दोन मिनिटांत बनवा तिळाचे लाडू बिना पाकाचे मकरसंक्रांतीसाठी मकर संक्रांत 14 जानेवारी गुरुवार ह्या दिवशी आहे. महाराष्ट्रात महिला मकर संक्रांत हा सण अगदी आनंदाने साजरा करतात. नवीन वर्षातील हा पहिला सण. मकर संक्रांती ह्या दिवशी तीळ व गूळ वापरुन लाडू, वड्या किंवा पोळ्या बनवतात. तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो ते आपण… Continue reading Til Laddu | Tilgul Ladoo | Sesame Ladoo Without Syrup Prepare in 2 Minutes in Marathi
Category: Til Sesame Recipes
Special Traditional Til Ki Rewari for Lohri Recipe in Marathi
लोहडी स्पेशल पारंपारिक पद्धतीने क्रंची तिळाची रेवडी लोहडी हा सण उत्तर भारतात लोकप्रीय सण आहे. लोहडी हा सण जानेवारी महीन्यात 12 किंवा 13 ह्या दिवशी साजरा करतात. पंजाबमध्ये ह्या दिवशी रात्री अग्नी प्रज्वलीत करून त्याच्या भोवती मुले मुली फेर धरून गाणी म्हणतात. पंजाबमध्ये ज्यांच्या कडे नुकताच मुलाचा विवाह झाला असेल किंवा कोणाच्या घरी मुलाचा जन्म… Continue reading Special Traditional Til Ki Rewari for Lohri Recipe in Marathi
Maharashtrian Til Honey Ladoo for Makar Sankranti Recipe in Marathi
महाराष्ट्रियन पद्धतीने मकर संक्रांत हेल्दी तीळ हनी लाडू रेसिपी तीळ हनी लाडू हा एक मकरसंक्रांत साठी लाडूचा नवीन प्रकार आहे. तीळ हनी लाडू बनवतांना गूळ किंवा साखरेचा पाक बनवायची गरज नाही. साखर किंवा गूळ वापरण्या आयवजी मध वापरले आहे. तीळ हनी लाडू बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत. थंडीच्या दिवसात तीळ खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने… Continue reading Maharashtrian Til Honey Ladoo for Makar Sankranti Recipe in Marathi
Til Khajur Laddu for Makar Sankranti Recipe in Marathi
महाराष्ट्रियन स्टाईल मकर संक्रांत तीळ खजूर लाडू रेसिपी थंडीच्या दिवसात तीळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हीतावाह आहेत. तीळच्या सेवनाने आपल्या शरीरास शक्ति व पोषण मिळते. तीळ चावून खाल्यास आपल्या दाताचे आरोग्य उत्तम रहाते. मुलांना तीळचे लाडू रोज खायला दिल्यास मुले धष्ट पुष्ट बनतात. नारळ सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हीतावह आहे. खजूर हे पौस्टीक शक्ति वर्धक… Continue reading Til Khajur Laddu for Makar Sankranti Recipe in Marathi
Makar Sankranti Puja Vidhi Muhurat and Recipes in Marathi
मकर संक्रांत पूजा विधी, मुहूर्त व तिळाच्या रेसिपी : मकर संक्रांत हा सण २०१९ ह्या वर्षातील पहिला सण आहे. आज १४ जनवरी ह्या दिवशी भोगी आहे ह्या दिवशी मिक्स भाजी व तिळाची भाकरी बनवली जाते. तसेच ह्या वर्षी मकरसंक्रांत १५ जानेवारी ह्या दिवशी साजरी होणार आहे. भारतात मकर संक्रांत प्रतेक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरी केला… Continue reading Makar Sankranti Puja Vidhi Muhurat and Recipes in Marathi
Delicious Til Gulachi Karanji Recipe in Marathi
तिळगुळाची करंजी: तिळगुळाची कारंजी हा एक करंजीचा निराळा प्रकार आहे. आता पौष महिना आला की मकर संक्रांत येते त्या दिवशी महाराष्टात मकर संक्रांत हा दिवस उस्ताहानी साजरा करतात महाराष्ट बरोबर उत्तर प्रदेश व गुजरात मध्ये सुद्धा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. उत्तर प्रदेश मध्ये करंजी ही ह्या दिवशी मुद्दामून बनवतात. करंजी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे… Continue reading Delicious Til Gulachi Karanji Recipe in Marathi
तिळाचे औषधी गुणधर्म
तिळाचे औषधी गुणधर्म: तीळ हे आपल्या परिचयाचे आहेत. तिळामध्ये तीन प्रकार आहेत. पांढरे तीळ, काळे तीळ व लाल तीळ. तीळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. तसेच तिळाच्या तीनही प्रकारामध्ये काळे तीळ हे पौस्टिक असून आयुर्वेद मध्ये ह्याचा उपयोग औषध बनवण्यासाठी करतात. धार्मिक कार्यात तीळाला फार महत्व आहे. तिळाच्या सेवनाने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.… Continue reading तिळाचे औषधी गुणधर्म