This is a most simple Recipe for preparing crisp Maharashtrian Barik Sev for the Diwali Faral. Barik means small or tiny and this is exactly how this variety of the Sev has to be prepared.
Barik Sev is not only a useful snack but also used in many other snack and Fast Food items to decoration purposes or as a topping.
The Marathi version of the same Barik Sev recipe has also been given in this article for the benifit of readers from Maharashtra.
Preparation Time: 60 Minutes
Serves: 10-15 Persons
Ingredients
4 Cups Gram Flour (besan)
10 Cloves (lavang powder)
1 Tea spoon Parsley Powder
2 Tea spoon Red Chili Powder
2 Table spoon Oil (hot)
Salt as per taste
Oil for frying
Preparation
Filter the Besan, Salt, Cloves Powder, Parsley Powder and Red Chili Powder with a strainer. Then add hot Oil and mix it well. Add sufficient Water to prepare the Dough (not very thick).
Heat the Oil in Kadhai, fill the mixture into the Sev mould, and directly make the Sev in hot Oil. While making Sev first you should keep a high flame and then a slow flame.
बारीक शेव
बारीक शेव ही दिवाळी फराळासाठी चवीस्ट डीश आहे. बारीक शेव बनवतांना प्रथम बेसन सपेटिच्या चाळणीने चाळून घेतलेतर शेव आपल्याला पाहिजे तेव्हडी बारीक करता येते. तसेच ओवा व लवंग बारीक कुटून चाळून घेतलेतर शेव बनवतांना चाकीमध्ये अडकत नाही. बारीक शेव ही आकर्षक दिसते. बारीक शेव महाराष्टात पारंपारिक व लोकप्रिय आहे.
साहित्य :
४ कप बेसन
१० लवंग पावडर
१ टी स्पून ओवा पावडर
२ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीनुसा
२ टे स्पून तेल (मोहनसाठी)
तेल तळण्यासाठी
कृती : बेसन, मीठ, लवंग पावडर, ओवा पावडर व लाल मिरची पावडर चाळणीने चाळून घ्या. नंतर त्यामध्ये गरम तेल घालून मिक्स करा. थोडे पाणी वापरून पीठ भजा प्रमाणे थोडे घट्ट मळा. नंतर परत चांगले मळून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून घ्या व शेवेच्या सोरयानी शेव गरम तेला मध्येच करा. शेव टाकताना विस्तव मोठा ठेवा व शेव घालून झालीकी विस्तव बारीक करा. नंतर काढून पेपर वर ठेवा. थंड झाल्यावर प्लास्टिक पिशवीत भरून घट्ट बंद करा.