Tamarind water or Imli Ka Pani as it is called in Hindi or Chincheche Pani in Marathi is extensively used in Indian cooking to get a sour taste and add flavor to the food. It is more popular in South India as a lot of dishes like Rassam and Sambar make the use of Imli… Continue reading How to Prepare Tamarind Water at Home
Category: Tutorials
पालकचे औषधी गुणधर्म
पालक : पालक ह्या पालेभाजी मध्ये जीवनसत्व “ए”, “बी”, “सी”, व “इ” असते. तसेच पालक मध्ये प्रोटीन, सोडियम, क्ल्शीय्म व लोह आहे. पालक हे आपल्या रक्तातील रक्त कणांची वाढ करते. पालक ह्यामध्ये एक विशेष असा गुण आहेकी त्यामुळे बुद्धी वाढण्यास मद्द्त होते. पालकची नेहमी कोवळी पाने घ्यावी. कारण त्यामध्ये जास्त गुणवत्ता असते. सर्व्ह पालेभाज्यामध्ये पालकची… Continue reading पालकचे औषधी गुणधर्म
मटकीचे औषधी गुणधर्म
मटकी : मटकी म्हंटले की लहान मुलांना त्याची उसळ खूप आवडते. मोड आलेल्या मटकीची उसळ ही पौस्टिक आहे. मटकी ही थोडी रुक्ष जुलाबत गुणकारी, कफ व पित्तनाशक, थंड, थोडी वायुकारक, आहे. तसेच मटकी ही ताप, रक्तपित्त या रोगामध्ये गुणकारी आहे. जेव्हा शौचाच्या वेळी रक्त पडत असेल तेव्हा मटकी वाफवून त्यामध्ये कांदा किसून घालावा व त्याचे… Continue reading मटकीचे औषधी गुणधर्म
भेंडीचे औषधी गुणधर्म
भेंडी : भेंडी ही भाजी आपण नेहमी करतो. भेंडी या भाजी मध्ये जीवनसत्व “ए” व “सी” तसेच त्यामध्ये कँल्शीयम, मँग्नेशियम, पोटँशियम, प्रोटीन, लोह, तांबे, असते. भेंडीच्या भाजी ही पौस्टिक व आरोग्यदायक आहे. मोठ्या भेंडी पेक्षा लहान भेंडी वापरावी. जून झालेली भेंडी निरुपयोगी असते. नेहमी ताजी कोवळी भेंडी वापरावी. भेंडी ही आंबट, वायू, कफकारक व पौस्टिक… Continue reading भेंडीचे औषधी गुणधर्म
कारल्याचे औषधी गुणधर्म
कारली : कारल्यामध्ये जीवन सत्व “ए” व्हिटामीन “सी” व लोह असते. कारले हे आपल्या यकृत व रक्तासाठी उपयोगी आहे. तसेच त्यातील फॉसफरस दात, मस्तक व बाकी आपल्या अवयवांसाठी खूपच उपयोगी आहे. ते रक्त शुद्ध करते. पोटातील कृमी नस्ट करते. कारले जरी कडू असले तरी ते खूप उपयोगी आहे. आपल्या शरीराला कडू रसाची पण गरज आहे.… Continue reading कारल्याचे औषधी गुणधर्म
नारळाचे औषधी गुणधर्म
नारळ : नारळ हे फळ आपल्या सर्वांना माहीत आहे. ह्या फळाचा उपयोग खाण्यासाठी व धार्मिक कार्यासाठी केला जातो. नारळाच्या खोबऱ्याच्या सेवनाने आपले शरीर धस्ट-पुस्ट बनते. नारळाच्या खोबऱ्या पासून बरेच पदार्थ बनवले जातात. नारळापासून मिठाया खूप छान बनतात. नारळाचे पाणी पौस्टिक आहे. ते खूप मधुर व स्वादिस्ट असते. त्यालाच शहाळ्याचे पाणी म्हणतात. नारळाच्या खोबऱ्या पासून तेल… Continue reading नारळाचे औषधी गुणधर्म
आपल्या पाहुण्याचे आदरातिथ्य कसे कराल
आजकालच्या धकाधकीच्या (धावपळीच्या) जीवनात सुधा तुम्ही तुमच्या पाहुण्याचे आदरातिथ्य कसे करता. कारण आजकाल नवरा व बायको दोघेही कामावर जातात व दोघांना ही सुट्टीचे नियोजन करावे लागते. त्यात मुलांच्या परीक्षा, त्याचे आजारपण वगैरे तसेच आपल्या कामासाठी सुद्धा सुट्ट्या लागतात. म्हणजे सुट्टीचे नियोजन दोघांना आधी पासूनच करावे लागते. त्यात जर कोणी पाहुणे रहायला येणार असतील तर ?… Continue reading आपल्या पाहुण्याचे आदरातिथ्य कसे कराल