जांभळाचे मिल्क शेक हा चवीला चांगला लागतो. तसेच जांभूळ हे एक उत्तम फल आहे. पोट दुखी दूर होते. आपले रक्त शुद्ध व लाल होते. कावीळ बरी होते. See the English Language Version along with the Photograph of the Jamum Milk Shake – Here.
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: १ ग्लास
साहित्य :
५ – ६ पिकलेली जांभळे
१ कप दुध
१ टी स्पून मध
१ टी स्पून साखर
कृती :
जांभळाचा गर काढून थोडा मिक्सर मधून काढून त्यामध्ये साखर, मध व दुध घालून परत मिक्सर मधून काढून थंड करून घ्या.