मुलांचा अभ्यास म्हणजे आई-वडिलांची डोके दुखी सुरू होते. आजकाल अभ्यासा बद्दल खूप स्पर्धा चालू आहे त्यामुळे प्रतेक आई-वडील अतोनात प्रयत्न करीत असतात की त्यांची मूल सुद्धा बाहेरील स्पर्धे मध्ये पुढे असावी. त्यासाठी काहीही करून ते आपल्या मुलांनचा चांगल्या शाळेत प्रवेश घेतात. जर एव्हडे करून सुद्धा मूल जर अभ्यासात लक्ष देत नसेल तर ते खूप चिंतित… Continue reading Vastu Tips for Children’s Study and Growth in Marathi