डाळिंब आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्याच्या सेवनाचे 100 फायदे असून बऱ्याच रोगावर ते गुणकारी आहे. त्याचे लाल चुटुक दाणे खूप फायदेमंद आहेत. त्याच्या औषधी गुणांनी तो प्रसिद्ध आहे. डाळिंबाच्या दाण्यां बरोबर त्याची साल सुद्धा खूप गुणकारी आहेत. डाळिंबामध्ये विटामीन, फॉलिक एसिड व एंटी ऑक्सिडेन्ट बऱ्याच प्रमाणात आहे. The Marathi language video Health Benefits of… Continue reading Health Benefits of Pomegranate and Skin for Heart, Cancer and Bone In Marathi
Category: Tutorials
6 Tips or Tricks to remove excess Salt, Masala or Oil from Dish in Marathi
चांगला चविष्ट स्वयंपाक करणे ही एक कला आहे. काही वेळेस आपले चित्त नसेल किंवा मूड नसेल तर आपला स्वयंपाक बघडू शकतो. मग पदार्थामध्ये कधी मीठ जास्त होते तर कधी मिरची जास्त होते. जेव्हा नवीन लग्न झालेल्या मुली स्वयंपाक करायला शिकतात किंवा मुले-मुली शिक्षणासाठी किंवा नोकरी साठी बाहेर रहातात तेव्हा नवीन नवीन स्वयंपाक करताना मीठ किंवा… Continue reading 6 Tips or Tricks to remove excess Salt, Masala or Oil from Dish in Marathi
Health Benefits of Tadka or Tempering in Indian Cooking In Marathi
आपण स्वयंपाक बनवताना डाळ किंवा भाजीला चव व स्वाद येण्यासाठी फोडणी देतो. पण फोडणी देण्याने पदार्थाचा फक्त स्वाद वाढत नाही तर त्याचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदा होतो. तुम्हाला असे वाटले की ते कसे काय. आपण फोडणी देतो फोडणी देताना आपण ती खमंग व्हावी म्हणून काही पदार्थ वापरतो व त्याचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने बरेच… Continue reading Health Benefits of Tadka or Tempering in Indian Cooking In Marathi
Health Benefits of Eating Curd (Dahi) for Immunity, Heart, Skin, Hair, Bones, Tensions In Marathi
दही हा पदार्थ सर्वाना आवडतो. त्याचा उपयोग जास्ती करून रायता म्हणजेच कोशिंबीर बनवण्यासाठी करण्यात येतो. दह्याचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. आपण जेवणात रोज दह्याचे सेवन केले तर त्याचे आपल्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे होतात. रोज दह्याचे सेवन केले तर पोटाच्या तक्रारी दूर होऊन पचन क्रिया चांगली सुधारते. दही आपले शरीर ताजे तवाने ठेवण्यास… Continue reading Health Benefits of Eating Curd (Dahi) for Immunity, Heart, Skin, Hair, Bones, Tensions In Marathi
Amazing Health Benefits of Eating Fruit Peels In Marathi
फळांच्या सालामध्ये बऱ्याच रोगांचे इलाज आहेत जाणून घ्या ते सेवन केल्याने फायदे साले फेकून देण्याच्या अगोदर नक्की पहा इन मराठी आपण फळांची किंवा भाज्यांची साले फेकून देतो पण ती फेकून न देता त्याचे जर सेवन केले तर आपल्याला त्याचा फायदा होऊन बऱ्याच रोगान पासून मुक्तता मिळू शकते. त्यासाठी ही माहिती पहा. The Marathi language video… Continue reading Amazing Health Benefits of Eating Fruit Peels In Marathi
Methi Aushadhi Gundharm Benefits Of Methi Seeds In Marathi
केस गळणे, कान, हृदय, पोटाचे विकार, डायबीटीज, लिव्हर, त्वचा व अर्थराइटिस ह्यावर गुणकारी मेथीची भाजी किंवा मेथीचे दाणे आपल्या सर्वांची परिचयाची आहे. आपण मेथीची भाजी बनवतो तसेच मेथ्या आपण भाजी किंवा आमटी बनवताना फोडणी देण्यासाठी वापरतो त्यामुळे आपल्या भाजी किंवा आमटिला छान सुगंध येतो व टेस्ट सुद्धा मस्त लागते. मेथीचे दाणे ही साबण बनवण्यासाठी किंवा… Continue reading Methi Aushadhi Gundharm Benefits Of Methi Seeds In Marathi
Makar Sankranti 2021 Muhurat Mahiti And Tilachi Vadi In Marathi
दर वर्षी मकर संक्रांत 14 जानेवारी ह्या दिवशी असते. ह्या वर्षी सुद्धा 14 जानेवारी 2021 गुरुवार ह्या दिवशी मकर संक्रांत आहे. हिंदू धर्मा मध्ये मकर संक्रांत ह्या दिवसाला खूप महत्व आहे तसेच नवीन वर्षाच्या सुरवातीचा हा पहिला सण आहे. ह्या दिवशी भक्त सूर्य देवाची उपासना करतात. ज्योतिष शास्त्र नुसार मकर संक्रांत ह्या दिवशी भगवान सूर्य… Continue reading Makar Sankranti 2021 Muhurat Mahiti And Tilachi Vadi In Marathi