स्वादिष्ट करंजी बिना मैदा, मावा, खवा व बिना तळता आता होळी हा सण आला आहे. तेव्हा होळी स्पेशल करंजी म्हणजेच गुजिया अगदी निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला मैदा, खवा, मावा किंवा तेल किंवा तूप तळण्यासाठी वापरणार नाही. अगदी झटपट करंजी किंवा गुजिया आपण बनवणार आहोत. The text Holi Special Delecious Karanji Without Maida, Mava… Continue reading Holi Special Delicious Karanji Without Maida, Mava And Without Frying In Marathi
Category: Sweets Recipes
Iyengar bakery Style Tutti FruttiCake No Maida, Atta, Oil, Butter, Egg Or Oven Recipe In Marathi
अयंगर बेकरी स्टाइल टूटी फ्रूटी केक बिना मैदा, आटा, ऑयल, बटर, अंडे व ओव्हन अयंगर बेकरी स्टाइल टूटी फ्रूटी केक बनवणे अगदी सोपे आहे. व त्याची एक खास बात अशी आहे की आपण त्यामध्ये मैदा किंवा आटा वापरणार नाही त्यामुळे तो केक अगदी खूप पौष्टिक आहे. त्याच बरोबर त्यामध्ये तेल किंवा बटर पण वापरायचे नाही.… Continue reading Iyengar bakery Style Tutti FruttiCake No Maida, Atta, Oil, Butter, Egg Or Oven Recipe In Marathi
Makar Sankrant Special Til Sesame Ladoo Without Sugar/Jaggery Recipe In Marathi
मकर संक्रांत स्पेशल झटपट तीळ लाडू बिना साखर बिना गूळ बिना पाक रेसिपी आता थंडीचा सीझन चालू झाला आहे. तर थंडीच्या दिवसात तीळ सेवन करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. तीळ सेवनाने आपल्या शरीरास शक्ति, पोषण व ऊर्जा मिळते. तीळ नेहमी चावून खाल्ले पाहिजे. त्यामुळे आपल्या दाताचे आरोग्य उत्तम रहाते. मुलांना तीळचे लाडू रोज… Continue reading Makar Sankrant Special Til Sesame Ladoo Without Sugar/Jaggery Recipe In Marathi
31 December Perfect Chocolate Caramel Pudding For Kids Recipe In Marathi
31 डिसेंबरसाठी परफेक्ट चॉकलेट कॅरामल पुडिंग मुलांसाठी आता 31 डिसेंबर आहे त्यासाठी मस्त पैकी पुडिंग बनवू या. ह्या चॉकलेट कॅरामल पुडीग हे पुडीग खूपच छान लागते. घरी छोट्या पार्टी साठी करू शकता. लहान मुलांना हे खूप आवडेल. त्यामध्ये दुध व अंडे आहे. त्यामुळे पौस्टिक तर आहेच व चॉकलेट मुळे चव छान लागते. जेवण झाल्यावर डेझर्ट… Continue reading 31 December Perfect Chocolate Caramel Pudding For Kids Recipe In Marathi
Tips For Baking Perfect Cakes | 40 Variety Of Cakes At Home In Marathi
केक चांगला होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स व 40 केकच्या नानाविध केकचे नानाविध असंख्य प्रकार पोस्टच्या सर्वात खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. केक बनवतांना काही टिप्स लक्षात घेतल्या तर आपला केक हमखास चांगला बनतो. केक बनवताना बरेच वेळा असे होते की केक फुगत नाही चवीला चांगला होत नाही त्याचा सुगंध बेकरी मधील केक सारखा… Continue reading Tips For Baking Perfect Cakes | 40 Variety Of Cakes At Home In Marathi
Christmas Chocolate Cake In Marathi By Royal Chef Sujata
मऊ लुसलुशीत चॉकलेट केक क्रिसमस साठी केक म्हंटलेकी सर्वाना आवडतो. आता क्रिसमस हा सण येत आहे. मग आपण घरी केक तर बनवलाच पाहिजे. बाजारात आपल्याला नानाविध प्रकारचे केक पहायला मिळतात. पण त्याच्या किमती सुद्धा जास्त असतात. आपण तासाच बेकरी स्टाइल चॉकलेट केक घरी बनवू शकतो. चॉकलेट केक बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. आपण… Continue reading Christmas Chocolate Cake In Marathi By Royal Chef Sujata
Karachi Biscuits | Hydrabadi Trutti Fruti Karachi Biscuits Recipe In Marathi
कराची बिस्किट्स हैद्राबादचे टूटी फ्रूटी कराची बिस्कीट कराची बिस्किटस हे हैद्राबाद येथील लोकप्रिय बिस्किटस आहे. आपण हैद्राबादला गेलो व तेथून कराची बिस्किटस आणले नाही तर नवलच. पण आपण घरीच मस्त टेस्टि हैद्राबाद येथील कराची बेकरी सारखे बिस्किटस आपण बनवू शकतो. ह्या बिस्किटसना कराची टूटी फ्रूटी बिस्किटस सुद्धा म्हणतात. कराची बिस्किटस हे मस्त टेस्टि लागतात. आपण… Continue reading Karachi Biscuits | Hydrabadi Trutti Fruti Karachi Biscuits Recipe In Marathi