केळी : केळी ही खूप पौस्टिक आहेत. व ती सर्वांना आवडतात. त्याची औषधी गुणधर्म काय आहेत ते बघू या. केळ्यामध्ये बाकीच्या फळांच्या पेक्षा कार्बोहायड्रेट्स जास्त असते. त्यामध्ये “ए”, “बी”, “सी”. “डी”, “इ” जीवनसत्वे आहते. तसेच आपल्या शरीराला लागणारे तांबे, लोह, सोडीयम ही खनिजद्रवे पण आहेत. त्यामध्ये हाडाची रचना कायम ठेवण्यात येणारे कँलशीयम असते. लहान मुलांना… Continue reading केळ्याचे औषधी गुणधर्म
Category: Tutorials
लिंबाचे औषधी गुणधर्म
लिंबू हे अधिक गुणकारी आहे. त्रिदोष, अग्नी, क्षय, वायुविकार, विष, मलविरोध आणि कॉलरा मध्ये लिंबू उपयुक्त आहे. कृमी व कीड दूर करण्याचा महत्वाचा गुण लिंबा मध्ये आहे, त्यामुळे संसर्गजन्य रोगामध्ये लिंबू अत्यंत हितावह आहे. रक्तदोष व त्वचारोगामध्ये लिंबू गुणकारी असते पण लिंबाचा रस अनोषा पोटी घ्यावा त्याचा जास्त चांगला उपयोग होतो. वर्षाऋतुत बहुतेक वेळा अजीर्ण,… Continue reading लिंबाचे औषधी गुणधर्म
पपईचे औषधी गुणधर्म
पपईचे औषधी गुणधर्म बरेच आहेत. खर तर पपई हेच एक औषध आहे असे म्हंटल तर योग्य होईल. पपईही गोल किंवा लंब गोल अशी असते. ती कच्ची असतांना हिरवी असते व जशीती पिकू लागते ती पिवळसर होऊ लागते. पिकलेल्या पपईचा गर आंब्यासारखा शेंदरी असतो. वॉशिंगटन व बडवानी या पपया खूप स्वदिस्ट असतात. ह्या पपया खूप गोड… Continue reading पपईचे औषधी गुणधर्म
डाळींबाचे औषधी गुणधर्म
डाळींब – Pomegranate : डाळिंबाचे काय काय औषधी गुणधर्म आहेत ते आपण बघूया. डाळिंब हे एक सुंदर फळ आहे. ते सोललेकी अगदी मोहक दिसते. त्याचे लाल-लाल पाणीदार दाणे अगदी माणका सारखे दिसतात. डाळिंबाच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक लाल रंगाचे व दुसरे पांढऱ्या रंगाचे दोन्ही अगदी उत्तम प्रतीचे आहेत. डाळिंब ही गोड व गोड-आंबट अशी असतात.… Continue reading डाळींबाचे औषधी गुणधर्म
सफरचंदाचे औषधी गुणधर्म
सफरचंद (Apple) आपल्याला माहीत आहे की सफरचंद हे फळांमध्ये एक उत्तम फळ आहे. त्याचे ओषधी गुण पण बरेच आहेत. इंग्रजी मध्ये म्हण आहे की “ An Apple a day keeps doctor away” तसेच “To eat an Apple before going to bed, will make the doctor beat his breast” सफरचंदमध्ये अनेक जाती आहेत. त्यामध्ये गोल्डन व… Continue reading सफरचंदाचे औषधी गुणधर्म
बदामाचे औषधी गुणधर्म
बदाम : बदाम हे आपल्या अगदी परिचयाचे आहते. व त्याचे किती गुणधर्म आहेत ते आपण पाहूयात. बदामा मध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे गोड व दुसरा प्रकार कडू आहे. कडू बदाम हे खूप कडू असतात ते औषधामध्ये म्हणजे मलम बनवायला वापरले जातात व हे बदाम विषारी असतात ते खाण्यासाठी वापरू नयेत. गोड हे बदाम खाण्यासाठी… Continue reading बदामाचे औषधी गुणधर्म
Healing and Medicinal Properties of Oranges
The Orange is not only a tasty fruit; it also has many healing and medicinal properties and is considered to be good for health. Oranges are usually available throughout the year, a hot climate is generally considered ideal for good Orange cultivation and hence the Oranges from Nagpur are popular all over India. In this… Continue reading Healing and Medicinal Properties of Oranges