This is a Recipe for preparing at home Mushroom Cheese Toast in White Sauce (मशरूम चीज टोस्ट पांढऱ्या सॉस मध्ये). This is a tasty and uncommon Bread Toast recipe, which is prepared using a topping of specially prepared fresh Mushrooms along with White Sauce, Cheese, Capsicum of three different colors and certain spices.
The Mushroom Toast not only tastes great but it is attractive to look at as well.
Preparation Time: 45 Minutes
Serves: 4 Persons
Ingredients
8 Brown Bread Slices
2 Table spoon Butter
For the topping
1 Cup White Sauce Ref recipe – White Sauce
½ Table spoon Oil
½ Cup Onion (chopped)
½ Table spoon Garlic (chopped)
½ Table spoon Green Chilies (chopped)
2 Cup Mushroom (chopped)
½ Cup Yellow Color Capsicum
½ Cup Green Color Capsicum
½ Cup Red Color Capsicum
1 Tea spoon Black Pepper Powder
Salt as per taste
Cheese (shredded)
Preparation
For the Topping – Heat the Oil in a pan. Add the Onion, Green Chili and Garlic and fry for two minutes. Then add Yellow, Green, Red Capsicum, Mushroom, Black Pepper, Salt and fry for two-three minutes on a slow flame and then add White Sauce. Mix it well.
Apply the Butter on the Bread slices on the both sides. Heat the frying pan and toast the Bread slices. Then spread the topping over the Bread Slices and garnish with Cheese and again keep them on the frying pan for two minutes on a slow flame.
Serve hot.
मशरूम चीज टोस्ट पांढऱ्या सॉस मध्ये
मश्रूम चीज टोस्ट हे नाश्त्याला बनवू शकतो. तसेच पार्टीसाठी सुद्धा बनवू शकतो. मश्रूम हे पौस्टिक आहेत. तसेच चीज सुद्धा पौस्टिक आहेच.
मश्रूम चीज टोस्ट मध्ये पांढरा सॉस वापरला आहे. तसेच लाल, हिरवी, पिवळी शिमला मिर्च वापरली आहे. पांढऱ्या सॉस मध्ये ह्या भाज्या फार स्वदिस्ट लागतात तसेच दिसायला पण आकर्षक दिसतात.
साहित्य : ८ ब्राऊन ब्रेडचे स्लाईस, २ टे स्पून बटर
वरती लावायचे सारण : १ कप पांढरा सॉस, १/२ टे स्पून तेल, १/२ कप कांदा (बारीक चिरून), १/२ टे स्पून लसूण (बारीक चिरून), १/२ टे स्पून हिरवी मिरची, २ कप मशरूम (चिरून), १/२ कप प्रतेकी लाल, पिवळी, हिरवी सिमला मिर्च (बारीक चिरून), १ टी स्पून मिरी पावडर, मीठ चवीनुसार, चीज (किसून)
कृती : सारणासाठी – कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, लसून, हिरवी मिरची फ्राय करून त्यामध्ये तीनही सिमला मिरच्या, मशरूम घालून दो-तीन मिनिट शिजवून घ्या. मग त्यामध्ये मीठ, मिरी पावडर घालून मिक्स करा.
तवा गरम करून ब्रेडच्या स्लाईसला दोन्ही बाजूनी बटर लावा व टोस्ट करून घ्या. नंतर त्यावरती तयार केलेले मिश्रण लावा, वरतून किसलेले चीज लावा व परत टोस्ट गरम करा. गरम-गरम सर्व्ह करा.