वाटली डाळ ही डिश चनाडाळ भिजवून बनवली जाते. वाटलीडाळ ही महाराष्ट्रियन लोकांची लोकप्रिय पारंपरिक डिश बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. तसेच चटपटीत व खमंग लागते. वाटली डाळ आपण गणपती उत्सवमध्ये गणपती बापांच्या आरतीच्या वेळी खिरापत म्हणून वाटू शकतो. गौरी गणपतीला जेव्हा गौरी जेवतात तेव्हा वाटली डाळ अगदी आवर्जून करतात. तसेच आपण ब्रेकफास्टला किंवा… Continue reading Maharashtrian Khamang Watli Dal | Vatli Dal | Chana Dal Recipe In Marathi
Category: Vegetarian Recipes
Rajasthani Dal Bati Without Oven Recipe in Marathi
दाल बाटी ही एक राजस्थानी पारंपारिक डिश आहे. दाल बाटी ही डिश खास दिवशी राजस्थानी लोकांच्या घरी बनवली जाते. आता भारतभर ही डिश बनवली जाते. तिखट चमचमीत दाल बरोबर मस्त खुशखुशीत बाटी सर्व्ह करतात. आपण ब्रेकफास्टला किंवा जेवणात सुद्धा अश्या प्रकारची डिश बनवू शकतो. दाल बाटी डिश बनवायला अगदी सोपी आहे. The Marathi Dal Bati… Continue reading Rajasthani Dal Bati Without Oven Recipe in Marathi
Chinese Poha With Vegetables For Kids Recipe in Marathi
पोहे ही महाराष्ट्रियन लोकप्रिय डिश आहे. पोहे प्रतेक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने बनवले जातात. आता तर पोहे चायनामध्ये सुद्धा बनवतात पण ते बनवताना चायनीज सॉस वापरुन बनवले जातात. तसेच त्यामध्ये भाज्या सुद्धा वापरल्या जातात. त्यामुळे अश्या प्रकारचे पोहे पौष्टिक बनतात. तसेच त्याची टेस्ट निराळी लागते त्यामुळे मुले आवडीने खातात. The Marathi language Tasty Spicy Chinese Poha… Continue reading Chinese Poha With Vegetables For Kids Recipe in Marathi
Healthy Broccoli Salad Recipe In Marathi
ब्रोकोली ही भाजी इटालियन असली तरी आपण तिचे वेगवेगळे पदार्थ ते पण इंडियन पद्धतीने बनवू शकतो. ह्या अगोदर आपण ब्रोकोलीचे औषधी गुणधर्म पाहिले त्यानंतर आपण ब्रोकोलीची अगदी सोप्या पद्धतीने भाजी व सूप कसे बनवायचे पाहिले. आता आपण ब्रोकोली वापरुन सॅलड कसे बनवायचे ते पाहू या. ब्रोकोली पासून सॅलड बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे.… Continue reading Healthy Broccoli Salad Recipe In Marathi
Tasty Healthy Cream of Broccoli Soup Recipe in Marathi
सूप हा पदार्थ सर्वाना आवडतो. आपण रात्रीच्या जेवणामद्धे सूप व व हलका एखादा पदार्थ बनवू शकतो. ब्रोकोली सूप बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. तसेच ते टेस्टी सुद्धा लागते. आपण ब्रोकोली सूप ही क्रीम व दूध वापरुन बनवू शकतो. म्हणजेच क्रीम ऑफ ब्रोकोली सूप होय. ब्रोकोली आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. ब्रोकली मध्ये खूप… Continue reading Tasty Healthy Cream of Broccoli Soup Recipe in Marathi
Swadisht Potato Bhaji Without Onion-Ginger-Garlic For Naivedyam In Marathi
आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी नेहमी कांदा-आले-लसूण घालून बनवतो. पण आपण जेव्हा सणवाराला किंवा लग्न समारंभ किंवा पार्टीला सुद्धा बनवतो. पण जेव्हा आपल्याला देवाला नेवेद्य दाखवायचा असतो तेव्हा आपण शक्यतो कांदा-आले-लसूण वापरत नाही. कारण की आपण नॉनवेज बनवतो तेव्हा कांदा-आले-लसूण वापतो. बटाट्याची अश्या प्रकारची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल. अश्या प्रकारची भाजी बनवायला सोपी व… Continue reading Swadisht Potato Bhaji Without Onion-Ginger-Garlic For Naivedyam In Marathi
Vegetable Rice Veg Pulao Vegetable Pulao For Kids Recipe In Marathi
वेज पुलाव अथवा व्हेजिटेबल राईस अगदी सोप्या पद्धतीने मुलांसाठी Vegetable Rice Veg Pulao Vegetable Pulao For Kids Recipe In Marathi मुले भाजी खायचा कंटाळा करतात. तेव्हा अश्या प्रकारचा वेज राईस बनवला तर त्या मुळे भाजी खाल्ली जाते. वेज राईस आपण दुपारी किंवा रात्री मेन जेवणात बनवू शकतो. वेज पुलाव बनवला की त्या बरोबर भजी, कबाब… Continue reading Vegetable Rice Veg Pulao Vegetable Pulao For Kids Recipe In Marathi