टोमॅटोचे औषधी गुणधर्म: टोमॅटो चा जसा भाजी म्हणून उपयोगी आहे तसेच फळभाजी म्हणून सुद्धा उपयोगी आहे. टोमॅटोमध्ये महत्वाचे घटक आहेत ते म्हणजे लोह, क्षार, साईट्रिक असिड जास्त प्रमाणात आहे ते आपल्या शरीरात उपयोगी आहे. टोमॅटोमध्ये जीवनसत्व “ए”, “बी” व “सी” हे भरपूर प्रमाणात आहे. टोमॅटोचे सेवन हे लिव्हर व आपल्या इतर आवयवासाठी महत्वाचे कार्य करते.… Continue reading टोमॅटोचे औषधी गुणधर्म
Category: Tutorials
द्राक्षाचे औषधी गुणधर्म
द्राक्षाचे औषधी गुणधर्म: द्राक्ष हे फळ सर्वांना आवडते व ते औषधी सुद्धा आहे. द्राक्षे ही स्वादाने मधुर असतात. द्राक्षाचे दोन प्रकार आहेत. काळी द्राक्षे व पांढरी द्राक्षे होय. पांढरी द्राक्षे फार मधुर असतात. काळी द्राक्षे ही सर्व प्रकृतीच्या लोकांना फायदेशीर असतात तसेच ती गुणकारी पण आहते. काळी द्राक्षे ही औषध बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात.… Continue reading द्राक्षाचे औषधी गुणधर्म
मिठाचे औषधी गुणधर्म
मीठाचे औषधी गुणधर्म (Salt): मीठ हे आपल्या सर्व्हाचे परिचयाचे आहे. मीठाशिवाय आपल्या जेवणाला चव नसते. मीठ हे आपल्या शरीराला आवशक आहे. मीठ हे खारट असते. मिठाला गुजरातमध्ये मीठू असे म्हणतात तर हिंदी मध्ये सबरस असे म्हणतात. मीठाला सर्व रसांचा राजा असे म्हणतात. मिठा शिवाय सर्व मसाले व्यर्थ आहेत. म्हणूनच मिठाला मसाल्यांचा राजा म्हणतात. जर आपण… Continue reading मिठाचे औषधी गुणधर्म
Recipe to Prepare Tasty Paneer at Home
This is a easy to understand Recipe for preparing tasty Homemade Paneer. This step-by-step recipe will make it most simple for anyone to prepare pure, safe and unadulterated Paneer or Fresh Indian Cheese at home. Paneer is prepared from either Cow or Buffalo Milk. The Homemade Paneer preparation described in this article makes the use… Continue reading Recipe to Prepare Tasty Paneer at Home
Recipe for Homemade Paneer in Marathi
होममेड पनीर Homemade Paneer घरच्या घरी पनीर कसे बनवावे. पनीरचे बरेच पदार्थ बनवता येतात. आजकाल बाहेर पनीरचे वाढते भाव बघून आपण विचार करतो की पनीर आणावे की नाही. पण मला वाटते आपल्याला घरी छान पनीर बनवता आलेतर बाहेरून पनीर आणायच्या आयवजी आपण घरीच बनवूया. घरी आपल्याला झटपट पनीर बनवता येते. जत आपल्याला सकाळी पनीरचा एखादा पदार्थ… Continue reading Recipe for Homemade Paneer in Marathi
How to Make Dahi at Home Marathi Recipe
घरी दही -Dahi-Curds-Yogurt कसे बनवावे व त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. : दही हे सर्वांना आवडते व ते किती पौस्टिक आहे ते आपणाला माहीत आहेच. दही हे चवीला रुचकर व गुणकारी आहे. दह्या पासून आपल्याला अनेक पदार्थ बनवता येतात. दही हे नेहमी ताजे वापरावे जरा जुने झालेले दही हे आंबट असते त्यामुळे आपल्या घशाला त्रास… Continue reading How to Make Dahi at Home Marathi Recipe
Homemade Ghee and Butter Marathi Recipe
घरच्या घरी लोणी व तूप कसे करावे व त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. आपण घरी रोज दुध वापरतो. त्यापासून लोणी कसे काढायचे ते आपण बघू या. पण त्यासाठी म्हशीचे किंवा गाईचे दुध आवश्क आहे. लोणी हे पचण्यास हलके असते. ते अमृता समान आहे. लोण्यामध्ये विलक्षण सामर्थ आहे. लोण्याचे सेवन नियमित करण्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले रहाते.… Continue reading Homemade Ghee and Butter Marathi Recipe