Curd (Dahi) Face Pack for Glowing Skin and Its Benefits In Marathi

Dahi for glowing skin and dark circles

आपली स्कीन त्वचा एकदम मुलायम व निरोगी राहण्यासाठी आपण बरेच घरगुती प्रयोग करत असतो. त्यासाठी आपण बाजारातून महागडी क्रीम आणून लावत असतो तसेच बरेच निरनिराळे प्रयोग सुद्धा करून पाहतो. त्याचा बरेच वेळा वाईट परिणाम सुद्धा होतो. त्यापेक्षा आपण काही घरगुती टिप्स किंवा ट्रिक्स वापरुन आपण आपली स्कीन छान बनवू शकतो. ते सुद्धा घरगुती साहित्य वापरुन… Continue reading Curd (Dahi) Face Pack for Glowing Skin and Its Benefits In Marathi

Significance And Benefits of 7 Running Horses Painting In Marathi

Benefits of keeping 7 white running horses painting at home or office

आपण घर सजवण्यासाठी निरनिराळ्या फ्रेम किंवा पेंटिंग लावतो. त्यातिल काही फ्रेम अश्या असतात की त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जाऊन सुख शांती येते. पण फ्रेम लावताना योग्य दिशेला लावली तरच त्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो म्हणजेच फायदेमंद ठरते. घरामध्ये 7 घोडे असलेली तसवीर किंवा फ्रेम लावल्याने घरात सुख-समृद्धी, प्रसन्नता राहून  सदैव लक्ष्मीचा वास राहील. वास्तुशास्त्रा नुसार आपल्या… Continue reading Significance And Benefits of 7 Running Horses Painting In Marathi

Fingernails Colour indicate your health In Marathi

How nail colour indicates your health

आपण आपल्या नखांची खूप काळजी घेत असतो. नख नेहमी साफ ठेवावी तसेच वेळच्या वेळी ती कापावी. त्यावर आपले आरोग्य सुद्धा बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. नाखान वरती पांढरे डाग पडले की त्याची सुंदरता कमी होते पण नखांवरती पांढरे डाग पडणे म्हणजे आपल्या आरोग्याच्या काही समस्या आहेत असे समजावे. आपल्याला माहीत आहे का आपल्या नखांच्या आरोग्या वरती… Continue reading Fingernails Colour indicate your health In Marathi

How to store Kothimbir (Coriander) Without Fridge long time In Marathi 

Store for one year coriander leaves without fridge

आता थंडीच्या दिवसात कोथिंबीर अगदी छान हिरवीगार व तसेच स्वस्त सुद्धा मिळते. त्यानंतर उन्हाळा चालू झालाकी कोथिंबीर खूप महाग मिळते. तर मग आताच आपण कोथिंबीर साठवून ठेवली तर आपल्याला उन्हाळा ह्या सीझन मध्ये महागाची कोथिंबीर घ्यायला नको. तसेच जेव्हा पाहिजे तेव्हा आपण कोथिंबीर वापरू शकतो. म्हणजेच पोहे, उपीट, चटणी, आमटी ई. किंवा अजून कशासाठी. आपण… Continue reading How to store Kothimbir (Coriander) Without Fridge long time In Marathi 

Tips To Remove Upper Lip Hair At Home In Marathi

Home Remedy to remove upper lips hair

ओठांच्या वर केस असले तर आपल्या चेहऱ्याच्या सौंदऱ्यामध्ये बाधा येते. आपण कितीही छान तयार होऊन मेकअप केला तर ओठाच्या वरच्या केसांमुळे आपल्याला अगदी बेचैन होते. काही महिलांच्या ओठावर केस येतात. ते केस काढण्यासाठी त्यांना दर 15 दिवसांनी ब्युटि पार्लरमध्ये जाऊन केस थ्रेडिंग करून काढावे लागतात. त्यामुळे काहीवेळेस डाग सुद्धा पडतात. मुली किंवा महिला आपण सुंदर… Continue reading Tips To Remove Upper Lip Hair At Home In Marathi

Broccoli Health Benefits in Marathi

Broccoli Health Benefits

ब्रोकली ही भाजी बाजारात नेहमीच मिळेल असे नाही. ब्रोकली मध्ये खूप सारे गुण आहेत. त्यामध्ये प्रोटिन, कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट, आयर्न, विटामीन ए, सी व अजून पोषक तत्व आहेत. ब्रोकोली ही भाजी फ्लॉवरच्या भाजी सारखीच दिसते पण तिचा रंग गडद हिरवा असतो. ही भाजी जास्ती करून युरोप कंट्रीमध्ये वापरली जाते. iब्रोकली पासून आपण सॅलड, भाजी किंवा सूप… Continue reading Broccoli Health Benefits in Marathi

5 Top Beauty Tips For Skin In Summer In Marathi

5 Beauty Tips for skin in Summer

आता समर सीझन म्हणजेच उन्हाळा सीझन चालू झाला आहे. आपण घराबाहेर पदो तर अगदी कडकडीत ऊन आपल्या स्कीनवर पडते त्यामुळे आपली स्कीन त्वचा टॅन होते म्हणजे काळी पडते. आपली टॅन झालेली त्वचा चांगली उजळ करण्यासाठी काही टॉप टिप्स आहेत त्याचा आपण वापर करू शकतो. त्यासाठी काही फेस पॅक आहेत. समरमध्ये आपण आपली टॅन झालेली स्कीन… Continue reading 5 Top Beauty Tips For Skin In Summer In Marathi