकदा येतो. तसेच हा महिना खूप पवित्र मानला जातो. ह्या महिन्यात भगवान विष्णु ह्यांची सेवा केल्यास त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते. The text Traditional Adhik Maas Purnache Dhonde Fried in Marathi be seen on our You tube Chanel Traditional… Continue reading Traditional Adhik Maas Purnache Fried Dhonde Recipe In Marathi

Jhatpat Delicious Anarsa In 10 Minutes In Marathi

Zatpat Delicious Anarase In 10 Miniutes

झटपट 10 मिनिटांत अनारसे तांदूळ नभिजवता गूळ घालून  आता अधिक महिना चालू आहे. अधिक महिन्यामध्ये घरी जावयाला बोलवतात. मग मुलीची लक्ष्मी म्हणून व जावयाची विष्णु भगवान म्हणून पूजा करून त्यांना 33 अनारसे देण्याची पद्धत पूर्वी पासून आहे. The text Zatpat Delicious Adhik Mass Special Anarase In 10 Miniutes in Marathi be seen on our You… Continue reading Jhatpat Delicious Anarsa In 10 Minutes In Marathi