This is a recipe for preparing at home Chakli Atta [Flour] or Khamang Chakli Bhajani. Chakli Bhajani is the flour, which is kneaded into a Dough from, which Chakli is prepared. This recipe given in this article is for preparing approximately One Kilogram of Chakli Atta, which is sufficient to make 70-80 Chakli. The recipe… Continue reading Recipe for Khamang Chakli Bhajani-Atta
Category: Tutorials
Homemade Sugandhi Utane-सुगंधी उटणे
सुगंधी उटणे Sugandhi Utane for Diwali Abhyanga Snan: दिवाळी आली की महिला अभ्यंग स्नाना साठी दिवाळीच्या फराळाच्या सामाना बरोबरच सुगंधी उटणे (उबटन), सुगंधी साबण खरेदी करतात. दिवाळी मध्ये सुगंधी उटन्याला फार महत्व आहे. हे उटणे आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी पण उपयोगी आहे. सुगंधी उटणे लावतांना त्यामध्ये दुध व गुलाबजल घालून मिक्स करून लावावे. उटन्याने आपली कांती फार… Continue reading Homemade Sugandhi Utane-सुगंधी उटणे
दुधीभोपळा औषधी गुणधर्म
दुधीभोपळा औषधी गुणधर्म : (Bottle Gourd) दुधीभोपळा ह्याचे बरेच औषधी गुणधर्म आहेत. दुधीचे सेवन केल्यास आपल्या मस्तकाची उष्णता दूर होते. व आपल्या मेंदूला शक्ती मिळते व तरतरी येते. दुधीभोपळा पचनास थोडा जड आहे व शक्तीदायक आहे. जे अशक्त रुग्ण आहेत त्यांच्या साठी दुधी हा उत्तम आहे. ज्याची प्रकृती उष्ण आहे त्याच्या साठी दुधी अगदी उत्तम… Continue reading दुधीभोपळा औषधी गुणधर्म
ओव्याचे औषधी गुणधर्म
ओवा : ओवा [Ajwain in Hindi and Carom in English ]म्हणजेच अजवाईन होय. ओवा हा खूप औषधी आहे. ओव्याचे औषधी गुणधर्म काय आहेत ते आपण बघूया. ओवा हा गरम, पोटातील वदना कमी करणारा आहे. जर पोटामध्ये अजीर्ण झाले, जुलाब होत असतील तर ओवा गुणकारी आहे. ओवा हा औषधा म्हणून वापरतात तसेच जेवणामध्ये सुद्धा त्याचा वापर… Continue reading ओव्याचे औषधी गुणधर्म
गुळाचे औषधी गुणधर्म
गुळ – Jaggery : गुळ हा आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे व गुळाच्या सेवनाने त्याचे किती फायदे आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत करून घ्यायला पाहिजेत. आज कालच्या युगाध्ये गुळा आयवजी साखरेचे वापराचे प्रमाण वाढले आहे. गुळ हा आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. गुळ हा आपल्या आहारातील एक आवश्यक घटक आहे. आपल्याला माहीत आहेच की उसाच्या रसा… Continue reading गुळाचे औषधी गुणधर्म
हरतालिका आणि गौरी (महालक्ष्मी) पूजन
Gauri – Hartalika [ Mahalaxmi] Pujan आज हरतालिका आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आगोदर हरतालिकाची पूजा स्त्रिया मनोभावे करतात. ही पूजा सकाळी केली जाते. ही पूजा लग्न न झालेल्या मुली चांगला पती मिळावा म्हणून अगदी श्रद्धेनी करतात. महाराष्ट्रातील स्त्रिया ह्या दोन्ही पूजा आवर्जून करतात. आपल्याला जेथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग ठेवावा… Continue reading हरतालिका आणि गौरी (महालक्ष्मी) पूजन
गणपती गौरीची पूजा कशी करावी
||श्री गणेशाय नमः|| श्रावण महिना संपला की सर्वाना गणपतीचे वेध लागतात. भाद्रपद महिन्यातील गणपती गौरीची पूजा ही घरोघरी केली जाते. गणपती हे आपले आराध्य देवत आहे. महाराष्ट्रात तर गणपतीचा सण हा खूप धामघुमीत साजरा करतात. सर्वत्र आनंदी आनंद असतो. सगळीकडे मंगलमय वातावरण असते. अगदी लहान मुलांन पासून आजी-आजोबा सर्व जण आनंदाने सगळ्यात भाग घेत असतात.… Continue reading गणपती गौरीची पूजा कशी करावी